Jyoti Computer Services

Jyoti Computer Services institute for skill development

💻 Web Development शिकायचंय? आता संधी तुमच्या जवळच!🎯 BE, BCA, MCA, B.Sc. (CS) विद्यार्थ्यांसाठी खास संधी!🚀 WEB DEVELOPMEN...
08/08/2026

💻 Web Development शिकायचंय? आता संधी तुमच्या जवळच!

🎯 BE, BCA, MCA, B.Sc. (CS) विद्यार्थ्यांसाठी खास संधी!

🚀 WEB DEVELOPMENT चा मोफत कोर्स
तुमच्या Coding Skills ला द्या Professional Direction आणि आजच तुमची Skill Upgrade करा!

✨ मर्यादित जागा — आजच प्रवेश निश्चित करा!

📍 ज्योती कॉम्प्युटर सर्व्हिसेस – Skill Development Centre
प्राजक्ता एन्क्लेव्ह, त्रिवेणी हॉटेलच्या शेजारी,
बसंत बहार टॉकीज रोड, कोल्हापूर

📞 संपर्क: 9226275720



Web Development Course Kolhapur, Free Web Development Course, Computer Course Kolhapur, Skill Development Centre, Coding Course, Web Development Training, BE BCA MCA Students, BSc CS Course, IT Skills, Career Development

Utkarsha Kandekar Vijay Pawar Nitin Kamat  Janhavi Kamat
08/08/2026

Utkarsha Kandekar Vijay Pawar Nitin Kamat Janhavi Kamat

27/07/2026
कोल्हापूर मध्ये प्रथमच 📚 UGC NET/SET Paper-1 साठी संपूर्ण तयारी ! 🎯JRF, Assistant Professor किंवा Ph.D. चे स्वप्न पूर्ण ...
04/06/2026

कोल्हापूर मध्ये प्रथमच 📚 UGC NET/SET Paper-1 साठी संपूर्ण तयारी ! 🎯
JRF, Assistant Professor किंवा Ph.D. चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि भरपूर सराव आवश्यक आहे.
अनुभवी मार्गदर्शकांसोबत 20 दिवसांचा खास बॅच – आजच प्रवेश निश्चित करा! 🚀
११ जून २०२६ पासून बॅच सुरु .
✅ रोज 3 तास तयारी
✅ अनुभवी व तज्ञ मार्गदर्शन
✅ भरपूर सराव चाचण्या
✅ उज्ज्वल करिअरसाठी योग्य दिशा
📍 विद्या प्रबोधिनी, कोल्हापूर आणि ज्योती कॉम्प्युटर सर्विसेस ,कोल्हापूर .
📞 मो.: 9823191882

UGC NET Coaching, NET SET Paper 1, JRF Preparation, Assistant Professor Exam, PhD Admission Coaching, Kolhapur UGC Classes, Competitive Exam Coaching, Paper 1 Preparation

कोल्हापूर मध्ये प्रथमच 📚 UGC NET/SET Paper-1 साठी संपूर्ण तयारी ! 🎯JRF, Assistant Professor किंवा Ph.D. चे स्वप्न पूर्ण ...
22/05/2026

कोल्हापूर मध्ये प्रथमच 📚 UGC NET/SET Paper-1 साठी संपूर्ण तयारी ! 🎯

JRF, Assistant Professor किंवा Ph.D. चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि भरपूर सराव आवश्यक आहे.
अनुभवी मार्गदर्शकांसोबत 20 दिवसांचा खास बॅच – आजच प्रवेश निश्चित करा! 🚀
२५ मे २०२६ पासून बॅच सुरु .

✅ रोज 3 तास तयारी
✅ अनुभवी व तज्ञ मार्गदर्शन
✅ भरपूर सराव चाचण्या
✅ उज्ज्वल करिअरसाठी योग्य दिशा

📍 विद्या प्रबोधिनी, कोल्हापूर आणि ज्योती कॉम्प्युटर सर्विसेस ,कोल्हापूर .
📞 मो.: 9823191882



UGC NET Coaching, NET SET Paper 1, JRF Preparation, Assistant Professor Exam, PhD Admission Coaching, Kolhapur UGC Classes, Competitive Exam Coaching, Paper 1 Preparation

09/03/2026

BARTI आणि MCED संस्थेकडून SC प्रवर्गातील उमेदवारांच्यासाठी डिजिटल मार्केटिंग चा मोफत कोर्स.

