Shri Sai Institute of Technology

Shri Sai Institute of Technology

Share

We are giving computer training since 1998. Each topic we teach with real time example which helps student to improve their confidence.

We provide Online training of various course like MS-CIT, TALLY,ERP9, GST , ACCOUNT.

14/08/2023
14/08/2023

Happy Independence day to all.

11/08/2023

शासन मान्य कोर्स साठी आजच प्रवेश घ्या.

20/11/2021

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*FREE FREE FREE FREE FREE*
लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी माती घडते. आपल *हस्ताक्षर* याचेही असेच आहे *सुंदर टपोरे वळणदार सुरेख हस्ताक्षर म्हणजे जणू अनमोल दागिनाच*. *सुंदर आणि स्वच्छ* *हस्ताक्षर* विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील जीवनामध्ये अधिक संवेदनशील व सुसंस्कृत बनायला नक्कीच साहाय्य करते म्हणून आम्ही घेऊन येत आहोत सात दिवसांचा एक *फ्री ऑनलाईन कोर्स* जो तुमचे हस्ताक्षर अधिक सुंदर करायला तुम्हाला मदत करेल.
👍 *हा कोर्स करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही* *हवी फक्त नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा.*
👍तर चला *आजच ग्रुप जॉईन करा आणि अक्षर सुंदर बनविण्यासाठी सज्ज व्हा.*
👍आपल्या मित्रांना सुद्धा लिंक शेअर करा.
कोर्स डिटेल्स ग्रुप वर पाठवले जातील.
👍खालील लिंक वर क्लिक करून *Free English Handwriting Group* जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/EUQwRum7xTeCmDeS3pS7hy

28/06/2021

In this course you will learn strokes , capital letters, small letters, joining , words and paragraph and many more

05/06/2021

*FREE HANDWRITING COURSE*
🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा.

आकार द्यावा तशी माती घडते. आपल्या *हस्ताक्षर* यांचेही असेच आहे *सुंदर टपोरे वळणदार सुरेख हस्ताक्षर म्हणजे जणू अनमोल दागिनाच*. *सुंदर आणि स्वच्छ* *हस्ताक्षर* विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील जीवनामध्ये अधिक संवेदनशील व सुसंस्कृत बनायला नक्कीच साहाय्य करते .

🎓म्हणून आम्ही घेऊन येत आहोत *7 Jun पासून रोज दुपारी 12 वाजता* दहा दिवसांचा एक *फ्री ऑनलाईन कोर्स* जो तुमचे हस्ताक्षर अधिक सुंदर करायला तुम्हाला मदत करेल.

*हा कोर्स करण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही* *हवी फक्त नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा.*

तर चला *7 Jun पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी आजच ग्रुप जॉईन करा आणि अक्षर सुंदर बनविण्यासाठी सज्ज व्हा.* कोर्स डिटेल्स ग्रुप वर पाठवले जातील.

https://chat.whatsapp.com/IC0OP5LpArdKjN2vdCMOrH

03/11/2020

या व्हिडिओ मध्ये आपण जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर याबद्दल माहिती घेणार आहोत.

सुशांत करोशे
9890485165

27/10/2020

बँक रिकाँसिलिएशन याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत.
सुशांत करोशे
9890485165

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


SUDARSHAN COLONY, NEAR BAGAL HIGHSCHOOL, TEMBLAIWADI
Kolhapur
416119

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm