Maharashtra High School & Junior College,Kolhapur

Maharashtra High School & Junior College,Kolhapur Multipurpose school having Technical,Academic,Agriculture and Computer learning facilities in Kolhap

वार्षिक क्रिडा महोत्सव २०२३-२०२४
18/12/2023

वार्षिक क्रिडा महोत्सव २०२३-२०२४

अभिनंदनिय बाब... 5 जिल्हे, 58 तालुके, 3000 शाळा सहभागीस्वच्छ व सुंदर शाळा प्रथम क्रमांक... महाराष्ट्र हायस्कुल व ज्युनिअ...
24/07/2023

अभिनंदनिय बाब...
5 जिल्हे, 58 तालुके, 3000 शाळा सहभागी
स्वच्छ व सुंदर शाळा प्रथम क्रमांक...
महाराष्ट्र हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर.

३० वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद मध्ये आपल्या शाळेतील कु. श्वेता मनुगडे आणि कु. तनिष्का पवार या विद्यार्थिनीचा प्रकल्पाच...
07/12/2022

३० वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषद मध्ये आपल्या शाळेतील कु. श्वेता मनुगडे आणि कु. तनिष्का पवार या विद्यार्थिनीचा प्रकल्पाची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली. यांना मार्गदर्शन करणाऱ्या श्री. एस.जी. पाटील सर व सदर विद्यार्थींनीचे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐

14, 17, 19 वयोगट विभागीय फुटबॉल स्पर्धामहाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अजिंक्य सदर संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड....
05/12/2022

14, 17, 19 वयोगट विभागीय फुटबॉल स्पर्धा
महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अजिंक्य सदर संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड.
👑💪

  championship winner 2022 💪👑
23/11/2022

championship winner 2022 💪👑

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 @ Maharashtra highschool & jr. collage kolhapur
15/08/2020

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 @ Maharashtra highschool & jr. collage kolhapur

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdSQWq9FW0NdxpPyeEFu1u_5Affs6StgpQmLECUyNvjV3TaAA/viewform?usp=sf_link*महाराष्ट...
24/04/2020

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdSQWq9FW0NdxpPyeEFu1u_5Affs6StgpQmLECUyNvjV3TaAA/viewform?usp=sf_link

*महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कोल्हापूर*
*इयत्ता ५वी ते ९ वी प्रवेशासाठी नोंदणी*

सन *२०२०–२०२१ साठी महाराष्ट्र हायस्कूलमध्ये इयत्ता ५ वी ते ९ वी च्या प्रवेशाच्या नोंदणीसाठी* खालील गूगल फॉर्म लिंक वर क्लिक करा व सर्व माहिती भरुन सबमिट करा.

*टीप :*
🖍️ *सध्याच्या परिस्थितीत आपल्याला भेटणे शक्य नसल्याने, केवळ माहिती संकलित करीत आहोत.*
🖍️ *ही माहिती देणे म्हणजे प्रवेश निश्चिती नाही याची नोंद घ्यावी.*
🖍️ *शाळा बंद असलेने प्रवेशासाठी कोणीही शाळेत येऊ नये.*


प्रशालेतील उपक्रम व कार्यपद्धतीबद्दल आपल्याला काही समजून घ्यायचे असल्यास आपण खालील फोननंबर वर फोन करून किंवा whatsapp करून प्रश्न विचारावेत.

📱📱 *संपर्कासाठी फोननंबर*📱📱
*श्री. ए.एस.रामाणे :- 9850660342*
*श्री.यु.एम. पाटील :- 9423044103*
*श्री.पी.जी.टिबे :- 9420598462*
*श्री.पी.बी.बुरुड :- 9673685211*

🏠🏠 *घरी रहा सुरक्षित रहा* 🏠🏠

आपले
*महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कोल्हापूर*

इयत्ता ५ वी ते ९ वी मराठी व सेमी इंग्रजी वर्गांतील प्रवेशासाठी नोंदणी सुरु आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ.....

National science day celebration Organised by Y R Jadhav madam..for 8 E & 9 E students @ Maharashtra highschool & jr. co...
28/02/2020

National science day celebration
Organised by Y R Jadhav madam..for 8 E & 9 E students @ Maharashtra highschool & jr. collage kolhapur

आज शाळेत विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी "कार्बनमुक्त कोल्हापूर २०२५" या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी या का...
28/02/2020

आज शाळेत विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी "कार्बनमुक्त कोल्हापूर २०२५" या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व या उपक्रमाचे उदघाटक म्हणून कोल्हापूर महानगरपालिका चे आयुक्त मा. मल्लीनाथ कलशेट्टी हे उपस्थित होते. तसेच पर्यावरण तज्ज्ञ मा. नितीन डोईफोडे व FRIDAYS FOR FUTURE, INDIA (कोल्हापूर) या संस्थचे देखील अधिकारी उपस्थित होते. यावेळी आठवड्यातील एक वार म्हणजे शुक्रवार हा NO VEHICLE DAY पाळण्यासाठी आव्हान करण्यात आले. @ Maharashtra highschool & jr. collage kolhapur

दि. २२/०२/२०२०  महाराष्ट्र हायस्कूल माजी विद्यार्थी वार्ताहर,   श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेचे सद्य...
23/02/2020

दि. २२/०२/२०२० महाराष्ट्र हायस्कूल माजी विद्यार्थी वार्ताहर, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेचे सद्याचे शताब्दी वर्ष आहे. याचे औचित्य साधून आणि या संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूलला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दि. १६ फेब्रुवारी २०२०रोजी महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर माजी विद्यार्थी महास्नेहमेळावा संपन्न झाला. या स्नेह मेळाव्याचे औचित्य साधून शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२० रोजी महास्ननेहमेळाव्याच्या खर्चातून राहिलेली रक्कम ₹ १,७५,००० शिक्षणमहर्षी स्व. डी बी पाटील सर यांच्या स्मारकासाठी संस्थेचे संचालक मा. श्री. आर. डी. पाटील सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच शाळेसाठी विद्यादेवतीची मूर्ती म्हणजेच सरस्वती देवीची १.६ फुटी तांब्याची मूर्ती महाराष्ट्र हायस्कूल चे मुख्याधापक मा. श्री. ए. एस. रामाणे सर यांचेकडे सुपूर्द केली.

शाळेकडून मा. श्री. विश्वजीत शिंदे सर (माजी विद्यार्थी) यांचा मेळाव्यासाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वश्री शेखर कुसाळे, रोहित भोईटे, प्रताप जाधव, सौरभ सरनाईक, सौरभ पाटील, रौनक सूर्यवंशी, प्रथमेश पाटील, अनुयश पाटोळे, गणेश कुष्टे, उदय जाधव आणि सौ. यशवंती जाधव मॅडम, पल्लवी पाटील या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशाअजूनही प्रार्थना सुरु झाली कि हाथ आपोआप ...
17/02/2020

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

अजूनही प्रार्थना सुरु झाली कि हाथ आपोआप वर येतात..

महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि. कॉलेज, कोल्हापूर
महास्नेहमेळावा मधील एक अत्यंत भावनिक क्षण...

Address

Gandhi Maidan
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra High School & Junior College,Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category