छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन , पेठ वड्गांव .

  • Home
  • India
  • Kolhapur
  • छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन , पेठ वड्गांव .

छत्रपती  शिवाजी  विद्यानिकेतन , पेठ  वड्गांव . Marathi and English Medium School

*नेहरू युवा केंद्र कोल्हापूर (भारत सरकार संलग्न ) व श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी यांचे वतीने दिला जाणारा ...
29/03/2026

*नेहरू युवा केंद्र कोल्हापूर (भारत सरकार संलग्न ) व श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी यांचे वतीने दिला जाणारा या वर्षीचा सन 2026 चाआदर्श शिक्षक पुरस्कार सह्याद्री शिक्षण समूहाचे अध्यक्ष व अंबप गावचे माजी उपसरपंच राजेंद्र माने सर यांना प्राप्त झाला. हा पुरस्कार राज्य अन्न आयोग अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य )यांच्या हस्ते व डॉ. सौ जयश्री श्रेणिक पाटील बाल न्याय मंडळ सदस्य न्यायाधीश राज्यपाल नियुक्त ,मराठी चित्रपट अभिनेते लागीर झालं जी फेम योगेश पवार,प्राध्यापक किसनराव कुऱ्हाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन दादा उरुणकर उपाध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थिती प्रदान करण्यात आला*

https://youtube.com/live/XAVQVdUK7Ek?feature=share
25/11/2025

https://youtube.com/live/XAVQVdUK7Ek?feature=share

शिवचरित्रपारायण सोहळा | जागतिक विश्वरेकॉर्ड उपक्रम | 2025 | छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज दिशा इंग्ल....

https://youtu.be/PNv6oNcEFFY*ताज्या बातम्यांसाठी शिवसिद्ध कोल्हापूर न्यूज चैनलला सब्सक्राइब करा संपर्क करा.अनिल उपाध्ये ...
16/08/2025

https://youtu.be/PNv6oNcEFFY

*ताज्या बातम्यांसाठी शिवसिद्ध कोल्हापूर न्यूज चैनलला सब्सक्राइब करा संपर्क करा.अनिल उपाध्ये 8431711711 / 8055717107 या नंबर वर......*

|| शिवासिध्द न्यूज ||

https://www.youtube.com/live/metG8BexCqM?si=HTw_9h-PLoMlJosy*सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलित .छत्रपती शिवाजी विद...
15/08/2025

https://www.youtube.com/live/metG8BexCqM?si=HTw_9h-PLoMlJosy

*सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलित .छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव येथे स्केटिंग खेळाचे वर्ल्ड रेकॉर्ड सुरू आहे त्याचं लाईव्ह लिंक*

14/05/2025
14/05/2025

💫💫💫 *फेब्रुवारी - मार्च 2025 मध्ये पार पडलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज,पेठ वडगाव व दिशा इंग्लिश मेडियम स्कूल, पेठ वडगावची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम...*

*विभागनिहाय यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे*
🔸 *निवासी विभाग सेमी माध्यम*
*1) लोखंडे आदित्य वैजनाथ- 96.40%*
2) *सुर्यवंशी हर्षद संतोष - 89.40%*
3) *मोहिते ज्ञानराज माधव - 87.80%*
🔸 *निवासी विभाग मराठी माध्यम*
1) *झेंडे सोहम शशिकांत- 90.40%*
2) *भोसले ज्ञानेश्वर नाना- 85.00%*
3) *पवार कार्तिक संतोष- 82.20%*
🔸 *अनिवासी विभाग*
1) *करपे तनुष्का धैर्यशील- 92.00%*
2) *करपे अनुष्का विजय- 87.00%*
3) *तांदळे श्रेया सीताराम- 82 20%*

🔸 *दिशा इंग्लिश मेडियम स्कूल*
1) *रुद्र दिपक श्रावस्ती 83.40%*
2) *युवराज पिराजी इंगळे 82.00%*
3) *सुयश दीपक पांडव 80.80%*

🔻 छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन, पेठ वडगाव
🚩 *90% पेक्षा जास्त*- 03 विद्यार्थी
🚩 *80 ते 90%* - 25 विद्यार्थी
🚩 *70 ते 80%* - 77 विद्यार्थी
🚩 *60 ते 70%* - 70 विद्यार्थी

🔻 दिशा इंग्लिश मेडियम स्कूल, पेठ वडगाव
🚩 *80 ते 90%* - 4 विद्यार्थी
🚩 *70 ते 80%* - 11 विद्यार्थी
🚩 *60 ते 70%* - 21 विद्यार्थी
*या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य माननीय श्री राजेंद्र माने सर, संस्थेच्या सचिवा सौ सुवर्णा माने मॅडम, सर्व विभाग प्रमुख, वर्गशिक्षक, सर्व शिक्षक, क्रीडा शिक्षक, हॉस्टेल शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन....*
💐💐💐

31/03/2025
छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठ वडगाव.
20/03/2025

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन पेठ वडगाव.

Address

Peth Vadgaon
Kolhapur
416112

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन , पेठ वड्गांव . posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन , पेठ वड्गांव .:

Shortcuts

Share

Category