13/07/2021
*संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर, मा. श्री. अण्णासाहेब डांगे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, हातकणंगले, जि. कोल्हापुर आणि
संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे कोल्हापूर*
यांच्या संयुक्त विद्यमाने
वाणिज्य विभाग व कौशल्य विकास व उद्योजक विभाग (SGU) आयोजित
*एकदिवसीय आंतरविद्याशाखीय वेबीनार
दिनांक : १६ / ०७ / २०२१, वार: शुक्रवार, वेळः सकाळी 10.30 वाजता, ठिकाणः ऑनलाईन (गूगल मीट)*
विषय : “Entrepreneurship – Highway to Prosperity ”
“उद्योजकता - समृद्धीचा महामार्ग”
महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवक, समाजसेवक, अभ्यासक, शिक्षक व सर्व सुजाण नागरिकांसाठी Entrepreneurship – Highway to Prosperity” (उद्योजकता - समृद्धीचा महामार्ग) या विषयावर आंतरविद्याशाखीय वेबीनार आयोजित करण्यात येत आहे. या वेबीनार करिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती.
या कार्यक्रमात सहभागी होऊन ऑनलाइन अभिप्राय दिल्यावर आपणास सहभाग प्रमाणपत्र इ-मेल वर पाठविण्यात येईल.
*तज्ञ मार्गदर्शक: प्रा. डॉ. उदय लोखंडे
प्रेरणादायी वक्ते,लाईफ व बिझनेस कोच,
सातारा मराठा विद्याप्रसारक समाजाचे,
कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सातारा.*
अध्यक्षा: डॉ. योजना जुगळे
प्राचार्या, मा. श्री. अण्णासाहेब डांगे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, हातकणंगले,
नोंदणी साठी लिंक: https://forms.gle/ue6xCfaGJXToSFir8
कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लिंक: meet.google.com/isy-sqqf-gau
अभिप्राय व प्रमाणपत्र लिंक: https://forms.gle/JcqAgitbTVwTRx7PA
सूचना: अभिप्राय यशस्वीपणे सादर केल्यावर प्रमाणपत्र आपल्या इ-मेल वर येईल. ही लिंक कार्यक्रमा दरम्यान सुरू करण्यात येईल.
अधिक माहिती साठी संपर्क:
आयोजक: डॉ. अशोक जाधव, प्रमुख, वाणिज्य विभाग, मो. 9922145795
सह-आयोजक: प्रा. अजय कोंगे, कौशल्य विकास व उद्योजक विभाग (SGU) 9850392462
वेबिनार सचिव : प्रा. वंदना तांदळे, सहा. प्राध्यापक वाणिज्य विभाग. मो. 9021140014