Kolhapur - कोल्हापूर

Kolhapur - कोल्हापूर

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kolhapur - कोल्हापूर, Mahadwar Road, Kolhapur.

महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री काळभैरव आहे.

10/11/2025

आजच्या दिवसाचे सुरुवात देवीच्या चमत्काराचे दर्शन घेऊन करूया 🙏

करवीर निवासिनी अंबाबाई/महालक्ष्मी मंदिरातील आज किरणोत्सवाच्या मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे 05:47 मिनिटांनी मुर्तीच्या खांद्यापर्यंतच पोहचली व देवीच्या कानापासून हळूहळू ती लुप्त झालीत
#अंबाबाई #कोल्हापूर

07/11/2025

स्वर्गाच्या प्रवेश द्वाराचा अखेरचा निरोप 🙏
एकदातरी यातून गेला असला तर like करून share करा 👍
#कोल्हापूर #अंबाबाई

17/10/2025

That Feeling 😀 चलो गावाला 🚗🚌

#कोल्हापूर #अंबाबाई

15/10/2025

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Ramesh Savardekar, Rahul Nikharange, Ganesh Pandurang Teli, Gulab Thadake, Sadeep Birnale, Rahul Karpe, Suraj Nimbalkar, Ashvini Hogade, सौ वीणा कुलकर्णी, Ja G

12/10/2025

कोल्हापूरच्या या जगप्रसिद्ध मंदिराचे नाव सांगा ज्याची यात्रा आज साजरी केली जात आहे ?
#कोल्हापूर #अंबाबाई

12/09/2025

तुमचा ❌ निषेध ❌कमेंट 😡 मध्ये कळवा आणि एव्हढा शेअर करा की प्रशासनाला जाग आली पाहिजे 😡 #कोल्हापूर

11/09/2025

Kashmir ❌Kolhapur ☑️ #कोल्हापूर

04/09/2025

आपल्या कोल्हापुरातील हा गणपती ओळखा आणि या भावाचा डायलॉग आवडला तर Like करा. #महागणपती #कोल्हापूर #अंबाबाई

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mahadwar Road
Kolhapur
416001