Atma Malik English Medium School, Aghai - Mohili

Atma Malik English Medium School, Aghai - Mohili Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Atma Malik English Medium School, Aghai - Mohili, School, Kopargaon.

03/04/2023
https://youtu.be/0Mq743vHoDs
18/04/2022

https://youtu.be/0Mq743vHoDs

आत्मा मालिक एज्युकेशन न्युज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. चॅनेल ला Subscribe करा व नवीन नवीन न्युज उपडेट चा लाभ घ्या.अधिक ....

आत्मयोग बालसंस्कार शिबिरप्राचीन ऋषीमूनींनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी दिलेली नवसंजिवनी म्हणजे योगा. योगामुळे ‘स्व' ची जाग...
17/04/2022

आत्मयोग बालसंस्कार शिबिर
प्राचीन ऋषीमूनींनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी दिलेली नवसंजिवनी म्हणजे योगा. योगामुळे ‘स्व' ची जागरूकता वाढत, एकाग्रता वाढते, शरीर व मनस्वास्थ वाढून ताण व चिंता कमी होते. आत्मयोग बालसंस्कार शिबीरात योगाचे विविध प्रकार शिकविले जातील.

आत्मजलतरण बालसंस्कार शिबिरप्रत्येकासाठी जलतरण करणे फार महत्त्वाचे आहे. याचे पुढील फायदे आहे.१. आपण स्वतःला इतरांना बुडण्...
17/04/2022

आत्मजलतरण बालसंस्कार शिबिर
प्रत्येकासाठी जलतरण करणे फार महत्त्वाचे आहे. याचे पुढील फायदे आहे.
१. आपण स्वतःला इतरांना बुडण्यापासून वाचवू शकतो.
२. आपण आपले आरोग्य चांगले राखू शकतो.
३. पोहण्याने आत्मविश्वास वाढतो. यासाठी आत्मजलतरण बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले आहे त्यात पोहण्याचे विविध प्रकार शिकविले जातील.

आत्म स्पर्धा पायाभुत बालसंस्कार शिबिरस्पर्धा, स्पर्धा, स्पर्धा... हा शब्द सध्याच्या काळात मानवी जीवनातील महत्वाचा घटक आह...
17/04/2022

आत्म स्पर्धा पायाभुत बालसंस्कार शिबिर
स्पर्धा, स्पर्धा, स्पर्धा... हा शब्द सध्याच्या काळात मानवी जीवनातील महत्वाचा घटक आहे. ही स्पर्धा आनंददायी असणं तितकच महत्त्वाच आहे. स्पर्धा परीक्षेचा उपयोग नेहमी सकारात्मकच असतो. त्यामुळे विदयार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास होतो. शालेय जीवनापासूनच या परीक्षांना अनन्य साधारण महत्त्व आहे. यासाठीच आत्मस्पर्धा पायाभूत बालसंस्कार शिबीरात विदयार्थ्यांना सर्व शालेय स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केले जाईल.

Address

Kopargaon
423109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atma Malik English Medium School, Aghai - Mohili posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category