CAREER POINT, Mahagaon

CAREER POINT, Mahagaon Tutor/Teacher

10/08/2026
24/07/2026

☑️ नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये सहाय्यक वर्ग - ३ पदाच्या एकूण ५०० जागा

✍️ पद : वर्ग - ३ सहाय्यक पदाची भरती

✍️ पदसंख्या : एकूण ५०० जागा

✍️ वेतन श्रेणी : रु. ३६,२९० - १,००,८६५/-

✔️ शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील बॅचलर पदवी उत्तीर्ण, संबंधित भाषेचे ज्ञान आवश्यक, इतर

➡️ वयोमर्यादा : किमान २१ ते कमाल ३० वर्ष

☢️ परीक्षा शुल्क : अमागास रु. ८५०/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈️ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०७ ऑगस्ट २०२६

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी

➡️ Career Point
मरगुबाई मंदिर जवळ, महागाव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर
☎️: 9767557386

24/07/2026

☑️ पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवार पदाच्या ६७७७ जागा

✍️ पद : शिकाऊ उमेदवार भरती

✍️ पदसंख्या : एकूण ६७७७ जागा

✍️ मानधन : शिकाऊ भरती नियमानुसार

✔️ शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण, संबंधित आयटीआय उत्तीर्ण, इतर

➡️ वयोमर्यादा : किमान १५ ते कमाल २४ वर्ष

☢️ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈️ प्रशिक्षण ठिकाण : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २० जुलै २०२६

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १९ ऑगस्ट २०२६

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी

➡️ Career Point
मरगुबाई मंदिर जवळ, महागाव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर
☎️: 9767557386

24/07/2026
23/07/2026

☑️ बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम मध्ये बस वाहक पदाच्या ३६४ जागा

✍️ पद : बस वाहक

✍️ पदसंख्या : एकूण ३६४ जागा

✍️ वेतन श्रेणी : मुळ वेतन रु. २२,०६०/- + अधिक भत्ते

✔️ शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह दहावी उत्तीर्ण, बस वाहक परवाना आणि बिल्ला आवश्यक, इतर

➡️ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ३८ वर्ष

☢️ परीक्षा शुल्क : अमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈️ नोकरीचे ठिकाण : मुंबई

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २९ जुलै २०२६

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी

➡️ Career Point
मरगुबाई मंदिर जवळ, महागाव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर
☎️: 9767557386

Send a message to learn more

23/07/2026

☑️ भारतीय सैन्य मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक आणि नॉन टेक) ६८ वा कोर्स जाहीर

✍️ पद : शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक आणि नॉन टेक) ६८ वा कोर्स जाहीर

✍️ पदसंख्या : एकूण ३८०+ जागा

✍️ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १८ प्रमाणे देय

✔️ शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण किंवा पदवीस अंतिम वर्षातील विद्यार्थी, इतर

➡️ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २७ वर्ष

☢️ परीक्षा शुल्क : उल्लेखीत नाही

✈️ प्रशिक्षण ठिकाण : प्री-कमिशनिंग ट्रेनिंग अकॅडमी

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६/०७ ऑगस्ट २०२६

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी

➡️ Career Point
मरगुबाई मंदिर जवळ, महागाव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर
☎️: 9767557386

Address

Near Margubai Temple, Mahagaon
Kolhapur
416503

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+919421625257

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CAREER POINT, Mahagaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to CAREER POINT, Mahagaon:

Shortcuts

Share