Proactive Abacus

Proactive Abacus Proactive Abacus works to create Mathe-Magicians from the tender aged young learners of 5 to 15 year
(764)

Besides making Maths learning fun, we at proactive strive to enrich important life skills at a tender age to raise more confident and motivated youngsters. Performance evaluation is an essential part of any learning process to guide learners to remain ahead in life. Quality education added with exciting practical activities, Proactive Abacus nurtures the young minds acquire a skill set that is goi

ng to be an asset for their promising future. Students are trained in speed writing as well as active listening along with numerical operations to sharpen their minds, improve concentration and help them in their senior classes as well as competitive exams. To ensure an effective outcome, the progress of every child is continually monitored using innovative techniques. Final evaluation at the end of every module ascertains improvement in qualities like accuracy, speed, analytical capability, photographic memory and recall.

21/08/2026

अबॅकस म्हणजे फक्त गणित शिकण्याची पद्धत नाही, तर ही मुलांसाठी आहे खरी 'Brain Gym'!

आपल्या मुलांच्या मेंदूच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गणिताची भीती दूर करण्यासाठी Proactive Abacus चा शास्त्रशुद्ध पॅटर्न नक्की निवडा.

अधिक माहिती व फ्रँचायझीसाठी आजच संपर्क करा:

संपर्क: 9890470405 www.proactiveabacus.com

#अबॅकस #गणित #बालशिक्षण #मेंदूचाविकास #एकाग्रता #महाराष्ट्र

अभिमान भारतीयत्वाचा…आनंद स्वातंत्र्याचा…१५ ऑगस्ट हा केवळ एक दिवस नाही;तो आपल्या राष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि...
14/08/2026

अभिमान भारतीयत्वाचा…
आनंद स्वातंत्र्याचा…

१५ ऑगस्ट हा केवळ एक दिवस नाही;
तो आपल्या राष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि बलिदानाच्या इतिहासाचा दिवस आहे.
ज्यांनी मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण केलं,
ज्यांनी स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं,
आणि ज्यांनी त्या स्वप्नासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.. त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना आज कृतज्ञ अभिवादन.!

स्वातंत्र्याचा हा वारसा जपूया, देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलूया
आणि पुढच्या पिढीला अधिक सक्षम, संस्कारी आणि सामर्थ्यवान भारत देण्याचा संकल्प करूया.

स्वातंत्र्यदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!

जय हिंद!

Proactive Abacus | 9890470405
🌐 www.proactiveabacus.com

#स्वातंत्र्यदिन #१५ऑगस्ट #देशभक्ती #देशप्रेम #भारतमाता #तिरंगा #स्वातंत्र्यवीर #भारतीयत्व #अभिमानभारतीयत्वाचा #वंदेमातरम् #जय हिंद

🇮🇳 **स्वातंत्र्यदिनानिमित्त** **PROACTIVE VEDIC MATHS** **ची खास संधी!** 🇮🇳✨ **15 ऑगस्टचा मुहूर्त साधा आणि आपल्या व्यवसा...
12/08/2026

🇮🇳 **स्वातंत्र्यदिनानिमित्त** **PROACTIVE VEDIC MATHS** **ची खास संधी!** 🇮🇳

✨ **15 ऑगस्टचा मुहूर्त साधा आणि आपल्या व्यवसायाला नवी दिशा द्या!** ✨

तुम्हाला **Vedic Maths चा व्यवसाय सुरू करून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे का?**
तर ही संधी तुमच्यासाठीच! 🚀

🎯 **स्वातंत्र्यदिनानिमित्त SPECIAL OFFER!**

💰 ~~₹17,700~~
🔥 **फक्त ₹15,000/-**

📅 **ऑफर फक्त 16 ऑगस्टपर्यंत!**

🎁 **या ऑफरमध्ये मिळवा —**
✅ उत्कृष्ट Vedic Maths Syllabus
✅ उत्कृष्ट Multi-Colour Study Material
✅ **5000 Colour Pamphlets**
✅ Free Workshop
✅ **50 Booklets + Certificate**
✅ आणि बरेच काही…!

🤝 **फ्रँचायझी घ्या — प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक साहित्याची साथ आम्ही देऊ!**

🌟 **स्वतःचा Vedic Maths व्यवसाय सुरू करा…**
**आणि तुमच्या ज्ञानाला द्या व्यवसायाची नवी दिशा!**

📞 **आजच संपर्क करा 9225828251/ 9371710061 आणि Special Offer चा लाभ घ्या!**

#स्वातंत्र्यदिन #व्यवसायसंधी

क्रांतीची मशाल हातात घेऊ,देशभक्तीची ज्योत मनात तेवत ठेवू.क्रांती दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व क्र...
08/08/2026

क्रांतीची मशाल हातात घेऊ,
देशभक्तीची ज्योत मनात तेवत ठेवू.

क्रांती दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन.

