Leader's Academy Share Market Classes

Directions

Leader's Academy Share Market Classes Share Market (NSE, BSE,MCX) Private Tuition ....
( As per u time )


registration .. CALL - 8624050

19/08/2026
मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे *शेअर मार्केटमध्ये *गुंतवणूक* करण्यासाठीचा सगळ्यात शुभ मुहूर्त अधिक माहितीसाठी संपर्क करा 📞 7410...
03/11/2021

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे *शेअर मार्केटमध्ये *गुंतवणूक* करण्यासाठीचा सगळ्यात शुभ मुहूर्त

अधिक माहितीसाठी संपर्क करा 📞 74105 76080

👉 यालाच तर संधी म्हणतात👈मंदी ला आपण संधी मानले पाहिजेजेव्हा इतर लोक आपले शेअर्स विकतात तेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये मोठ्...
23/10/2021

👉 यालाच तर संधी म्हणतात👈

मंदी ला आपण संधी मानले पाहिजे

जेव्हा इतर लोक आपले शेअर्स विकतात तेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली पाहिजे
आणि जेव्हा इतर लोक खरेदी करतात तेव्हा आपण आपल्याजवळचे शेअर्स विकून मोठ्या प्रमाणात प्रॉफिट कमवावा

पण हे कसे शक्य आहे ?
👇👇👇👇👇👇👇

ही जर तुम्हाला टेक्निक जाणून घ्यायचे असेल आत्ताच Leaders Share Market Class जॉईन करा आणि आर्थिक समृद्ध बना

शेअर मार्केटमध्ये अनुभव, संयम त्यासोबत शिक्षण या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत यामुळे नेहमी तुम्ही या तिन्ही गोष्ट...
21/10/2021

शेअर मार्केटमध्ये अनुभव, संयम त्यासोबत शिक्षण या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत

यामुळे नेहमी तुम्ही या तिन्ही गोष्टी वर जास्त फोकस करूनच ट्रेडिंग केली पाहिजे

कारण या तिन्ही गोष्टींवरच तुमचा प्रॉफिट अवलंबून असतो

मंदि हीच खरी संधीShare Market जेव्हा पडते तेव्हा खूप लोक *घाबरून शेअर्स विकतात* पण जे *smart* लोक असतात ते याच *संधीच सो...
20/10/2021

मंदि हीच खरी संधी
Share Market जेव्हा पडते तेव्हा खूप लोक *घाबरून शेअर्स विकतात* पण जे *smart* लोक असतात ते याच *संधीच सोनं* करून मोठ्या प्रमाणात शेअर्स ची *खरेदी* करतात
कारण ते *मंदिला संधी समजतात*

Learn and Earn more money in Less Capitalयामुळे शेअर मार्केट शिकण्याकडे लक्ष द्या
19/10/2021

Learn and Earn more money in Less Capital

यामुळे शेअर मार्केट शिकण्याकडे लक्ष द्या

शेअर मार्केटमध्ये आपला सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे आपले इमोशन त्यामुळे नेहमी इमोशनला बाजूला ठेवून शेअर मार्क...
18/10/2021

शेअर मार्केटमध्ये आपला सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे आपले इमोशन
त्यामुळे नेहमी इमोशनला बाजूला ठेवून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केली पाहिजे
कारण जो माणूस इमोशन ठेवून काम करतो त्याला Losses चा सामना करावा लागू शकतो.

हो 85% लोक शेअर मार्केट मध्ये Loss करतात.कारण ते अपूर्ण ज्ञान घेऊन शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करतात.जर तुमचे नुकसान कमी...
17/10/2021

हो 85% लोक शेअर मार्केट मध्ये Loss करतात.कारण ते अपूर्ण ज्ञान घेऊन शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करतात.
जर तुमचे नुकसान कमी करायचे असल्यास आत्ताच Page ला Follow करा आणि शेअर मार्केट मधून आर्थिक समृद्ध व्हा.
#शेअरबाजार #शेअरमार्केट

आपल्या भारतात खूप कमी लोक शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करतात आणि ते मोठ्या प्रमाणात पैसे कमवतात.जर तुम्ही अजून देखील...
16/10/2021

आपल्या भारतात खूप कमी लोक शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक करतात आणि ते मोठ्या प्रमाणात पैसे कमवतात.

जर तुम्ही अजून देखील शेअर मार्केट पासून लांब असाल तर शेअर मार्केट च्या दिशेने एक पाऊल टाका, आणि आर्थिक समृद्ध बना.

मंदी हीच संधीआपल्या देशात मार्केट कोसळले की शेअर्स विकणारे खूप लोक असतात ते मंदिला घाबरून आपले सर्व शेअर्स विकतात पण हुश...
14/10/2021

मंदी हीच संधी
आपल्या देशात मार्केट कोसळले की शेअर्स विकणारे खूप लोक असतात ते मंदिला घाबरून आपले सर्व शेअर्स विकतात
पण हुशार Invester हे मंदी ला संधी मानून तेव्हाच मोठ्या प्रमाणात नफा कमवतात
पण त्यासाठी गरज आहे योग्य मार्गदर्शन आणि योग्य ज्ञानाची त्यासाठी आत्ताच Leaders Share Market Classes ला visit द्या

Address

Kolhapur
416001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Leader's Academy Share Market Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share