Dipansh Computers Vathar Tarf Vadgaon

Call Directions Website Contact the school

Dipansh Computers Vathar Tarf Vadgaon प्रवेश सुरु श्री दिपांश काँम्प्युटर्स वाठार तर्फे वडगाव दिपक सर-7387298639

*🎉 हार्दिक अभिनंदन! 🎉**MS-CIT परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐**...
17/07/2026

*🎉 हार्दिक अभिनंदन! 🎉*

*MS-CIT परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐*

*तुमच्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे हे यश आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! अशीच यशाची शिखरे गाठत राहा.*

💻 शुभेच्छुक 💻
*दिपांश कॉम्प्युटर्स्, वाठार*

https://www.mscit.ai/वरील लिंकवर क्लिक करून सर्वप्रथम रजिस्ट्रेशन पूर्ण करा. त्यानंतर "करूया महाराष्ट्र AI READY" या उपक...
04/07/2026

https://www.mscit.ai/
वरील लिंकवर क्लिक करून सर्वप्रथम रजिस्ट्रेशन पूर्ण करा. त्यानंतर "करूया महाराष्ट्र AI READY" या उपक्रमाचे सर्टिफिकेट डाउनलोड करा.

सेंटर निवडताना:
➡️ सेंटर कोड: 33210349 टाइप करा.
➡️ त्यानंतर DIPANSH COMPUTER'S हे सेंटर नाव दिसेल.
➡️ ते सिलेक्ट करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

धन्यवाद!

21/06/2026
*🎉 अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! 🎉**आमच्या दिपांश कॉम्प्युटर्स् ला Association of Computer Trainers (ACT), Kolhapur Dist...
21/06/2026

*🎉 अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! 🎉*

*आमच्या दिपांश कॉम्प्युटर्स् ला Association of Computer Trainers (ACT), Kolhapur District यांच्या वतीने सन 2026-2027 साठी अधिकृत सदस्यत्वाचा बहुमान प्राप्त झाला आहे.*

*हा सन्मान आमच्या संस्थेच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्याची पोचपावती आहे.*

*या यशामागे आमचे विद्यार्थी, पालक, शुभचिंतक आणि सर्व सहकाऱ्यांचे अमूल्य सहकार्य लाभले आहे. आपल्या सर्वांच्या विश्वासामुळेच हा मान मिळवणे शक्य झाले.*

*आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! 🙏*
*दिपांश कॉम्प्युटर्स्*
*"ज्ञानाचा प्रसार... तंत्रज्ञानाचा विस्तार..."*

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट जितकं फायद्याचं आहे, तितकंच सावध राहणंही महत्त्वाचं आहे. MS-CIT तुम्हाला केवळ कॉम्प्युटर नाह...
01/05/2026

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट जितकं फायद्याचं आहे, तितकंच सावध राहणंही महत्त्वाचं आहे. MS-CIT तुम्हाला केवळ कॉम्प्युटर नाही, तर इंटरनेटच्या जगात सुरक्षित कसं राहायचं हे सुद्धा शिकवतं.
✅ अकाऊंट प्रोटेक्शन:
तुमचे सोशल मीडिया प्रोफाईल्स आणि बँक डिटेल्स हॅकर्सपासून सुरक्षित ठेवा.
✅ स्मार्टफोन सेफ्टी:
आपला वैयक्तिक डेटा आणि फोन सुरक्षित ठेवण्याचे खास तंत्र.
✅ फ्रॉड अवेअरनेस:
ऑनलाईन स्कॅम्स वेळीच ओळखून स्वतःला आणि फॅमिलीला सुरक्षित ठेवा.
✅ डिजिटल एथिक्स:
इंटरनेटवर वावरताना पाळायचे महत्त्वाचे नियम आणि शिष्टाचार.
सावध राहा, सुरक्षित राहा. आजच MS-CIT जॉईन करा!

"ही प्रेरणादायी फिक्शन फिल्म नक्की बघा"▶ Link : https://youtu.be/HJC4N-oyne8"गेल्या २५ वर्षात तरुण पिढी आम्ही कशी घडवतोय...
07/04/2026

"ही प्रेरणादायी फिक्शन फिल्म नक्की बघा"
▶ Link : https://youtu.be/HJC4N-oyne8

"गेल्या २५ वर्षात तरुण पिढी आम्ही कशी घडवतोय आणि आता ए आय च्या जगात AI रेडी पुढची पिढी घडवण्याचे कामसुद्धा आम्ही नक्की कसे करतोय हे सांगणारी ही छोटीशी फिक्शन फिल्म नक्की बघा आणि इतरांनाही पाठवा...
*दिपांश काँम्प्युटर्स ,एस टी स्टँड जवळ, अपना बजार समोर,वाठार तर्फे वडगाव 📲7387298639/9967323144*
#अंबड newskills DigitalSkills

🎯 प्रवेश सुरू! प्रवेश सुरू! 🎯💻 MS-CIT & TALLY Prime With GST कोर्सेस📍 दिपांश कॉम्प्युटर्स् वाठारआपल्या उज्ज्वल करिअरसाठी...
28/03/2026

🎯 प्रवेश सुरू! प्रवेश सुरू! 🎯
💻 MS-CIT & TALLY Prime With GST कोर्सेस
📍 दिपांश कॉम्प्युटर्स् वाठार
आपल्या उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या!
✅ संगणकाचे संपूर्ण ज्ञान
✅ Tally + GST Practical Training
✅ जॉब ओरिएंटेड कोर्स
✅ अनुभवी मार्गदर्शन
👨‍🏫 मार्गदर्शक: दिपक हिरवे सर
📞 संपर्क:
7387298639 / 99 67 32 31 44
⚡ मर्यादित जागा – लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा!

✨ सुस्वागतम! सुस्वागतम! सुस्वागतम! ✨प्रिय विद्यार्थी मित्रांनो,तुमच्या स्वप्नांना तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी दीपांश कॉ...
25/03/2026

✨ सुस्वागतम! सुस्वागतम! सुस्वागतम! ✨
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
तुमच्या स्वप्नांना तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी दीपांश कॉम्प्युटर्स सज्ज आहे! 🚀💻
उद्या होणाऱ्या 'आगमन सोहळ्या'साठी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तुमच्या यशाचा श्रीगणेशा उद्यापासून होत आहे, तरी सर्वांनी खालील वेळेनुसार उपस्थित राहावे:
👧 मुलींसाठी वेळ: सकाळी ९:३० वाजता
👦 मुलांसाठी वेळ: सकाळी ११:०० वाजता
📍 स्थळ: दीपांश कॉम्प्युटर्स, वाठार
📞 संपर्क: 7387298639
नक्की या! 🎊✨

Address

DIPNESH COMPUTERS , Block No. 4, Gaikwad Complex, Near By S. T. Stand, Vathat Tarf Vadgaon
Kolhapur
416112

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

7387298639

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dipansh Computers Vathar Tarf Vadgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dipansh Computers Vathar Tarf Vadgaon:

Shortcuts

Share

Category