PROACTIVE ABACUS
9890470405
www.proactiveabacus.com

#क्रांतीदिन #९ऑगस्ट #क्रांतीदिनविशेष #देशभक्ती #स्वातंत्र्य

गणिताची मैत्री, हमखास यशाची खात्री! प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या शास्त्रशुद्ध पॅटर्नसोबत गणिताची भीती घालवा आणि मुलांची गणिताश...
01/08/2026

गणिताची मैत्री,
हमखास यशाची खात्री!

प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या शास्त्रशुद्ध पॅटर्नसोबत गणिताची भीती घालवा आणि मुलांची गणिताशी कायमची मैत्री घडवा.

मैत्रीच्या नात्यासारखंच, मुलांचं गणिताशीही नातं घट्ट होऊ द्या!

Happy Friendship Day!

ProactiveAbacus
📞 : 9890470405

ज्ञानाची गुरुकिल्ली मिळाली की यशाची प्रत्येक दारे सहज उघडू लागतात. गणितासोबतच आत्मविश्वास, एकाग्रता आणि योग्य विचारांची ...
28/07/2026

ज्ञानाची गुरुकिल्ली मिळाली की यशाची प्रत्येक दारे सहज उघडू लागतात.

गणितासोबतच आत्मविश्वास, एकाग्रता आणि योग्य विचारांची दिशा देणाऱ्या प्रत्येक गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रोॲक्टिव्ह अबॅकस परिवारातर्फे सर्व गुरुंना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

📞 9890470405
🌐 www.proactiveabacus.com

#गुरुपौर्णिमा #गुरुकिल्ली

गणितातील अद्वितीय कौशल्याची वारी…अ‍ॅबॅकस सोबत घ्या, गणितातील यशाची भरारी.!या आषाढी एकादशीला भक्तीच्या वारीसोबत मुलांच्या...
24/07/2026

गणितातील अद्वितीय कौशल्याची वारी…
अ‍ॅबॅकस सोबत घ्या, गणितातील यशाची भरारी.!

या आषाढी एकादशीला भक्तीच्या वारीसोबत मुलांच्या बुद्धिमत्तेला, एकाग्रतेला आणि गणिती कौशल्यालाही मिळू दे प्रगतीची नवी दिशा.

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्रातील No. 1 अ‍ॅबॅकस कंपनी
1378+ यशस्वी सेंटर्स

अ‍ॅबॅकस फ्रँचायझीच्या माहितीसाठी आजच संपर्क करा.
9890470405 | 🌐 proactiveabacus.com

#आषाढीएकादशी #गणित #अ‍ॅबॅकस #बालशिक्षण

17/07/2026

Proactive Abacus National Summer Competition 2026
Nagpur | Day 2

एकाग्रता...
वेग...
आत्मविश्वास...
देशभरातील विद्यार्थ्यांनी आपल्या गणिती कौशल्याने रंगवला राष्ट्रीय स्पर्धेचा दुसरा दिवस.!

प्रत्येक सहभाग म्हणजे एक नवी शिकवण...
प्रत्येक प्रयत्न म्हणजे यशाकडे टाकलेलं एक पाऊल.
या अविस्मरणीय प्रवासातील काही सुंदर क्षण...
सर्व स्पर्धक, पालक आणि प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Proactive Abacus
Creating Maths Magicians.
📞 098904 70405

शाळेसोबत मुलांना अबॅकस शिकवा आणि गणिताची भीती दूर पळवा! काय तुमच्या मुलाला गणिताची भीती वाटते? गणित म्हटले की ताण येतो? ...
15/07/2026

शाळेसोबत मुलांना अबॅकस शिकवा आणि गणिताची भीती दूर पळवा!
काय तुमच्या मुलाला गणिताची भीती वाटते? गणित म्हटले की ताण येतो? काळजी करू नका! 'प्रोॲक्टिव्ह अबॅकस' सोबत आता गणित बनेल सोपे आणि रंजक.
अबॅकसचे फायदे:
• एकाग्रतेत वाढ: मुलांचे अभ्यासातील लक्ष केंद्रित होण्यास मदत होते.
• स्मरणशक्तीचा विकास: बौद्धिक क्षमता आणि बुद्धिमत्ता वाढते.
• रीडिंग आणि रायटिंग स्पीडमध्ये वाढ: मुले वेगाने वाचू आणि लिहू शकतात.
• वैचारिक क्षमतेत वाढ: लॉजिकल थिंकिंग आणि निर्णय क्षमता सुधारते.
आम्हाला का निवडावे?
• ✅ ISO 9001:2015 प्रमाणित संस्था
• 🏆 महाराष्ट्रातील No. 1 अबॅकस कंपनी
• 📍 १३७८+ पेक्षा जास्त यशस्वी सेंटर्स

📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9890470405
🌐 वेबसाइट: www.proactiveabacus.com

Address

Proactive Technology Services Pvt. LTD. Center Point, 4th Floor, Above Ingale Saree House, Near Shahupuri Police Station, Station Road
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919890470405

Alerts

Be the first to know and let us send you an email when Proactive Abacus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Proactive Abacus:

Shortcuts

Share

Category