04/09/2024
International Vulture Awareness Day 2024.
The Indian Vulture, also known as the Indian Long-billed Vulture (Gyps indicus), is a majestic and critically endangered bird of prey. Once a common sight in India, these scavenging birds have faced drastic declines due to habitat loss, poisoning, and human persecution. Characterized by their distinctive long, slender bills and broad wingspans, Indian Vultures play a vital role in disposing of carcasses, preventing disease outbreaks, and maintaining ecosystem balance. Efforts are underway to conserve and reintroduce these magnificent birds, but urgent action is needed to protect their habitats and ensure the long-term survival of this iconic species.
Check the link and Subscribe to my Channel to know more about Indian Birds.
Indian Vulture | भारतीय गिधाड | International Vulture Awareness Day 2024
International Vulture Awareness Day, observed on the first Saturday of September every year, sheds light on the vital role these majestic birds play in our e...
30/08/2024
The courtship march of the Lesser Flamingo is a ritualized display of synchronized movement, where pairs or groups of birds march in unison, showcasing their brightly coloured feathers. With heads held high, necks stretched, and beaks pointed skyward, the flamingos march forward in lockstep, their long legs striding perfectly synchronously. As they march, they emit a soft, grunting call, and occasionally pause to perform a brief, ritualized "head-flagging" display. This majestic march is a key component of the Lesser Flamingo's courtship and mating rituals, helping to establish pair bonds and reinforce social bonds within the colony.
So, subscribe to my YouTube channel to watch short clips of Indian Wildlife.
https://youtu.be/4xBb1lWgfv8?si=2KrQhpBZ1t62IIZa
26/06/2024
भारतातल्या सिव्हील इंजिनीअरिंगमध्ये बहुतेक रस्त्यांची लेव्हल करणे, त्यांचे चांगले काम करणे किंवा खड्डे न पडणारे रस्ते बनवण्याचे शास्त्र शिकवत नसावेत. जरी शिकवत असेल तरी पोरं त्याला बसत नसतील किंवा ऑप्शनल ठेवत असतील....! भारताचे रस्ते आणि त्यांची एक दोन पावसात होणारी अवस्था बघून तरी तसेच वाटते...!
जे काम हडप्पा काळातील स्थापत्यशात्राला माहिती होती, ती ड्रेनेज सिस्टीम तर विषय न काढण्यासारखी आहे, तुंबनारे नाले, आणि पाणीदार रस्ते हाच तो काय भारतीय विकास. बाकी युद्ध थांबवता येतील, न खड्डे पडणारे रस्ते आणि न तुंबणारे नाले बांधून दाखवा...!
#पाऊस #रस्ते #भारतीय #सिव्हील #इंजिनियरिंग #एकूण #खतरनाक #कायकरावे
25/04/2024
रस्त्यावरची कुत्री कमी झालीत काय? तुमचे काय निरीक्षण??
काय नाही, मागचे इलेक्शन आणि त्यावेळी कमी झालेली कुत्री आठवली... कमी झालेली त्ये...!
#फुकट #नुसतीपार्टी #वडमटान #चकटफु
25/02/2024
मी अलीकडे एक गोष्ट सुरू केली आहे, कुठलाही मार्केटिंगचा कॉल आला की फक्त मराठीमध्येच बोलायचं... त्यांनी किती पण insist केलं तरी आपलं मराठी सुरू ठेवायचं... ते म्हणत राहतात, हिंदी में बोलिये सर....आपण आपलं मराठी सुरू ठेवायचं, थोड्या वेळाने मराठी बोलणाऱ्याचा कॉल येतो.
असं करण्याची दोन कारणं आहेत...
१. हिंदी पट्ट्यात मराठी बोलून चालेल? तसेच कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश मध्ये हिंदी चालते? पुणे, मुंबई सारख्या शहरात चालते संमिश्र भाषा...! चालवली जाते...!! मला ते व्यक्तिशः मान्य नाही.
२. मराठी माणूस मराठी नाही बोलला अश्या कॉल्सवर तर, तिकडे मराठी बोलणारी पोरं पोरी भरती करणार नाहीत, कारण मराठी पट्टयात "हिंदी चालते"
बघा प्रयत्न करा... मराठी मध्ये बोला... आपली भाषा जपण्याचा प्रयत्न करा...
#मराठीभाषा #मराठीत
18/11/2020
शिवाजी विद्यापीठ वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
08/08/2019
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
जाहीर आवाहन
महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे स्वतः कराड येथे अडकले असून कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थितीकडे ते लक्ष ठेवून आहेत. कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठ प्रशासनास दिलेल्या निर्देशानुसार, कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी विद्यापीठाच्या परिसरामध्ये सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आपद्ग्रस्त नागरिकांनी अगर त्यांच्या निवाऱ्यासाठी झटणाऱ्या सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याशी ०२३१-२६०९३११ आणि ८३८००१७८८८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. विलास नांदवडेकर,
कुलसचिव,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
05/04/2016
विद्यापीठ (टॉप-100 रँकिंगमधील महाराष्ट्रातील विद्यापीठं)
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई (रँक-2)
होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट, मुंबई (रँक-17)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (रँक-28)
इन्स्टिट्यूट ऑफ आर्मानन्ट टेक्नोलॉजी, पुणे (रँक-38)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, उमावीनगर (रँक-59)
नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई (रँक-72)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (रँक-87)
08/01/2016
We cordially invite you on the occasion of Inauguration of Lead Botanical Garden and Nilambari Auditorium on 15th January, 2015.
Venue:- Dept. of Botany, SUK (10:30am)
20/11/2013
मला असे वाटते की या ग्रूप मधे असणा-या मित्रांनी त्यांच्या मित्रांना हा ग्रूप सजेस्ट करावा...!!!