22/07/2026
दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ आयोजित आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे, खासदार श्रीमती प्रियांका गांधी, श्री के. सी. वेणुगोपाल, श्री जयराम रमेश तसेच खासदार प्रशांत पडोळे, प्रतिभा धनोरकर, शोभा बच्छाव, कल्याण काळे, वर्षा गायकवाड, रवींद्र चव्हाण, गोवाल पाडवी आणि श्यामकुमार बर्वे यांच्यासह अनेक खासदार व वरिष्ठ नेते उपस्थित होते.
या आंदोलनाद्वारे जनआंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारचे लक्ष संबंधित प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
MP Shahu Chhatrapati Maharaj joined Leader of the Opposition Rahul Gandhi and other senior leaders in a protest held near the Prime Minister’s official residence in New Delhi, expressing solidarity with the ongoing public movement and highlighting the issues before the Central Government.
(Rahul Gandhi, Shahu Chhatrapati, Mallikarjun Kharge, Priyanka Gandhi, Parliament, New Delhi, Protest, Congress, Public Movement, India)