विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर

  • Home
  • India
  • Kolhapur
  • विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर

विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर One of the leading and reliable coaching institutes guiding MPSC, UPSC and Banking aspirants. We als

Vidya Prabodhini Spardha Pariksha Margdarshan Kendra
Address : 2nd/3rd Floor, Arham Plaza, Opp. Shahaji Law College, 4th lane, Shahupuri, kolhapur – 416001
Call : 0231 – 2662123 / 2538777
WhatsApp - 7030538777

📚 स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अपडेट राहा! 🎯देश, पर्यावरण, क्रीडा आणि राष्ट्रीय घडामोडींमधील आजच्या महत्त्वाच्या बातम्या —...
19/08/2026

📚 स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अपडेट राहा! 🎯

देश, पर्यावरण, क्रीडा आणि राष्ट्रीय घडामोडींमधील आजच्या महत्त्वाच्या बातम्या — एका पोस्टमध्ये! 📰✨
रोजच्या Current Affairs च्या तयारीसाठी विद्या प्रबोधिनीसोबत रहा आणि यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका! 🚀

📚 विद्या प्रबोधिनी | स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर
📞 0231-2538777 | 7030538777 | 9545387161



Current Affairs Preparation | Competitive Exam Success | MPSC Preparation | Daily GK Updates | Exam-Ready Knowledge | Smart Study | Score Higher | Stay Ahead | Crack Competitive Exams | Success-Oriented Preparation

✨ स्वतःवर विश्वास ठेवा! ✨तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर शंका घेत असाल,कदाचित इतरांना तुमची क्षमता तुमच्यापेक्षा जास्त जाणवत अ...
17/08/2026

✨ स्वतःवर विश्वास ठेवा! ✨

तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर शंका घेत असाल,
कदाचित इतरांना तुमची क्षमता तुमच्यापेक्षा जास्त जाणवत असेल! 💯

🎯 स्वतःवर विश्वास ठेवा • मेहनत करा • यश मिळवा!

📚 विद्या प्रबोधिनी | स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर
📞 0231-2538777 | 7030538777 | 9545387161



Self Confidence, Motivation, Study Motivation, Competitive Exams, MPSC

Preparing for IAS / UPSC CSE 2027?Learn how to strategise and build your UPSC preparation plan from scratch.🎯 An Exclusi...
15/08/2026

Preparing for IAS / UPSC CSE 2027?

Learn how to strategise and build your UPSC preparation plan from scratch.

🎯 An Exclusive Guidance Session by

Harshvardhan Patil
UPSC CSE 2025 Topper | AIR 349

📅 Date: 16 August 2026
⏰ Time: 10:00 AM

📍 Venue: Conference Hall, Vidya Prabodhini
Opp. Shahaji Law College, Shahupuri 4th Lane, Kolhapur

📞 For Enquiries:
9481282873 / 0231 2538777

If you are starting your UPSC journey this year, this is a session you shouldn’t miss!

UPSCBeginners CivilServicesExamination IASPreparation IAS2027 UPSCJourney UPSCaspirants UPSCMotivation VidyaPrabodhini Kolhapur UPSCKolhapur

विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची विद्यार्थीनी प्रतिक्षा विलास पाटील हिची राज्य कर निरीक्षक (STI) पद...
15/08/2026

विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची विद्यार्थीनी
प्रतिक्षा विलास पाटील हिची राज्य कर निरीक्षक (STI) पदी निवड झाली.

तिचे विद्या प्रबोधिनी परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन!!💐💐💐

आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

🔰 राज्यात प्रथम 🔰नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC दुय्यम निबंधक श्रेणी-1 (Sub Registrar Grade-1) पदाच्या निकालात विद्या प्रब...
15/08/2026

🔰 राज्यात प्रथम 🔰

नुकत्याच जाहीर झालेल्या MPSC दुय्यम निबंधक श्रेणी-1 (Sub Registrar Grade-1) पदाच्या निकालात विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी निलेश सावंत यांनी राज्यात प्रथम येऊन विद्या प्रबोधिनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.🎉🎉🎉

त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल विद्या प्रबोधिनी परिवारातर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन!!!💐💐💐💐💐

उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी 2024 मध्ये निलेशने सहायक कक्ष अधिकारी (A*O) परीक्षेतही राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.

राज्यात प्रथम

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 स्वप्न पाहा, मेहनत करा आणि उज्ज्वल भारताच्या निर्मितीत आपला वाटा उचला.ज्ञान,...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

स्वप्न पाहा, मेहनत करा आणि उज्ज्वल भारताच्या निर्मितीत आपला वाटा उचला.

