20/09/2026
एका छोट्याशा स्वप्नापासून सुरू झालेला प्रवास… आज ८ वर्षांच्या सुंदर यशस्वी वाटचालीत बदलला! ❤️✨
२० सप्टेंबर २०१८ रोजी सुरू झालेल्या The Rich Flavours Cooking Institute च्या या प्रवासात असंख्य विद्यार्थ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, स्वप्नांना दिशा दिली आणि स्वतःचा व्यवसाय उभा करून यशाची नवी ओळख निर्माण केली. 👩🍳🌟
तुमचा विश्वास, प्रेम, प्रतिसाद आणि शुभेच्छा हीच आमची खरी ताकद आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशात आमच्या या प्रवासाचा एक सुंदर हिस्सा आहे…! ❤️
८ वर्षे पूर्ण… पण स्वप्नांचा प्रवास अजूनही सुरूच आहे! ✨
तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे The Rich Flavours Cooking Institute आजही नव्या स्वप्नांना आकार देण्यासाठी सज्ज आहे. 🥰
मनापासून धन्यवाद! 🙏❤️
पुन्हा एकदा… नव्या स्वप्नांसाठी, नव्या यशासाठी! 🌸✨
संपर्क -8600768871
पत्ता - रंकाळा बस स्टँड जवळ, कोल्हापूर
CookingWithPassion LearnAndEarn WomenEntrepreneurs FoodEntrepreneurs CookingBusiness HomeChef FoodBusiness Entrepreneurship SkillDevelopment PracticalCooking SuccessJourney StudentSuccess Dre