07/06/2024
१२ वी पास सर्व विद्यार्थ्यांसाठी
*कोल्हापूरात प्रथमच सायकोमेट्रिक टेस्ट आणि करियर कौंसेलिंग*
*समिधा प्रतिष्ठान आणि योगदान फाउंडेशन संयुक्त विद्यमाने निःशुल्क उपक्रम*
*आधी सायकोमेट्रिक टेस्ट आणि त्याच्या निकालावर तज्ञांकडून समुपदेशन*
*टेस्ट शनिवार दि.८जून प्रायव्हेट हायस्कूल येथे*
*मर्यादित प्रवेश त्यामुळे त्वरित खालील लिंक वर गुगल फॉर्म भरा व जागा नक्की करा.*
https://forms.gle/xrcBjpdZGhDBFb2w9
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. अजित ठाणेकर 9422749899
श्री. विजयसिंह खाडे -पाटील 9579172111
STUDENT'S INFORMATION Kindly fill below details.