Sagar Shikshan Mandal

Sagar Shikshan Mandal page of current and ex student of Dattaraj BAl Mandir , Saraswati chunekar vidyamandir and Nanasaheb gadre highschool (sagar highschool)

08/02/2021

लवकरच दि. २७/२/२१ रोजी होणाऱ्या स्नेह मेळाव्याची रूपरेषा वेळ आणि वर्गणी लवकरच कळविण्यात येईल तोवर संपर्कात रहा आणि आपल्या वर्गमित्र मैत्रिणींना लवकर कळवा

26/01/2021

सागर शिक्षण मंडळ ( तोरणा नगर हुतात्मा स्मारक जवळ , रेड्याची टक्कर सागरमाळ कोल्हापूर ) च्या तिन्ही शाखा दत्तराज बाल मंदिर , सरस्वती चुनेकर विद्यामंदिर नानासाहेब गद्रे हायस्कूल ( सागर हायस्कूल) च्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. २७/२/२०२१ शनीवार रोजी आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत संपर्क साधावा तसेच हा मेसेज आपल्या ओळखीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना पोहोचवावा ही विनंती
ॲड प्रसन्न विश्वंभर मालेकर

31/08/2019

📻📻📻📻📻📻📻📻
नमस्कार🙏🙏
*रविवार दिनांक १ /०९ /२०१९ रोजी आमच्या नानासाहेब गद्रे हायस्कूलच्या मुलांचा कार्यक्रम @बालजगत@ सकाळी११.०० ते ११.३० या वेळेत आकाशवाणी कोल्हापूर102.7 केंद्र याठिकाणी सादर होणार आहे.*
*तरी सर्वांनी आमचा कार्यक्रम जरूर ऐकावा*
*मार्गदर्शन*
*श्री सुरेश शिंदे*
*कार्यक्रमाचे लेखन व दिग्दर्शन
*सौ सुप्रिया आमनगी*
*सहभागी विद्यार्थी*
इयत्ता 8 वी ते 10 वी
📻📻📻📻📻📻📻📻

25/01/2016

उद्या सकाळी 7:30 झेंडावंदन साठी शाळेत जमावे

19/01/2016

मित्रानो आज26 जानेवारीची चौकशी करायला शाळेत गेलो होतो. नेहमी प्रमाणे शाळेला मदत करण्याचा विषय निघाला त्यावेळी हेडबाईनी एक छान विचार बोलून दाखवला त्या म्हणाल्या
तुम्ही सगळे आमचे विद्यार्थी आहात दरवेळी पैशाच्या रूपातच तुम्ही आम्हाला मदत केली पाहीजे अस नाही. तुम्ही जी गोष्ट व्यवसाय करता किंवा जे स्कील वापरून पैसा कमवता तेच स्किल शाळेसाठि वापरलत तर ती ही मदतच आहे

26/01/2015
prasanna malekar
26/01/2015

prasanna malekar

26/01/2015

mitrano dhanywad apanhi aple photo page var share kara

shaletal zendavandan
26/01/2015

shaletal zendavandan

24/01/2015

Je je friend fb whatsapp var nahit tya sagalya zendavandan ch kalava

20/01/2015

[20/01 9:06 PM] prasanna malekar: दत्तराज बाल मंदिर सरस्वती चुनेकर विद्यामंदिर आणि नानासाहेब गद्रे हायस्कूल (सागर हायस्कूल)च्या सर्व माजी विद्यार्थ्याना दि26/01/15रोजी झेंडावंदना साठी सस्नेह आमंत्रण!
[20/01 9:06 PM] prasanna malekar: वेळ सकाळी 7:30

Address

Torana Nagar
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sagar Shikshan Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sagar Shikshan Mandal:

Shortcuts

Share

Category