03/02/2026
दि- 2/2/2026 रोजी..
विद्या मंदिर आळवे ता - पन्हाळा जि -कोल्हापूर..
सदर शाळेत संपर्क फॉउंडेशन कीट (अभ्यासक्रम ) चा वापर सातत्याने केल्यामुळे पॉईंट चांगले मिळालेने आमच्या शाळेला आज 43 इंची स्मार्ट अँड्रॉइड TV मिळाला.. या बद्दल संपर्क फॉउंडेशन
यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार... 🙏🙏💐💐
धन्यवाद... 🙏🙏💐💐