Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Highschool, Kolhapur

Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Highschool, Kolhapur Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Highschool ................ It is one of the oldest school in Kolhapur.

Wish you all a very Happy New Year 2012.........!!!!!!!:-)
31/12/2011

Wish you all a very Happy New Year 2012.........!!!!!!!
:-)

30/11/2011

जर 1=5.

2=25.

3=125......
4=625.

5=?

जीवन हे अतिशय सुंदर आहे आणि जगणं हे सोपं आहे त्याला अवघड बनवू नका ...........

17/10/2011

Ekda 1 train madhye t.c. ticket check karayla yeto

1st boy:pass

2nd boy:pass

3rd boy:pass

4th boy:goal.......................

Source : Pravin Banage
17/10/2011

Source : Pravin Banage

07/08/2011

Kolhapur is a historic City of Maharashtra. It is the district headquarters of Kolhapur district. Prior to Indian Independence, Kolhapur was a nineteen gun salute princely state ruled by the Bhosale Chhatrapati (Bhosale royal clan) of the Maratha Empire.

21/07/2011

पटकन उत्तर

एकदा मास्तर बंड्याला वर्गात उभा करतात आणी सांगतात,
"मी कुठला ही प्रश्न विचारला कि त्याच पटकन उत्तर दे".
मास्तर विचारतात, "अमेरिकेचे अध्यक्ष कोण?"
बंड्या म्हणतो, "पटकन."

19/07/2011

शंभर वाघांचे नेतृत्व जर कुत्र्याकडे दिले तर ते सर्व वाघ कुत्र्याची मौत मारतील ......
पण
जर शंभर कुत्र्यांचे नेतृत्व वाघाकडे दिले तर ते सर्व कुत्रे वाघासारखे लढतील .........

मराठी माणूस म्हणजे: जो स्वत:हून कधी मुंगीच्याही वाटयालाही जात नाही, पण जर गरज पडली तर वाघाचे दातही मोजायला ही भित नाही...
"जय महाराष्ट्र"

17/07/2011

जर 1=5.

2=25.

3=125......
4=625.

5=?

खाली बघण्या आधी विचार करा


*उत्तर : 1

पहिली ओळ वाचा

सार्थ : जीवन हे अत्शय सुंदर आणि जगणं हे सोपं आहे त्याला अवघड बनवू नका ...........

17/07/2011

स्थळ : भारत
पाक बॉर्डर .. युद्ध जोरात चालू आहे..
गंप्या इकडून ओरडतो .. "इस्माईल आहे
का " .. तीकडून एकजण... "कोण आहे".
गंप्या ढिश्याव करून
त्याला गोळी घालतो
थोड्या वेळाने.. तीकडून आवाज येतो..
"गंप्या आहे का" ..इकडून काहीच रिप्लाय
नाही..
थोडयावेळाने ..गंप्या ओरडतो "गंप्याला कुणी हाक
मारली रे भावा..?" ..तीकडून एकजन
उभा राहतो.. "मी'..
गंप्या त्याला ढिश्याव करून
त्याला गोळी घालतो
नाद करायचा नाय !

06/07/2011

शिक्षक: Water चा फोर्मुला सांग बघू.
मुलगा: H2O + NaCl + MgCl2+ CaSO4 + AlCl3 + NaOH + KOH + HNO3 + H2SO4
शिक्षक: हे काय आहे ?
मुलगा: ते म्युनिसिपालीटीचे पाणी आहे..

:D :D

06/07/2011

कलियुग :P-
भिकारी-आजी भाकरी द्या हो !
आजी-अजून झाली नाही,नंतर ये बाबा !
भिकारी-हा माझा नंबर घ्या आणि भाकरी झाली कि मिसकॉल द्या !
भिकारी रॉक्स !
आजी-कशाला ?त्यापेक्षा मी माझे फ़ेसबुक स्टेटस अपडेट करते ते बघ आणि मग ये !
आजी रॉक्स !

06/07/2011

वडील : झंप्या तुझ्या निकालाचे काय झाले ?
झंप्या : बाबा, आमच्या मुख्यध्यापकांचा मुलगा संजय नापास झाला
वडील : आपले काय ?
झंप्या : त्या कुलकर्णी डॉक्टरांचा राजू पण नापास झाला
वडील : तुझ्या निकालाचं काय झालं ?
झंप्या : गोखले काकांचा गिरीश पण नापास झालं
वडील : मुर्खा, मी तुझ्या निकालाबद्दल विचारात आहे
झंप्या : तुम्ही कुठले शास्त्रज्ञ आहात जो तुमचा मुलगा पास होईल

Address

Juna Budhawar Peth
Kolhapur
416002

Telephone

+912312542750

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Highschool, Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category