Centre for Distance and Online Education

Centre for Distance and Online Education Centre for Distance and Online Education, Shivaji University, Kolhapur

14/08/2026

Admission open

12/08/2026

*शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर* _*दूरशिक्षण वऑनलाईन शिक्षण केंद्र*_
हिंदी विषय अंतर्गत
*आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day)*
निमित्त
विशेष ऑनलाईन व्याख्यान
*"प्रसार माध्यमातून तरुणांसाठी करिअर संधी"*
प्रमुख वक्ते: *श्री. मनीष आपटे* (निवेदक, रेडिओ मिरची एफ.एम. कोल्हापूर)
*बुधवार, दि. 12 ऑगस्ट 2026*
वेळ: *दुपारी 12.30 वा.*_

Admissions Open: Shivaji University, Kolhapur (2026–27) 📢Advance your career with UGC & AICTE-approved Distance & Online...
12/08/2026

Admissions Open: Shivaji University, Kolhapur (2026–27) 📢

Advance your career with UGC & AICTE-approved Distance & Online programs from the Centre for Distance and Online Education!

🌟 Programs Offered:
Distance Mode: B.A., B.Com, M.A. (Languages, Social Science), M.Sc. (Maths), M.Com, and M.B.A.
Online Mode: M.B.A., M.Sc. (Maths), M.Com, and Online Certificate Courses.

📅 Important Deadline:
Apply on or before September 10, 2026.

🔗 Apply Now: https://www.unishivaji.ac.in/distedu/






08/08/2026

🎓 वैविध्यपूर्ण निरंतर शिक्षणाची प्रेरणादायी वाटचाल!

नोकरी, व्यवसाय किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे का?
होय! योग्य माध्यम, योग्य संधी आणि शिक्षणाची जिद्द असेल तर शिक्षणाची वाटचाल कोणत्याही टप्प्यावर निरंतर सुरू ठेवता येते.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (Centre for Distance and Online Education – CDOE) माध्यमातून आपल्या आवडीनुसार वैविध्यपूर्ण उच्च शिक्षण निरंतरपणे सुरू ठेवणारे श्री. राजाराम जाधव यांनी आपला अनुभव या व्हिडिओमध्ये मनमोकळेपणाने व्यक्त केला आहे.

या मनोगतात त्यांनी सांगितले आहे—

📚 दूरशिक्षणाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण शिक्षण घेण्याचा अनुभव
🏠 घरबसल्या अभ्यास करण्याची सुविधा आणि अनुभव
💼 नोकरी व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रवास
🎓 शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राकडून मिळालेले सहकार्य
🌱 निरंतर शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व आणि ज्ञानसमृद्धीला मिळालेली दिशा

“शिक्षण थांबवण्याची गरज नाही; परिस्थितीनुसार शिक्षणाची पद्धत बदलता येते.”

शिक्षणाची आवड असणाऱ्या, आपल्या ज्ञानात भर घालू इच्छिणाऱ्या आणि नोकरी, व्यवसाय किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबत उच्च शिक्षण सुरू ठेवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी श्री. राजाराम जाधव यांचा हा अनुभव प्रेरणादायी आहे.

🌱 वैविध्यपूर्ण शिक्षण • निरंतर शिक्षण • उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल

शिवाजी विद्यापीठ – दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र
उच्च शिक्षणाची संधी आपल्या वेळेनुसार आणि आपल्या सोयीनुसार.

👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा
↗️ हा अनुभव इतरांपर्यंत Share करा
🔔 अशाच शैक्षणिक माहितीसाठी Subscribe करा.

#वैविध्यपूर्णनिरंतरशिक्षण #निरंतरशिक्षण #दूरशिक्षण #ऑनलाईनशिक्षण #उच्चशिक्षण #शिवाजीविद्यापीठ

दूरशिक्षण पद्धतीमध्ये स्वयं-अध्ययन साहित्याचे (Self-Learning Material) महत्त्व हे ‘चाकातील आऱ्यां’ इतके आहे. त्यामुळे वि...
05/08/2026

दूरशिक्षण पद्धतीमध्ये स्वयं-अध्ययन साहित्याचे (Self-Learning Material) महत्त्व हे ‘चाकातील आऱ्यां’ इतके आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत स्वयं-अध्ययन साहित्य उपलब्ध होणे आवश्यक असते. अभ्यासक्रम बदलला की नव्याने स्वयं-अध्ययन साहित्य तयार केले जाते.
दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राद्वारे तयार होणाऱ्या या स्वयं-अध्ययन साहित्याची निर्मिती प्रक्रिया ही स्वयं-अध्ययन साहित्य कार्यशाळा, लेखक-संपादक निश्चिती, लेखन, संपादन, छपाई आणि वितरण अशा विविध टप्प्यांवर होते.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील म्हणजे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यातील सुमारे ८९ अभ्यासकेंद्रावर प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती हे स्वयं-अध्ययन साहित्य पडते. याशिवाय शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नित विविध महाविद्यालयात नियमित पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तकांची निर्मिती देखील विद्यापीठाकडून केली जाते.
या संपूर्ण प्रक्रियेत विद्यापीठ प्रशासन, अभ्यास मंडळे, विद्यापीठ मुद्रणालय, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लेखक-संपादक म्हणून योगदान देणारे विविध महाविद्यालयातील प्राध्यापक यांची सर्वात महत्त्वाची भूमिका असते.
दि. २९ जुलै २०२६ रोजी मा. कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते बी.ए. (इतिहास) भाग ३ च्या स्वयं-अध्ययन साहित्य व क्रमिक पुस्तके यांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मा. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. चंद्रवदन नाईक, इतिहास अधिविभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, उपकुलसचिव श्री. विनय शिंदे, श्री. दिलीप मोहाडीकर, डॉ. नितीन रणदिवे, श्री. विश्वनाथ वरुटे, श्री. योगेश पोवार तसेच विविध महाविद्यालयातील इतिहास विषयाचे प्राध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते.

