15/09/2026
आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे की, आमचा विद्यार्थी आदित्य म्हालदार याची गोव्यातील नामांकित स्टुडिओमध्ये निवड झाली आहे! 🌟
आदित्यने आपल्या इथे दोन्ही कोर्सेस एकापाठोपाठ यशस्वीपणे पूर्ण केले. त्याने Modeling & Animation Course पूर्ण केल्यानंतर 3D Production मधील विविध कौशल्यांचे मजबूत ज्ञान विकसित केले, ज्यामुळे त्याला एक 3D Generalist म्हणून स्वतःला तयार करण्यास मोठी मदत झाली.
या कौशल्यांमुळे त्याला मॉडेलिंग व लाइटिंग आर्टिस्ट पदासाठी घेण्यात आलेली Selection Test यशस्वीपणे Crack करता आली.
👏 आदित्यचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुझ्या नवीन करिअरच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा 🚀🎨
We are extremely happy and proud to share that our student Aditya Mhaldar has been placed at a renowned studio in Goa! 🌟
Aditya successfully completed both courses with us, one after another. After completing the Modeling & Animation Course, he developed a strong understanding of various skills involved in 3D production, which greatly helped him prepare himself as a 3D Generalist.
These skills helped him successfully crack the selection test for the position of Modeling & Lighting Artist.
👏 Heartiest congratulations to Aditya! We wish you tremendous success in your new career journey. 🚀🎨