09/04/2023
🔔📢📢📢📢📢📢🔔
*ऐतिहासिक माहितीपट निर्मिती: राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेष संदर्भ*
` *``विशेष कार्यशाळा```*
🎥📹🎥📽️🎞️📟📽️🎞️
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर,
पत्रकारिता आणि जनसंवाद अधिविभागाच्या विद्यमाने *ऐतिहासिक माहितीपट निर्मिती: राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेष संदर्भ* या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
*नियोजन व तपशील*
🗓️ दि.-१० व ११ एप्रिल २०२३
🕘वेळ- दु. १२.०० ते ०३.००
*दि. १० एप्रिल २०२३*
*१)गणेशकुमार खोडके* (पुराभिलेख अधिकारी, कोल्हापूर. पुरालेखागार, कोल्हापूर )
*विषय* - "समाजाच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असणारा राजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज"
🕘वेळ- दु.१२.०० ते १:१५
*२) विक्रम रेपे*
( निवेदक तथा समन्वयक, दैनिक पुढारी प्रयोग सोशल फाउंडेशन, कोल्हापूर )
*विषय* - ऐतिहासिक माहितीपट निर्मिती: राजर्षी छत्रपती शाहू महाराज-विशेष संदर्भ
🕘वेळ- दु.१.१५ ते ०२ :३०
*दि. ११ एप्रिल २०२३*
*१) डाॅ.निलांबरी जगताप*
समन्वयक, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास संशोधन केंद्र,
शिवाजी विद्यापीठ,कोल्हापुर
*विषय* - राजर्षी छत्रपती शाहू महाराज: संदर्भ साहित्य
🕘वेळ- दु.१२.०० ते १:१५
*२) वृषाली पाटील*
( माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर )
*विषय* - राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्ष निमित्त आयोजित कार्यक्रम: रूपरेषा आणि स्वरूप
🕘वेळ- दु.१.१५ ते ०२ :३०
🌏 *स्थळ*- नॅनो टेक्नाॅलाॅजी अधिविभागाच्या जवळ, पत्रकारिता आणि जनसंवाद अधिविभाग,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापुर
*महत्वाचे*
१. नोंदणी आवश्यक
२. सहभागींना E-Certificate दिले जाईल.
२.नोंदणी शुल्क- ५० रुपये
३.नोंदणी लिंक-https://forms.gle/psw2t9ct7mZXPiPJ9
📲 📞 संपर्क -
98 50 423410
77 56 882298