Golden Winners

Golden Winners Golden Winners Study & research Group is founded to help each other for successful trading.

30/10/2024

Hiring Alert: Female Business Development Officer

We are seeking an enthusiastic and goal-oriented Female Business Development Officer to join our team at Stock Savvy Solutions! If you have a passion for building client relationships, generating new business, and contributing to company growth, we’d love to meet you!

Position: Business Development Officer
Location: Kanchan Onyx, Pisoli, Pune
Job Type: Full-time

Key Responsibilities :
Identify and pursue new business opportunities
Build and maintain strong relationships with clients
Collaborate on innovative sales strategies and campaigns
Support team in reaching monthly and annual growth targets

Requirements:
Bachelor’s degree in Business, Marketing, or related field
Excellent communication and interpersonal skills
Ability to work independently and in a team
Prior experience in business development is a plus

Why Join Us?
Exciting career growth opportunities
Supportive work environment
Competitive salary and benefits

To Apply: Send your resume to +91-9766442921.

Start your journey with us and help shape the future of Stock Savvy Solutions!

30/10/2024
25/09/2024

शेयर मार्केट ...
एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे ..

अनेकांनी तर after retirement एक प्रोफेशन म्हणूनच स्वतः स्वतची गुंतवणूक करून पैसे कमवायला लागले आहेत ..अर्थात त्यांनी त्या साठी योग्य ट्रेनिंग घेतले , त्या बद्दल खोलवर अभ्यास केला म्हणूनच उतरत्या वयात ही स्किल आत्मसात करून शेयर मार्केट मध्ये रिस्क घ्यायला तय्यार होतात ...
शेयर मार्केट मधून पैसा कमवायचा असेल तर सध्या मार्केट मध्ये अनेक पर्याय आहेत त्यातील दोन पर्याय आपल्याला मी आज सांगतो ..

*1) योग्य ट्रेनिंग घ्या आणि स्वतः ट्रेड करून पैसा कमवा ..
(रिस्क स्वतः चा )*
*2) योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या ,आणि ट्रेडिंग करून पैसा कमवा ..
(रिस्क कमी , कारण सपोर्ट टीम असते सोबत )*

आता वरील पैकी कुठला योग्य पर्याय तुम्हाला वाटतो त्यानुसार शेयर मार्केट जोडा , खात्री शिर एकच गोष्ट सांगू शकतो , बँक , किंवा इतर गोष्टीच्या पेक्षा जास्त व्याजदर शेयर मार्केट मधून मिळतो ..

आम्ही दोन्ही पद्धतीने आपल्याला मदत करू शकतो ..

आपल्या अभ्यासासाठी निफ्टी आणि बँक निफ्टी च्या रोजच्या लेव्हल्स मिळवण्यासाठी आणि रोजच्या नवीन माहितीसाठी खालील ग्रुप जॉईन करा .
🎯Telegram
https://t.me/stocksavvymarketinsights

🎯 Mumbai Whatsapp
https://chat.whatsapp.com/BZOCzukJKI8HRmERoYCAuw

🎯 Kolhapur Whatsapp
https://chat.whatsapp.com/FeUMJY5qlS8KKzX83lLJBh

🎯Nashik Whatsapp
https://chat.whatsapp.com/FCCjMfFuoDYA5eK3UMCxca

🎯Chh. Sambhaji Nagar Whatsapp
https://chat.whatsapp.com/BRIuFDZ6PRNDDP1iEgGsuc

🎯AhamadNagar Whatsapp
https://chat.whatsapp.com/DBJ16CeWlgIDjD9iFNHS2u

आपआपल्या शहराप्रमाणे वरील ग्रुप जॉईन करावे, त्यात आपल्याला स्टॉक,ऑपशन त्याचसोबत Crudeoil बद्दल Educational Trade आणि गरजेची माहिती मिळत राहील.