ज्ञान, प्रगती आणि देशसेवा यांचा संकल्प करूया.
जय हिंद! 🇮🇳



Independence Day, Patriotism, Youth, Nation Building, Vidya Prabodhini

📚 चालू घडामोडी | स्पर्धा परीक्षेची स्मार्ट तयारी!देश-विदेशातील महत्त्वाच्या चालू घडामोडींची अचूक आणि परीक्षाभिमुख माहिती...
12/08/2026

📚 चालू घडामोडी | स्पर्धा परीक्षेची स्मार्ट तयारी!

देश-विदेशातील महत्त्वाच्या चालू घडामोडींची अचूक आणि परीक्षाभिमुख माहिती एका ठिकाणी! 🎯

📰 राष्ट्रीय | आंतरराष्ट्रीय | पर्यावरण | क्रीडा | प्रशासन
अभ्यास करा अपडेटेड, तयारी करा स्मार्ट!

📍 विद्या प्रबोधिनी, कोल्हापूर
📞 0231-2538777 | 7030538777 | 9545387161



चालू घडामोडी, Current Affairs, MPSC, UPSC, स्पर्धा परीक्षा, Competitive Exams, Kolhapur

✨ इतरांच्या नजरेतून स्वतःला पाहू नका… स्वतःची क्षमता ओळखा!प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळी क्षमता, एक वेगळं सामर्थ्य आणि स...
10/08/2026

✨ इतरांच्या नजरेतून स्वतःला पाहू नका… स्वतःची क्षमता ओळखा!

प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळी क्षमता, एक वेगळं सामर्थ्य आणि स्वतःची एक ओळख असते.
तुमच्या ध्येयांवर विश्वास ठेवा, स्वतःवर काम करा आणि तुमच्यातील “MORE” जगासमोर आणा. 💫

🎯 विद्या प्रबोधिनी — स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर
📍 शहाजी लॉ कॉलेज समोर, शाहूपुरी 4 थी गल्ली, कोल्हापूर
📞 0231-2538777 | 7030538777 | 9545387161



Competitive Exam Guidance Kolhapur, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, Competitive Exam Classes, UPSC MPSC Preparation, Government Job Preparation, Career Guidance Kolhapur, Vidya Prabodhini, Self Motivation, Student Motivation

शेतकरी कुटुंब… मर्यादित साधनं… पण स्वप्न मात्र आभाळाएवढं!कोल्हापूर जिल्ह्यातील ता. राधानगरी येथील कासारवाडा पाटणकर पैकी ...
08/08/2026

शेतकरी कुटुंब… मर्यादित साधनं… पण स्वप्न मात्र आभाळाएवढं!

कोल्हापूर जिल्ह्यातील ता. राधानगरी येथील कासारवाडा पाटणकर पैकी धनगरवाडा या अतिशय दुर्गम भागातून येणाऱ्या पांडुरंग बाबूराव फोंडे यांनी UPSC CAPF 2025 मध्ये All India Rank 252 मिळवत Assistant Commandant पदी झेप घेतली आहे!

दोन एकर शेती मध्ये केवळ पावसाळी भात लागवड करणाऱ्या व वर्षाच्या इतर काळात मोल मजुरी करून कुटुंब चालवणाऱ्या बाबूराव फोंडे यांच्या शेतकरी कुटुंबातील पांडुरंग हा धाकटा मुलगा. आई वडील मोठा भाऊ सारेच कष्टकरी. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत पांडुरंगने आज जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अधिकारी पदाचे स्वप्न साकार केले आहे.

शालेय काळापासूनच डोळ्यात मोठी स्वप्न जोपासणाऱ्या पांडुरंगने आपल्या शिक्षणातील बराचसा प्रवास हा शिष्यवृत्तीआधारे पूर्ण केला आहे.

आजच्या यशानंतरही तो उच्च माध्यमिक आणि पदवी काळात त्याला मदत करणाऱ्या शहीद शिक्षण प्रसारक मंडळ टिटवे या संस्थेचे नाव घेण्यास विसरला नाही.

2024 पासून विद्या प्रबोधिनी, कोल्हापूर येथे मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील निवासी शिष्यवृत्ती आधारे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच त्याने आज आपल्या कुटुंबासोबतच संपूर्ण गावाचं नाव अभिमानाने उंचावलं आहे!

परिस्थिती कठीण असली तरी मोठी स्वप्नं घेवून प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांसाठी मदतीचे शेकडो हाथ पुढे येतात. गरज असते ती तुमच्या अंमलबजावणीची.

पांडुरंगच यश हेच तर सिध्द करतं!

पांडुरंग, या दैदीप्यमान यशाबद्दल तुझ खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐🎊

FarmerFamily RuralIndia VidyaPrabodhini Kolhapur जिद्द यशोगाथा SuccessStory Motivation Inspiration

Address

Opp Shahaji Law College, 4th Lane, Shahupuri
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+919481282873

Alerts

Be the first to know and let us send you an email when विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर:

Shortcuts

Share