कोर्स सोमवार, 9 मार्च पासून सुरू.
वेळ : 11 ते 5
वयोमर्यादा : 19 ते 45
शिक्षण : किमान दहावी पास.

प्रशिक्षणाचे स्थळ :
ज्योती कॉम्प्युटर सर्विसेस
बसंत बहार टॉकीज रोड,
त्रिवेणी हॉटेल शेजारी,
कोल्हापूर.
संपर्क : 92262 75720



digital marketing training, free digital marketing course, BARTI training program, MCED course, skill development program, SC candidates training, Kolhapur digital marketing course

🎓 Arts | Commerce | Science – सर्वांसाठी एकच स्मार्ट कोर्स!💻 CCC – Course on Computer Concepts (NIELIT, Govt. of India)स...
22/01/2026

🎓 Arts | Commerce | Science – सर्वांसाठी एकच स्मार्ट कोर्स!
💻 CCC – Course on Computer Concepts (NIELIT, Govt. of India)
सरकारी नोकरीचं स्वप्न पाहताय?
👉 केंद्र व राज्य सरकार
👉 जिल्हा परिषद, पोलीस, सैन्य
👉 रेल्वे, पोस्ट, स्पर्धा परीक्षा
📌 एक देश | एक कोर्स
📌 संपूर्ण भारतात मान्यताप्राप्त
📌 २ महिन्यांचा जॉब-ओरिएंटेड कोर्स
🚀 आजच प्रवेश घ्या आणि भविष्यास द्या डिजिटल दिशा!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा.82618 24238
ज्योति कॉम्प्युटर सर्व्हिसेस
प्राजक्ता एनक्लेव्ह,हॉटेल त्रिवेणी शेजारी,
बसंत बहार टॉकीज रोड,कोल्हापूर






भारत सरकारच्या MSME अंतर्गत ESDP मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! 🌟करिअरला नवी दिशा द्यायची आहे का?40 दिवसांचे मोफत प्रशिक्...
05/01/2026

भारत सरकारच्या MSME अंतर्गत ESDP मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! 🌟

करिअरला नवी दिशा द्यायची आहे का?

40 दिवसांचे मोफत प्रशिक्षण, केंद्र सरकारचे मान्य सर्टिफिकेट आणि तज्ज्ञ मार्गदर्शन – सर्व काही एकाच ठिकाणी!

🎓 कोर्सेस:
▪️ अ‍ॅडव्हान्स एक्सेल
▪️ बिझनेस अकाउंटिंग विथ टॅली
▪️ इंडस्ट्रियल अकाउंटिंग
▪️ ग्राफिक डिझाइन

📍 स्थळ: कोल्हापूर
⏰ वेळ: 11 ते 2
🎯 प्रवर्ग: SC | वय: 18 ते 45

⚠️ मर्यादित जागा – त्वरित संपर्क करा!
📞 संपर्क: 9226275720

भारत सरकारच्या MSME अंतर्गत मोफत ESDP प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! 🚀ज्युनियर वेब डेव्हलपर बनायचं स्वप्न आहे का?तर हीच योग्य ...
05/01/2026

भारत सरकारच्या MSME अंतर्गत मोफत ESDP प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! 🚀

ज्युनियर वेब डेव्हलपर बनायचं स्वप्न आहे का?
तर हीच योग्य वेळ!

40 दिवसांचे मोफत प्रशिक्षण, केंद्र सरकारचे मान्य सर्टिफिकेट, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि उज्ज्वल करिअरची सुरुवात ✨

📍 स्थळ: कोल्हापूर
⏰ वेळ: सकाळी 11 ते 2
🎯 वयमर्यादा: 18 ते 45
📌 प्रवर्ग: SC

⚠️ मर्यादित जागा – त्वरित संपर्क करा!
📞 संपर्क: 9226275720 / 9096384318

Address

429/1 E Ward First Floor Prajakta Enclave, Near Hotel Triveni Basant Bahar Road
Kolhapur
416001

Telephone

02312629409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jyoti Computer Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share