तसेच आमचे खालील चॅनेल Follow करावे .. त्यात तुम्हाला कायम सगळी शैक्षणिक माहिती मिळेल.
https://whatsapp.com/channel/0029VaphdTLAInPdWM3O7A3j

प्रविण खैरनार

🏆ज्यांना ट्रेडिंग न करता शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे आहेत केवळ त्यांच्यासाठी.. 🏆कम्पाउंडिंगची ताकद ओळखा !💡मार्केटच्या...
15/09/2024

🏆ज्यांना ट्रेडिंग न करता शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे आहेत केवळ त्यांच्यासाठी.. 🏆

कम्पाउंडिंगची ताकद ओळखा !💡

मार्केटच्या कोणत्याची चुकीच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनला बळी न पडता
तुमच्याच खात्यात तुमचे पैसे गुंतवुन 1 कोटीपर्यन्त तुमचे अकाउंट पुढील काही वर्षात वाढवा.. 🥳🥳
कसे ? हे जाणून घेण्यासाठी आजच आमचा ऑफलाईन सेमिनार जॉईन करा.

💥💥*आता आपल्या शहरात ..चाळीसगाव येथे 💥💥
💡 दिनांक : 28 सप्टेंबर 2024, शनिवार
💡 वेळ - सकाळी 9 वाजता
💡 रजिस्ट्रेशन शुल्क : संपूर्णपणे मोफत (चहा नाश्ता सोबत)

📌 आपणास काय शिकायला मिळेल?

- कोणालाही पैसे न देतासुद्धा स्वतःच्याच अकाउंट वर आपले पैसे ठेऊन कसे पैसे वाढवता येतील ?
- आपला एकही रुपया लॉस कसा होणार नाही ?
- आपल्या अकाउंट वर आम्ही कोणत्या प्रकारचे ट्रेडिंग करतो?
- आपले पैसे कायम कसे सुरक्षित राहतील?

रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/D3S2n6R04LZAmksg77KBe4

आपलाच
प्रविण खैरनार

🚀 Join Our 5-Day Intensive Crude Oil Trading Program 🚀🔍 Course Highlights:* Basics of the Commodity Market: Understand t...
12/09/2024

🚀 Join Our 5-Day Intensive Crude Oil Trading Program 🚀

🔍 Course Highlights:

* Basics of the Commodity Market: Understand the fundamentals of commodities.
* Various Instruments of Commodity: Dive into different trading instruments.
* Candles and Patterns: Master the art of reading charts.
* Futures and Options in Commodity: Learn how to leverage these powerful tools.
* Trading Technique & Strategy: Develop winning strategies to maximize your gains.
* Daily Level Calculations: Get precise with your trading decisions.
* Money Management: Protect your capital with proven techniques.
* Trading Psychology: Build the mindset of a successful trader.
* Live Trading Support: Get hands-on experience with live market scenarios.

🗓️ Batch Starts: 16th September 2024
⏰ Duration: 5 Days | 2 Hours Daily

🎯 Training Contribution Amt
* Rs. 15,000/- ( 25% OFF on Early Booking before 12 Sept)

🎯 Why Choose Us?
* Real-world insights and strategies.
* Expert instructors with years of experience.
* Practical knowledge to trade with confidence.

🔥* Limited Seats Available! Enroll Now and Elevate Your Trading Skills!

📩 DM us for more details or to secure your spot.

🏆ज्यांना ट्रेडिंग न करता शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे आहेत केवळ त्यांच्यासाठी.. 🏆कम्पाउंडिंगची ताकद ओळखा !💡मार्केटच्या...
26/08/2024

🏆ज्यांना ट्रेडिंग न करता शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे आहेत केवळ त्यांच्यासाठी.. 🏆

कम्पाउंडिंगची ताकद ओळखा !💡

मार्केटच्या कोणत्याची चुकीच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनला बळी न पडता
तुमच्याच खात्यात तुमचे पैसे गुंतवुन 1 कोटीपर्यन्त तुमचे अकाउंट पुढील काही वर्षात वाढवा.. 🥳🥳
कसे ? हे जाणून घेण्यासाठी आजच आमचा ऑफलाईन सेमिनार जॉईन करा.

