19/02/2026
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा!🚩
स्वराज्य, शौर्य आणि आदर्श नेतृत्वाची प्रेरणा देणारे युगपुरुष.
त्यांचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहो. 🙏
Satej D. Patil Ruturaj Patil DY Patil Group
Dr. D. Y. Patil Polytechnic, Kolhapur
18/02/2026
𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐁𝐢𝐫𝐭𝐡𝐝𝐚𝐲 💐
We extend our heartfelt wishes to
𝐇𝐨𝐧’𝐛𝐥𝐞 𝐌𝐬. 𝐏𝐨𝐨𝐣𝐚 𝐑𝐮𝐭𝐮𝐫𝐚𝐣 𝐏𝐚𝐭𝐢𝐥,
𝐀𝐝𝐯𝐢𝐬𝐨𝐫, 𝐃 𝐘 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 𝐆𝐫𝐨𝐮𝐩.
Your vision, creativity, and inspiring leadership continue to motivate young minds to dream bigger and achieve more.
May this year bring you good health, happiness, and continued success.
Warm wishes from all of us! ✨
Dr. D. Y. Patil Polytechnic, Kolhapur
DY Patil Group
Satej D. Patil Ruturaj Patil
18/02/2026
आदरणीय श्री. संजय डी. पाटील साहेब आपल्या कर्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला सदैव अभिमान आहे. आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎂 💐
आई अंबाबाई आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भरभरून आशीर्वाद देवो हीच प्रार्थना. 🙏
Dr. D. Y. Patil Polytechnic, Kolhapur
DY Patil Group
15/02/2026
✨ 𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐌𝐚𝐡𝐚 𝐒𝐡𝐢𝐯𝐫𝐚𝐭𝐫𝐢 ✨
May 𝐌𝐚𝐡𝐚𝐝𝐞𝐯’𝐬 𝐝𝐢𝐯𝐢𝐧𝐞 𝐛𝐥𝐞𝐬𝐬𝐢𝐧𝐠𝐬 bring 𝐩𝐞𝐚𝐜𝐞, 𝐬𝐭𝐫𝐞𝐧𝐠𝐭𝐡, 𝐚𝐧𝐝 𝐰𝐢𝐬𝐝𝐨𝐦 to all.
Let this sacred occasion inspire us to walk the path of 𝐤𝐧𝐨𝐰𝐥𝐞𝐝𝐠𝐞, 𝐝𝐢𝐬𝐜𝐢𝐩𝐥𝐢𝐧𝐞, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐞𝐨𝐮𝐬𝐧𝐞𝐬𝐬.
🔱 𝐇𝐚𝐫 𝐇𝐚𝐫 𝐌𝐚𝐡𝐚𝐝𝐞𝐯! 🔱
Satej D. Patil
Ruturaj Patil
DY Patil Group
Dr. D. Y. Patil Polytechnic, Kolhapur
#महाशिवरात्री
08/02/2026
॥गण गण॥ ॥गणात बोते॥
श्री संत गजानन महाराज
प्रकट दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
Satej D. Patil Ruturaj Patil
DY Patil Group
Dr. D. Y. Patil Polytechnic, Kolhapur
29/01/2026
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय Ajit Pawar यांना
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना व कार्यकर्त्यांना या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो.
Dr. D. Y. Patil Polytechnic, Kolhapur
Satej D. Patil Ruturaj Patil
24/01/2026
Campus Placement Drive Bajaj Auto Pvt Ltd. Pune at Dr. D. Y. Patil Polytechnic, Kolhapur Total 45 students from 4 different colleges were participated.
16 students got the offer letters.
16/01/2026
लढत राहीन, तुमच्या साथीने! - आ. सतेज(बंटी) डी. पाटील
Satej D. Patil
Ruturaj Patil
DY Patil Group
01/01/2026
सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
2026 च्या नवीन वर्षात आपल्या स्वप्नांना नवी दिशा मिळून प्रत्येक दिवस सकारात्मकतेने उजळून निघो.
आशा, विश्वास आणि प्रगतीचा नवा अध्याय सुरू होवो!
Dr. D. Y. Patil Polytechnic, Kolhapur
DY Patil Group
26/12/2025
We celebrated the Presidents Excellence Award with all our Teaching & Non Teaching Staff.
26/12/2025
भारताच्या अर्थसुधारणांचे शिल्पकार, माजी पंतप्रधान स्वर्गीय
डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना शतशः नमन!
Dr. D. Y. Patil Polytechnic, Kolhapur
24/12/2025
Campus Placement Drive of Ghatge Patil Industries, Kolhapur was conducted at Dr. D. Y. Patil Polytechnic, Kasaba Bawada, Kolhapur.
Students from Dr. D. Y. Patil Polytechnic, Kolhapur, Government Polytechnic Kolhapur,
Tatyasaheb Kore Institute of Engineering & Technology, Warnanagar, K. P. Patil Polytechnic, and Dr. D. Y. Patil Polytechnic, Talsande participated in this drive.
Interviews were conducted by Mr. Sachin Bhosale (Manager), Mr. Vinayak Bharati, Mr. Parsharam Chougule, and HR Officer Mr. Rohan Chougule from Ghatge Patil Industries
Principal Dr. Mahadev Narke, Vice Principal Nitin Mali, Registrar Mahesh Renke, and Training and Placement Officer Ajay Bangde were present.
कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज, कोल्हापूर यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर, TKIET पॉलिटेक्निक, के पी पाटील पॉलिटेक्निक ,डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक तळसंदे येथील विद्यार्थी सहभागी झाले होते
घाटगे पाटील इंडस्ट्रीचे डेप्युटी जनरल मॅनेजर ( एच आर) सचिन भोसले ,मॅनेजर ( एच आर) विनायक भारती , AGM Product Division परशराम चौगुले, एच. आर. ऑफिसर रोहन चौगुले यांनी या इंटरव्यू घेतल्या.
यावेळी डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अजय बंगडे उपस्थित होते.