Vivekanand College, Kolhapur

Vivekanand College, Kolhapur

Share

The most famous and prestigious college in Kolhapur.

Photos 01/05/2014

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा.....

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा.....

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा.....

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा........!!!!!

Photos 09/09/2013

ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜ
(¯*•๑۩۞۩:♥♥ :||गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया||♥♥ :۩۞۩๑•*¯)
ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬▬▬●ஜs

Photos 19/07/2013

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय.....!!!

Photos 11/04/2013

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.....!!!

07/04/2013

All The Best for JEE MAIN Exam.....

27/02/2013

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....!!!

21/02/2013

HSC Exam starts today.

All The Best for the exams...

Photos 11/09/2012

Well come back Yuvi....!!!

Photos 26/08/2012

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकप जिंकल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन....!!

Photos 15/08/2012

May the Sun in his course visit no land more free, more happy, more lovely, than this our own country....!!!

Happy Independence Day....!!!
:-)

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


2130, 'E' Ward, Tarabai Park
Kolhapur
416003