💥💥*आता आपल्या शहरात ..चाळीसगाव येथे 💥💥
💡 दिनांक : 29 सप्टेंबर 2024,
💡 वेळ - सकाळी 9 वाजता
💡 रजिस्ट्रेशन शुल्क : संपूर्णपणे मोफत (चहा नाश्ता सोबत)

📌 आपणास काय शिकायला मिळेल?

- कोणालाही पैसे न देतासुद्धा स्वतःच्याच अकाउंट वर आपले पैसे ठेऊन कसे पैसे वाढवता येतील ?
- आपला एकही रुपया लॉस कसा होणार नाही ?
- आपल्या अकाउंट वर आम्ही कोणत्या प्रकारचे ट्रेडिंग करतो?
- आपले पैसे कायम कसे सुरक्षित राहतील?

📌 रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/D3S2n6R04LZAmksg77KBe4

📌 आजच रजिस्टर करा : +91-9209231123

🏆ज्यांना ट्रेडिंग न करता शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे आहेत केवळ त्यांच्यासाठी.. 🏆कम्पाउंडिंगची ताकद ओळखा !💡मार्केटच्या...
21/08/2024

🏆ज्यांना ट्रेडिंग न करता शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे आहेत केवळ त्यांच्यासाठी.. 🏆

कम्पाउंडिंगची ताकद ओळखा !💡
मार्केटच्या कोणत्याची चुकीच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनला बळी न पडता
तुमच्याच खात्यात तुमचे पैसे गुंतवुन 1 कोटीपर्यन्त तुमचे अकाउंट पुढील काही वर्षात वाढवा.. 🥳🥳

कसे ? हे जाणून घेण्यासाठी आजच आमचा ऑफलाईन सेमिनार जॉईन करा.
💥💥*आता आपल्या शहरात .. पुणे येथे 💥💥

💡 दिनांक : 1 सप्टेंबर 2024,
💡 वेळ - सकाळी 10 वाजता
💡 स्थळ : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स , हडपसर पुणे
💡 रजिस्ट्रेशन शुल्क : रुपये 500 फक्त (चहा नाश्ता सोबत)

📌 आपणास काय शिकायला मिळेल?
- कोणालाही पैसे न देतासुद्धा स्वतःच्याच अकाउंट वर आपले पैसे ठेऊन कसे पैसे वाढवता येतील ?
- आपला एकही रुपया लॉस कसा होणार नाही .
- तुमच्या अकाउंट वर आम्ही कोणत्या प्रकारचे ट्रेडिंग करतो .

🔥🔥आर्थिक वाढीसाठी आपल्याच खात्यात गुंतवणूक संधींचा फायदा कसा घ्यायचा ते शोधा... 🔥🔥

आताच नोंदणी करा
+91-9209231123

16 Aug 2024  CE 24400 Buy Above 152.19 Target 162.19 SL 142.19  PE 24250 Buy Above 189.20 Target 199.20 SL 179.20   CE 5...
16/08/2024

16 Aug 2024

CE 24400 Buy Above 152.19 Target 162.19 SL 142.19
PE 24250 Buy Above 189.20 Target 199.20 SL 179.20

CE 50300 Buy Above 364.67 Target 414.67 SL 314.67
PE 50000 Buy Above 357.53 Target 407.53 SL 307.53

CE 22850 Buy Above 124.95 Target 134.95 SL 114.95
PE 22650 Buy Above 102.48 Target 112.48 SL 92.48

Above levels are for educational purpose only.. We are not responsible your profit or loss..

आपल्या अभ्यासासाठी निफ्टी आणि बँक निफ्टी च्या रोजच्या लेव्हल्स मिळवण्यासाठी आणि रोजच्या नवीन माहितीसाठी खालील ग्रुप जॉईन करा .*
🎯Telegram

🚀 *The information shared is for educational purposes only. We do not provide any investment advisory.

