Manjiri harshraj kapadekar Cooking Classes

Call Directions Contact the school

Manjiri harshraj kapadekar Cooking Classes Want to cook something exotic and scrumptious yet simple and quick then this is the place to be.

15/09/2026

ऋषिपंचमीचा नैवेद्य
वेलीवरच्या भाज्यांची मिक्स भाजी, शेपू भोपळ्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, शेंगदाणे खोबऱ्याची चटणी, अळूचं गरगट, ताक जाड तांदळाचा भात, नाचणीची भाकरी
# ऋषिपंचमी









#खाद्यसंस्कृती

15/09/2026
15/09/2026

आमच्या घरची खूप जुनी परंपरा असलेला ऋषिपंचमीच्या स्वयंपाक
#ऋषिपंचमी









#खाद्यसंस्कृती

12/09/2026

"सुधारस", "हरवलेल्या पाककृती" वनिता मंडळ येथे झालेले व्याख्यान
मंजिरी कपडेकर Mo 9373319495

12/09/2026

"सुधारस", "हरवलेल्या पाककृती" या विषयावर वनिता मंडळी येथे झालेले व्याख्यान
मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस कोल्हापूर मो 093733 19495

12/09/2026

"सुधारस" "हरवलेल्या पाककृती" या विषयावर वनिता मंडळ येथे व्याख्यान झाले
सौ मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस कोल्हापूर
मो 9373319495

*25 प्रकारचे मोदक एका* च *क्लासमध्ये* शिका Online-Offline  *Mo 9373319495* घरच्या गणपतीला नैवेद्यासाठी किंवा व्यवसायासाठ...
07/09/2026

*25 प्रकारचे मोदक एका* च *क्लासमध्ये* शिका Online-Offline *Mo 9373319495*
घरच्या गणपतीला नैवेद्यासाठी किंवा व्यवसायासाठी परफेक्ट प्रशिक्षण
*9 सप्टेंबर 2026 दुपारी* *12.15 ते 4*
🔺 मोदकाची पिठी तयार करणे
🔺 उकड काढणे ती मळणे
🔺पारंपारिक उकडीचे मोदक, रोज उकडीचे मोदक 🔺शाही गुलाब मोदक, पायनापल, ऑरेंज, पान मसाला, काजू मोदक, मावा मोदक, चॉकलेट मोदक असे मोदकांचे अनेक प्रकार
मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस
"रामप्रभा" व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीनारायण मंदिराच्या शेजारी, शाहूपुरी, कोल्हापूर

मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेसMo 9373319495 पुणे येथील सोनल यांनी आपल्याकडे ऑनलाइन क्लास केला त्याबद्दलच्या त्यांच्या प्रत...
31/08/2026

मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस
Mo 9373319495
पुणे येथील सोनल यांनी आपल्याकडे ऑनलाइन क्लास केला त्याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया

31/08/2026

मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस 25 प्रकारचा मोदकांचा क्लास Online-Offline Mo. 9373319495
पारंपारिक उकडीचे मोदक, रोझ उकडीचे मोदक, मोदकाची पिठी तयार करणे, उकड काढणे, उकड मळणे, सारण तयार करणे, मोदक तयार करणे.

सोबतच शाही गुलाब, पायनापल, मँगो, ऑरेंज, व्हॅनिला, रसमलई, चॉकलेट, ड्रायफ्रूट, खजूर, काजू मोदक असे मोदकांचे 25 प्रकार एकाच क्लासमध्ये शिका
2 सप्टेंबर दु 12 ते 4

मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस कोल्हापूर Mo 9373319495 🔺25 प्रकारचे मोदक एकाच क्लासमध्ये शिका Online-Offline 🔺घरच्या गणपती...
30/08/2026

मंजिरी कपडेकर कुकिंग क्लासेस कोल्हापूर Mo 9373319495

🔺25 प्रकारचे मोदक एकाच क्लासमध्ये शिका Online-Offline
🔺घरच्या गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा व्यवसायासाठी परफेक्ट प्रशिक्षण
🔺तांदळाची पिठी तयार करणे, परफेक्ट उकड काढणे, सारण तयार करणे,
🔺पारंपारिक उकडीचे मोदक, उकडीचे रोझ मोदक
डेसिकेटेड कोकोनट मोदक, काजू मोदक, मावा मोदक, ड्रायफ्रूट मोदक, खजुराचे मोदक असे अनेक प्रकार
बुधवार 2 सप्टेंबर
दुपारी 12.15 ते 4

"रामप्रभा" व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीनारायण मंदिराच्या शेजारी, शाहूपुरी, कोल्हापूर
Mo 9373319495

Address

464 E Venus Corner Near Laxmi Narayan Mandir Shahupuri
Kolhapur
416002

Telephone

+919373319495

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manjiri harshraj kapadekar Cooking Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Manjiri harshraj kapadekar Cooking Classes:

Shortcuts

Share

Category