07/05/2026
📊 Total Students: 47. 🏆 Distinction: 17
🎓 First Class: 23. ⭐ Second Class: 07
“२ वर्षांचा प्रवास…
हजारो आठवणी…
असंख्य स्वप्नं…
आणि आयुष्यभर टिकणारा Matrix परिवार ❤️🎓
आज निरोप देताना अभिमान वाटतोय, कारण हे विद्यार्थी फक्त पासआउट नाहीत… तर उद्याचे डॉक्टर, इंजिनिअर्स आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व आहेत ✨
Batch 2026 — तुमचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू होतो 🚀💙”