14/08/2024



रोज नवनवीन बातम्या ऐकायला आणि बघायला मिळतात.. अमुक कंपनीने शेअर मार्केट मध्ये फसवले, तमुक कंपनी पळून गेली. हे सगळे बघून वाईट वाटते. पण फसल्या गेलेल्या सगळ्या लोकांचा मान राखून एकच विचार येतो कि, जास्त परताव्याचा बळी पडल्यामुळे लोक अडचणीत येतात. शेअर मार्केट म्हणजे रोज दुप्पट पैसे होऊ शकतात असे लोकांना वाटते.. एका बाजूला बँक महिन्याला १ टक्का परतावा देते आणि खासगी कंपनी किंवा माणूस कसे काय १० ते १५% महिन्याला परतावा देऊ शकतो हा साधा विचार सुद्धा लोकांचा मनात येत नसेल काय?

जी कंपनी अथवा व्यक्ती कमी परतावा देतो अथवा तुम्ही तुमच्याच अकाउंट ला पैसे ठेवा आणि प्रत्येक महिन्याला थोडा थोडा परतावा घ्या असे सांगतो त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही पण जिथे १० ते १५% मिळतात तिथे पटकन विश्वास ठेवतात आणि मग रडत बसतात.. शिकलेले लोक जेव्हा असे करतात तेव्हा खरंच वाईट वाटते.. नंतर शेअर मार्केटला दोष देत बसतात.. मार्केट वाईट नाही पण त्यापासून एका रात्रीत श्रीमंत होण्याचे जे स्वप्न लोक बघतात ते वाईट आहे..

असो.. सुज्ञ लोकांनी यातून धडा घ्यावा आणि जास्त अमिषाला बाली पडू नये हीच अपेक्षा..... .

🏆 यशस्वी ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे मार्ग .. 🏆आर्थिक सक्षमीकरणाच्या आमच्या सकाळच्या सत्रात सामील व्हा !🏆 कार्यक्रमाचा तपशी...
13/08/2024

🏆 यशस्वी ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचे मार्ग .. 🏆
आर्थिक सक्षमीकरणाच्या आमच्या सकाळच्या सत्रात सामील व्हा !

🏆 कार्यक्रमाचा तपशील:
⏱️ *तारीख: 1 सप्टेंबर 2024, रविवार
⏱️ *वेळ:* सकाळी 09:00 वाजता
⏱️* स्थळ: पुणे, ( बुकिंग कन्फर्मेशननंतर तपशीलवार ठिकाण कळवले जाईल.)

💡 उपस्थित का रहावे ?
* गुंतवणुकीच्या मूलभूत गोष्टी जाणून एक मजबूत गुंतवणूक पोर्टफोलिओ कसा तयार करावा ?
* कमीतकमी गुंतवणुकीला मोठे कसे करावे ?
* सध्याचे ट्रेडर आणि गुंतवणूकदार यांचे अनुभव आणि चर्चा.
* क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकांचा सल्ला घ्या.
* समविचारी व्यक्तींशी कनेक्ट व्हा आणि तुमचे आर्थिक नेटवर्क वाढवा.

💡विशेष वैशिष्ट्ये:
चहा आणि नाश्ता : तुम्ही शिकत असताना स्वादिष्ट अल्पोपहाराचा आनंद घ्या.

🛟*आता नोंदणी करा:*
मर्यादित जागा उपलब्ध! त्यामुळे आजच तुमची जागा आरक्षित करा.

☎️आमच्याशी संपर्क साधा: +91-9209231123
💰तुमच्या आर्थिक भविष्याला सशक्त बनवा 💰

06/08/2024

       Good News..!!! From Monday you will get Educational levels of Crude oil ..💥💥Enjoy Trading....
01/08/2024



Good News..!!! From Monday you will get Educational levels of Crude oil ..💥💥

Enjoy Trading....

Address

A1, 702, Kanchan Comfortz, Nimbalkar Estate, Yeolewadi, Kondhwa Budruk
Kondhawa Khurd

Alerts

Be the first to know and let us send you an email when Golden Winners posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Golden Winners:

Shortcuts

Share

Category