03/03/2026
Profit दिसला की excitement वाढते.
Excitement वाढली की discipline कमी होते.
Discipline कमी झाली की account लाल होतो.
Problem strategy नाही… mindset आहे.
Professional व्हायचं असेल तर profit protect करायला शिका.