Mahalaxmi Institute Of It

Mahalaxmi Institute Of It

Share

MSCIT & Klic Courses are available here
MKCL Authorized Learning Center

11/08/2024

16/06/2024
10/04/2024

पावसाळ्यापूर्वी तलाव स्वच्छ् होणे गरजेचे आहे. तलाव शेजारील प्लास्टिक पिशव्या बॉटल मुळे पाण्यातील जलचर प्राण्यांना त्रास होतो पर्यावरण वाचवणे आपले कर्तव्य आहे तरी जे लोक सहभागी होण्यास तयार असतील त्यांनी रविवारी सकाळी तलावावर यावे हा सामाजिक स्वच्छ्ता अभियान उपक्रम कोणत्याही संस्थेकडून राबविण्यात येत नाही. हा उपक्रम पर्यावणप्रेमींनी आपल्या मैत्रीच्या भावनेतून करण्यात येत आहे तरी पर्यावरणप्रेमी कोणतीही व्यक्ती आपला सहभाग घेऊ शकते फक्त याचा उपयोग कोणीही आपल्या वैयक्तीक कारणासाठी अथवा प्रसिध्दी साठी करू नये तसेच कोणत्याही संस्थेचा अथवा कोणाच्याही वैयक्तिक नावाचा उल्लेख करू नये जेणेकरून पर्यावरण प्रेमीच्या भावना दुखावल्या जातील. हा एक निस्वार्थी इको फ्रेंडली मैत्री ग्रुप आहे🌲🙏🌳🌴

05/04/2024

पावसाळ्यापूर्वी तलाव स्वच्छ् होणे गरजेचे आहे. तलाव शेजारील प्लास्टिक पिशव्या बॉटल मुळे पाण्यातील जलचर प्राण्यांना त्रास होतो पर्यावरण वाचवणे आपले कर्तव्य आहे तरी जे लोक सहभागी होण्यास तयार असतील त्यांनी रविवारी सकाळी तलावावर यावे हा सामाजिक स्वच्छ्ता अभियान उपक्रम कोणत्याही संस्थेकडून राबविण्यात येत नाही.

14/03/2024

महालक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ आयटी संपर्क 9923080046

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Kolhapur
416012

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm