ERA Academy Kolhapur

ERA Academy Kolhapur EVERY POOR STUDENTS HAS THE RIGHT TO SHAPE THEIR FUTURE ..

प्रत्येक गरीब मुलांना स्वतःचे भविष्य बनवण्याचा हक्क आहे ..

18/05/2025
इरा अकॅडमी स्कॉलर फाउंडेशन ,पेठ वडगाव (कोल्हापूर)* या क्लासरूम व ऑफिसचे उद्घाटन काल 13 मे 2025 रोजी झाले. समवेत *श्री रव...
14/05/2025

इरा अकॅडमी स्कॉलर फाउंडेशन ,पेठ वडगाव (कोल्हापूर)* या क्लासरूम व ऑफिसचे उद्घाटन काल 13 मे 2025 रोजी झाले. समवेत *श्री रवींद्र लेंभे सर, सौ. ज्योती लेंभे मॅडम, श्री वैभव भोसले सर, श्री सुशांत भंडारे सर व सौ. यादव मॅडम.

11/05/2025

इयत्ता चौथी/ पाचवी घटक - दिशा ज्ञान

#स्कॉलरशिप #नवोदय #सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा # मंथन प्रज्ञाशोध परीक्षा #अभिरुप शिष्यवृत्ती
या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त.. इरा अकॅडमी स्कॉलर फाउंडेशन.. सर्वसामान्य ग्रामीण भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन #

अगदी अल्पावधीतच आपण 3800 एप्लीकेशन डाउनलोड आणि 2600 विद्यार्थ्यांना डेमो क्लास साठी जॉईन करून घेतले आहे ही अतिशय मोठी का...
08/05/2025

अगदी अल्पावधीतच आपण 3800 एप्लीकेशन डाउनलोड आणि 2600 विद्यार्थ्यांना डेमो क्लास साठी जॉईन करून घेतले आहे ही अतिशय मोठी कामगिरी आपल्या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच शक्य झाली आहे. इरा अकॅडमी सदैव आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना ऋणी राहील तसेच आपला विश्वास १००% सार्थकी लावण्यासाठी प्रयत्नशील राहील.🙏🙏🙏

PARENTS FEEDBACK ..  एरा अकॅडमी ही एक अशी संस्था आहे. जी शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन चळवळ घेऊन , एक स्वप्न पाहून , प्रत्ये...
08/05/2025

PARENTS FEEDBACK .. एरा अकॅडमी ही एक अशी संस्था आहे. जी शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन चळवळ घेऊन , एक स्वप्न पाहून , प्रत्येक गरीबातील गरीब मुलाना त्याचे करियर शैक्षणिक क्षेत्रात बनवत असताना कशा पद्धतीने त्याला सर्व बाबींचा आधार मिळेल लाभ घेता येईल या गोष्टीवर काम करत आहे.. आज आपल्या सभोवताली महागाईचे सावट वाढत आहे . पण यामध्ये आपण आपल्या पाल्याचे भविष्य उज्वलच पाहत आहोत. पण आपला तितका इन्कम वाढत नाही. यामुळे मनामध्ये खंत राहते की काही पैशांच्या अभावी माझ्या मुलाचे शैक्षणिक भविष्य जसे पाहिजे तसे होईल का नाही ? पण मित्रांनो आम्ही ह्याच प्रश्नांची उत्तर घेऊन तुमच्या पाल्याचे उज्वल भविष्य कसे बनेल यासाठी आपल्या सरकारने जितक्या शिष्यवृत्ती किंवा योजना पाल्यांच्या भविष्यासाठी उपलब्ध केले आहेत त्या योजनेमध्ये किंवा शिष्यवृत्ती मध्ये आपल्या पाल्याने प्रयत्न करून स्वतःला यशस्वी बनवले तर तो पाल्य त्याचे भविष्य स्वतःच्या मेहनतीवर बनवू शकेल आणि पैशांचा जो सगळ्यात मोठा संकट आहे ते कुठे ना कुठे काही प्रमाणात कमी होईल. म्हणून इरा अकॅडमी त्या प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या, जिद्द बाळगणाऱ्या, परिस्थितीला बदलण्याचे विचार ठेवणाऱ्या, आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करण्याची इच्छा बाळगून मेहनत करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि त्यासोबत तसे प्रयत्नही करत आहे . त्यांना ह्या मोठ्या वटवृक्षाखाली ज्ञानाची सावली देत आहे..

तर सर्व पाल्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आमच्या विचारांना तुम्ही स्वीकारले आणि या चळवळीमध्ये सामील होऊन तुम्ही आमचे कौतुक ही करत आहात. हीच आमची शक्ती आहे ताकद आहे सर्वांचे मनापासून आभार...

10870.....Our next destination is 12500🙏👍👍
08/05/2025

10870.....Our next destination is 12500🙏👍👍

06/05/2025

तुम्हाला तुमच्या पाल्यांचे भविष्य बनवण्याचा आहे ? पण पैसे नाहीत ? चिंता नको आता .. तुमच्या साठी आली आहे ERA ACADEMY.

तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने 10000 ॲप डाऊनलोड आणि 2100 डेमो कोर्स परचेस चा टप्पा पूर्ण... 🙏🙏 खूप खूप ध...
06/05/2025

तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने 10000 ॲप डाऊनलोड आणि 2100 डेमो कोर्स परचेस चा टप्पा पूर्ण... 🙏🙏 खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक आभार...🙏🙏

5 may to 17 may 2025 time table
05/05/2025

5 may to 17 may 2025 time table

Address

Kolhapur
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERA Academy Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share