Divya Drishti. Mahesh Patil

Divya Drishti. Mahesh Patil Institute Of Multiple Intelligence is a leading Lifeskills Development Company that works

Divya-Drishti Institute मध्ये आम्ही देतो मेंदूवर आधारित करिअर मार्गदर्शन (Brain Mapping & Counseling)✅ तुमच्या गुण, कौशल...
29/05/2025

Divya-Drishti Institute मध्ये आम्ही देतो मेंदूवर आधारित करिअर मार्गदर्शन (Brain Mapping & Counseling)
✅ तुमच्या गुण, कौशल्यांचा शोध
✅ योग्य अभ्यासक्रम किंवा करिअरची निवड
✅ यशस्वी भविष्यासाठी ठाम निर्णय

📌 आजच Brain Test करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या!
📍 Divya Drishti Institute
💡 करिअर टेस्ट | Aptitude Test | Guidance
📞 8261972159 | 8329453702
📧 [email protected]
#करिअरमार्गदर्शन #विद्यार्थ्यांसाठी

Stop the guesswork. Start the brain-work.Still confused about your career or education path?Your brain already knows whe...
27/05/2025

Stop the guesswork. Start the brain-work.
Still confused about your career or education path?
Your brain already knows where you belong – it just needs the right direction!

At Divya-Drishti Institute, we help you discover your true potential through career counseling, aptitude testing, and expert guidance.
Don’t let confusion hold you back. Let your brain lead the way!

📞 Contact: 8261972159 | 8329453702
📧 Email: [email protected]

🎯 Confused about your career or education path?Don’t leave your future to chance. Let your brain’s natural energy guide ...
23/05/2025

🎯 Confused about your career or education path?
Don’t leave your future to chance. Let your brain’s natural energy guide you to the right direction! 🧠✨

With the Brain Energy Test at Divya-Drishti Institute, discover:
✅ Your brain’s dominant structure
✅ Your unique learning style
✅ Best-fit academic & career paths

🔍 Because your brain knows best – trust the science, not just assumptions.

📍 Divya Drishti Institute
💡 करिअर टेस्ट | Aptitude Test | Guidance
📞 8261972159 | 8329453702
📧 [email protected]

सायन्स की आर्ट्स? करिअर निवडताना गोंधळात पडलात?नको डोक्याला त्रास – आम्ही देतोय Brain Testजे करील तुमचं मन आणि बुद्धी या...
20/05/2025

सायन्स की आर्ट्स? करिअर निवडताना गोंधळात पडलात?

नको डोक्याला त्रास – आम्ही देतोय Brain Test
जे करील तुमचं मन आणि बुद्धी यामध्ये योग्य समतोल,
आणि दाखवेल तुमच्यासाठी योग्य करिअरचा मार्ग!

📍 Divya Drishti Institute
💡 करिअर टेस्ट | Aptitude Test | Guidance

📞 8261972159 | 8329453702
📧 [email protected]

#करिअरमार्गदर्शन #विद्यार्थ्यांसाठी

🎯 यशस्वी करिअरची गुरुकिल्ली – Brain Energy Analysis Test !तुमच्या मुलाचं किंवा विद्यार्थ्याचं बौद्धिक, मानसिक आणि करिअर ...
14/05/2025

🎯 यशस्वी करिअरची गुरुकिल्ली – Brain Energy Analysis Test !

तुमच्या मुलाचं किंवा विद्यार्थ्याचं बौद्धिक, मानसिक आणि करिअर स्कोप जाणून घ्या फक्त एका टेस्टमधून!
✅ Aptitude clarity
✅ Learning style & strength analysis
✅ Perfect career direction
✅ Boosted confidence & success path

आजच संपर्क साधा Divya-Drishti Institute सोबत आणि घ्या यशाचा पहिला टप्पा!

📞 Contact: 8261972159 / 8329453702
📧 Email: [email protected]

#गुरुकिल्ली #विद्यार्थीमार्गदर्शन

🧠 तुमचं मूल हुशार असूनही पुढे काय करायचं, कुठल्या क्षेत्रात जायचं यावर संभ्रम आहे का?✅ Brain Energy Analysis Test चा वाप...
08/05/2025

🧠 तुमचं मूल हुशार असूनही पुढे काय करायचं, कुठल्या क्षेत्रात जायचं यावर संभ्रम आहे का?

✅ Brain Energy Analysis Test चा वापर करून घ्या योग्य दिशा!
🔍 स्वतःच्या मेंदूच्या क्षमतेची सखोल ओळख मिळवा
💡 योग्य मार्गदर्शन = नक्की यश!

🎯 पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण टूल!