🎓 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर📚 दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत✨ एम.ए. (सामाजिक शास्त्रे) प्रवेश सुरू! ✨इतिहास, र...
05/08/2026

🎓 शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
📚 दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत
✨ एम.ए. (सामाजिक शास्त्रे) प्रवेश सुरू! ✨
इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये आता घरबसल्या उच्च शिक्षणाची सुवर्णसंधी! 🌟
✅ UGC-DEB व AICTE मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
✅ ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
✅ लवचिक अध्ययन पद्धती
✅ दर्जेदार स्वयंअध्ययन साहित्य
✅ ऑनलाइन संपर्क सत्रे
✅ नोकरी, स्पर्धा परीक्षा व करिअरसाठी उपयुक्त अभ्यासक्रम
📖 उपलब्ध अभ्यासक्रम :
🔹 एम.ए. इतिहास
🔹 एम.ए. राज्यशास्त्र
🔹 एम.ए. समाजशास्त्र
🔹 एम.ए. अर्थशास्त्र
🖥️ प्रवेशासाठी आजच ऑनलाईन अर्ज करा :
🌐 https://sukapps.unishivaji.ac.in/stud-reg/ #/login
📌 “ज्ञानाची दारे प्रत्येकासाठी, प्रगतीची संधी सर्वांसाठी!”
📞 संपर्क :
📘 एम.ए. इतिहास
☎️ 8149268840
🏛️ एम.ए. राज्यशास्त्र
☎️ 9158167710
👥 एम.ए. समाजशास्त्र
☎️ 8975369754
📈 एम.ए. अर्थशास्त्र
☎️ 9579562212

Shape Your Future with Online Education!Admissions are now open for 2026–27 at Shivaji University – Centre for Distance ...
05/08/2026

Shape Your Future with Online Education!
Admissions are now open for 2026–27 at Shivaji University – Centre for Distance & Online Education.
Join thousands of students achieving their dreams through our flexible, high-quality online and distance learning programs.
📖 Choose Your Path:
✔ MBA (Dual Specialization)
✔ M.Com.
✔ M.Sc. (Mathematics)
💡 Why Study With Us?
• Learn Anytime, Anywhere
• Expert Faculty Guidance
• Interactive Learning Experience
• Dedicated Discussion Forums
🎯 Special Benefits:
✔ Direct Admission: No Entrance Test required!
✔ Fee Concessions: Available for eligible candidates.
✔ Payment Options: Flexible payment plans available for MBA & M.Sc.
✔ Career Growth: Recognized degrees to help you climb the corporate ladder.
📲 Ready to Start?
Upgrade your skills and secure your future today.
🌐 Apply Now: https://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/ #/login

Shape Your Future with an ONLINE MBA! 🎓💼Take your career to the next level with a flexible, affordable, and career-focus...
05/08/2026

Shape Your Future with an ONLINE MBA! 🎓💼

Take your career to the next level with a flexible, affordable, and career-focused program designed for working professionals and ambitious learners.

Tuition Fee: ₹60,000 Per Year

⚠️ ADMISSION ALERT: Few days left! Last Date: 10th August. Hurry up! ⏳

🔗 Website: https://online.unishivaji.ac.in/

🔗 Registration Link : https://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/ #/login

📞 Contact Numbers: (0231) 2609409, 7057054020






31/07/2026

शिवाजी विश्वविद्यालय, कोल्हापुर
दूरशिक्षण एवं ऑनलाईन शिक्षा केंद्र तथा हिंदी विभाग अंतर्गत,

प्रेमचंद जयंती के अवसर पर
ऑनलाईन विशेष व्याख्यान

“प्रेमचंद के साहित्य में सामाजिक चेतना”

व्याख्याता :-
प्रा. डॉ. सुनील बापू बनसोडे
(हिंदी विभाग, तुळजाराम चतुरचंद कॉलेज, बारामती)

शुक्रवार, दि. ३१/०७/२०२६, समय - शाम ४:०० बजे

Address

Vidyanagar
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 10:30am - 6am
Tuesday 10:30am - 6am
Wednesday 10:30am - 6am
Thursday 10:30am - 6am
Friday 10:30am - 6am
Saturday 10:30am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Centre for Distance and Online Education posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share