Sunkids English Medium School - Kerli & Yavaluj

Sunkids English Medium School - Kerli & Yavaluj Sunkids is best school in kolhapur. so admit u r students and make a bright future of your children. For Admissions :- 9270729696

सनकिड्स इंग्लिश मिडीयम स्कूल केर्ली व यवलुज.उन्हाळाच्या सुट्टी नंतर विद्यार्थी परत ज्ञान संकुल मध्ये सामील झाली त्यांचा ...
15/06/2022

सनकिड्स इंग्लिश मिडीयम स्कूल केर्ली व यवलुज.

उन्हाळाच्या सुट्टी नंतर विद्यार्थी परत ज्ञान संकुल मध्ये सामील झाली त्यांचा आज स्कूल चा पहिला दिवस .सनकिड्स इंग्लिश मेडीयम स्कूल केर्ली व यवलुज या दोन्ही स्कूल मध्ये स्कूल च्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस कोणीच विसरू शकत नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत,सर्वांच्याच शाळेच्या पहिल्या दिवसाच्या काही खास आठवणी असतात.

“हि आवडते मज मनापासून शाळालाविते लळा जशी माउली बाळा”.

तसेच विध्यार्थी व पालक वर्ग यांना वर्षभरातील दिनदर्शिकेचा आढावा देण्यात आला.

शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी प्रवेश सुरू,
प्रवेशासाठी संपर्क :- 9270729696 (केर्ली) / 9766602195(यवलुज)

15/06/2022

स्कूल चा पहिला दिवस ,उन्हाळाच्या सुट्टी नंतर विध्यार्थी परत ज्ञान संकुल मध्ये सामील झालीत .सनकिड्स इंग्लिश मेडीयम स्कूल केर्ली व यवलुज या दोन्ही स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचे स्कूल च्या वतीने स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस कोणीच विसरू शकत नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत,सर्वांच्याच शाळेच्या पहिल्या दिवसाच्या काही खास आठवणी असतात.

“हि आवडते मज मनापासून शाळालाविते लळा जशी माउली बाळा ”.

Address

A/P:-Kerli Tal :/Karveer , Dist :/Kolhapur
Kolhapur
416229

Opening Hours

Monday 8am - 3am
Tuesday 8am - 3am
Wednesday 8am - 3am
Thursday 8am - 3am
Friday 8am - 3:30am
Saturday 8am - 3:15am

Telephone

+919270729696

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sunkids English Medium School - Kerli & Yavaluj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sunkids English Medium School - Kerli & Yavaluj:

Shortcuts

Share

Category