📍 संपर्क: 8261972159 | 8329453702
📩 Email: [email protected]

#मुलांचंयश

🎯 करिअर काय करायचं कळत नाहीये? 'Brain Energy Analysis Test' ने मिळवा योग्य दिशा!रिझल्ट आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना पु...
06/05/2025

🎯 करिअर काय करायचं कळत नाहीये? 'Brain Energy Analysis Test' ने मिळवा योग्य दिशा!
रिझल्ट आल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं हे ठरवताना गोंधळ होतो.
पण आता निर्णय घेणं सोपं झालंय!

Divya-Drishti Institute च्या Brain Energy Analysis Test मुळे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार योग्य करिअर निवडता येईल.

तुमचं करिअर ठरवा स्मार्ट पद्धतीने – आत्मविश्वासाने आणि विज्ञानावर आधारित!

अधिक माहितीसाठी संपर्क
दिव्य दृष्टी इन्स्टिट्यूट
फोन नं - 8329453702


आज (वैशाख शुक्ल तृतीया, ३० एप्रिल) अक्षय्यतृतीया...अक्षय्यतृतीया हा हिंदू धर्मीयांचा पवित्र सण. अक्षय्यतृतीया हा साडेतीन...
30/04/2025

आज (वैशाख शुक्ल तृतीया, ३० एप्रिल) अक्षय्यतृतीया...

अक्षय्यतृतीया हा हिंदू धर्मीयांचा पवित्र सण. अक्षय्यतृतीया हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. ‘या तिथीला विष्णुपूजा, लक्ष्मीपूजा, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो’, असे मानले जाते. अक्षय्यतृतीयेपासून ‘चार धाम’ मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात.

आजच्या दिवशी इष्टदेवतेची उपासना केल्यास आपल्यावर तिच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही. या दिवशी ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात, असे मानले जाते. अनेक जण या दिवशी सोने, वाहन, वास्तू, विविध वस्तू खरेदी करतात. व्यवसाय सुरू करतात. नवसंकल्प करतात. या दिवशी चैत्रगौरीचे विसर्जन करण्यात येते. त्यानिमित्त हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने अक्षय्यतृतीया हा अक्षय्य – उदंड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो.

सर्वांना अक्षय्यतृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा...

#अक्षय्यतृतीया #शुभ_मुहूर्त #पवित्र_सण #शुभेच्छा

✨ Say goodbye to career confusion!Choosing the right career can be overwhelming — but not anymore.With the Brain Energy ...
29/04/2025

✨ Say goodbye to career confusion!
Choosing the right career can be overwhelming — but not anymore.
With the Brain Energy Analysis Test, discover your natural strengths, talents, and ideal career path based on your unique brain profile. 🧠💡
for more information Contact
Divya Drushti institute
Phone No- 8329453702

आता सर्व मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा एकच प्रश्न आहे 10th  12th नंतर काय करू? हा काळ मुलांच्या आयुष्यातील टर्निंग पॉॉइ...
25/04/2025

आता सर्व मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा एकच प्रश्न आहे 10th 12th नंतर काय करू? हा काळ मुलांच्या आयुष्यातील टर्निंग पॉॉइंट असतो. त्यामुळे हा निर्णय घेताना सर्वांनी महत्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
दिव्य दृष्टी इन्स्टिट्यूट
फोन नं - 8329453702

Brain Energy Analysis Test करा आणि करिअरच्या टेन्शनपासून दूर रहा !अधिक माहितीसाठी संपर्कदिव्य दृष्टी इन्स्टिट्यूटफोन नं ...
22/04/2025

Brain Energy Analysis Test करा आणि करिअरच्या टेन्शनपासून दूर रहा !
अधिक माहितीसाठी संपर्क
दिव्य दृष्टी इन्स्टिट्यूट
फोन नं - 8329453702

आता सर्व मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा एकच प्रश्न आहे 10th  12th नंतर काय करू? हा काळ मुलांच्या आयुष्यातील टर्निंग पॉॉइ...
18/04/2025

आता सर्व मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा एकच प्रश्न आहे 10th 12th नंतर काय करू? हा काळ मुलांच्या आयुष्यातील टर्निंग पॉॉइंट असतो. त्यामुळे हा निर्णय घेताना सर्वांनी महत्वपूर्ण निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणचेही न ऐकता फक्त आपल्या मेंदूचे ऐका आणि करिअरमध्ये यशस्वी व्हा !
अधिक माहितीसाठी संपर्क
दिव्य दृष्टी इन्स्टिट्यूट
फोन नं - 8329453702

Address

1824 , S-1, 2nd Floor, Laxmi Apartment, 4th Lane Rajarampuri, India
Kolhapur
416011

Alerts

Be the first to know and let us send you an email when Divya Drishti. Mahesh Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Divya Drishti. Mahesh Patil:

Shortcuts

Share