Atma Malik International School, Aghai - Mohili

Atma Malik International School, Aghai - Mohili Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Atma Malik International School, Aghai - Mohili, School, Kopargaon.

https://youtu.be/0Mq743vHoDs
18/04/2022

https://youtu.be/0Mq743vHoDs

आत्मा मालिक एज्युकेशन न्युज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे. चॅनेल ला Subscribe करा व नवीन नवीन न्युज उपडेट चा लाभ घ्या.अधिक ....

. आत्म-क्रिकेट बालसंस्कार शिबिरआपला भारत देश हा क्रिकेटची पढंरी म्हणून जगात सर्वत्र ओळखला जातो. यासाठी आत्मक्रिकेट बालसं...
18/04/2022

. आत्म-क्रिकेट बालसंस्कार शिबिर
आपला भारत देश हा क्रिकेटची पढंरी म्हणून जगात सर्वत्र ओळखला जातो. यासाठी आत्मक्रिकेट बालसंस्कार शिबिराचे आयोजन हे स्वतंत्र ७ एकराच्या लॉन अच्छादीत (Day Night) मैदानावर केले आहे. मनोरंजन या हेतूने खेळल्याजाणा-या क्रिकेट मधून शरीराचा व्यायाम होत असतो. क्रिकेट हा 'द जंटलमेन्स गेम' म्हणून ओळखला जातो या खेळातून व्यायाम व मनोरंजनाबरोबरच नेतृत्व व सांघिक विचार यासाख्या कौशल्यांचा विकास होतो.

आत्मयोग बालसंस्कार शिबिरप्राचीन ऋषीमूनींनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी दिलेली नवसंजिवनी म्हणजे योगा. योगामुळे ‘स्व' ची जाग...
16/04/2022

आत्मयोग बालसंस्कार शिबिर
प्राचीन ऋषीमूनींनी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी दिलेली नवसंजिवनी म्हणजे योगा. योगामुळे ‘स्व' ची जागरूकता वाढत, एकाग्रता वाढते, शरीर व मनस्वास्थ वाढून ताण व चिंता कमी होते. आत्मयोग बालसंस्कार शिबीरात योगाचे विविध प्रकार शिकविले जातील

आत्मजलतरण बालसंस्कार शिबिरप्रत्येकासाठी जलतरण करणे फार महत्त्वाचे आहे. याचे पुढील फायदे आहे.१. आपण स्वतःला इतरांना बुडण्...
16/04/2022

आत्मजलतरण बालसंस्कार शिबिर
प्रत्येकासाठी जलतरण करणे फार महत्त्वाचे आहे. याचे पुढील फायदे आहे.
१. आपण स्वतःला इतरांना बुडण्यापासून वाचवू शकतो.
२. आपण आपले आरोग्य चांगले राखू शकतो.
३. पोहण्याने आत्मविश्वास वाढतो. यासाठी आत्मजलतरण बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले आहे त्यात पोहण्याचे विविध प्रकार शिकविले जातील.

आत्म स्पर्धा पायाभुत बालसंस्कार शिबिरस्पर्धा, स्पर्धा, स्पर्धा... हा शब्द सध्याच्या काळात मानवी जीवनातील महत्वाचा घटक आह...
16/04/2022

आत्म स्पर्धा पायाभुत बालसंस्कार शिबिर
स्पर्धा, स्पर्धा, स्पर्धा... हा शब्द सध्याच्या काळात मानवी जीवनातील महत्वाचा घटक आहे. ही स्पर्धा आनंददायी असणं तितकच महत्त्वाच आहे. स्पर्धा परीक्षेचा उपयोग नेहमी सकारात्मकच असतो. त्यामुळे विदयार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास होतो. शालेय जीवनापासूनच या परीक्षांना अनन्य साधारण महत्त्व आहे. यासाठीच आत्मस्पर्धा पायाभूत बालसंस्कार शिबीरात विदयार्थ्यांना सर्व शालेय स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन केले जाईल.

आत्मसंगीत बालसंस्कार शिबिरसंगित हे योगासारखे आहे ते आपल्याला आनंदीत करते व शरीराचे संतुलन राखते शरीर व मेंदूला आराम देण्...
16/04/2022

आत्मसंगीत बालसंस्कार शिबिर
संगित हे योगासारखे आहे ते आपल्याला आनंदीत करते व शरीराचे संतुलन राखते शरीर व मेंदूला आराम देण्याचे कार्य करते आपल्या हदयासाठी संगित खूप महत्त्वांच आहे. म्हणूनच असे म्हणतात की संगित आपल्या आण्विक रचना बदलू शकते. विदयाथी 'जीवनातील संगिताच महत्त्व ओळखून आत्मसंगित बालसंस्कार शिबीराचे आयोजन केले आहे. त्यात विदयार्थ्याना खालीलगोष्टी शिकण्याच्या संधी आहे. १. तबला २. हार्मोनियम ३. गायन

आत्मनृत्य बालसंस्कार शिबिरभारतीय नृत्याचा उगम हा विविधतेतून झाला आहे. विदयार्थ्याच्या सर्वागीन प्रगती व व्यक्तीमत्व विका...
16/04/2022

आत्मनृत्य बालसंस्कार शिबिर
भारतीय नृत्याचा उगम हा विविधतेतून झाला आहे. विदयार्थ्याच्या सर्वागीन प्रगती व व्यक्तीमत्व विकासासाठी नृत्याचा समावेश असणे अगत्याचे आहे. फकत समावेशच नाहीतर त्यामध्ये रूची ठेवणा-या विदयार्थ्याना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठीच अनुभवी नृत्य दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य बालसंस्कार शिबीरात विदयार्थ्याना प्रशिक्षित केले जाईल.

Address

Kopargaon
423109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atma Malik International School, Aghai - Mohili posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category