09/04/2024
संस्कारदीप ज्ञानमंदिर Sanskardeep Gyanmandir
Sanskardeep Gyanmandir is a Charitable School situated in pattankodoli, Maharashtra
09/04/2024
09/04/2024
01/04/2024
श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्ट पट्टण कोडोली या संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या संस्कारदीप ज्ञानमंदिर पट्टण कोडोली या शाळेतील कू. समिक्षा नागेंद्र डेळेकर (पट्टण कोडोली) , कु. आराध्य गुरुदेव धडके (अमित मिल) जवाहर नवोदय विद्यालय कागल या ठिकाणी निवड झाली. या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक श्री. कौस्तुभ पाटील सर व प्रशेलेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पाटील मॅडम तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
12/03/2024
श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्ट पट्टण कोडोली या संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या संस्कारदीप ज्ञानमंदिर पट्टण कोडोली या प्रशालेत खाद्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
12/03/2024
श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्ट पट्टण कोडोली या संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या संस्कारदीप ज्ञानमंदिर पट्टण कोडोली या प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी पाटील मॅडम व प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.स्मिता पोवार मॅडम उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाला महिला पालक मोठ्या प्रमाणत उपस्थित होत्या.
04/03/2024
श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्ट पट्टण कोडोली या संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या संस्कारदीप ज्ञानमंदिर पट्टण कोडोली या शाळेतील विध्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार वार्षिक स्नेहसंमेलनात सादर करण्यात आला यावेळी उद्योगपती मा.श्री. राजेश शेट्टी (दादा) व जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अशोकराव माने( (बापु) यांची उपस्थिती मोलाची ठरली या कार्यक्रमाला गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर व सर्व ग्रामपंचायत सदस्य आवर्जुन उपस्थित होते
02/03/2024
श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संस्कारदीप ज्ञानमंदिर पट्टण कोडोली येथे उद्योगपती मा. श्री. राजेंद्र शेटे (दादा) व जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अशोकराव माने (बापु) यांच्या हस्ते डिजिटल क्लासरूम व कंप्युटर लॅब चे उदघाटन करण्यात आले.
01/03/2024
श्री साईनाथ चॅरिटेबल ट्रस्ट पट्टण कोडोली या संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या संस्कारदीप ज्ञान मंदिर पट्टण कोडोली या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत येण्याजण्यासाठी रस्त्यानंची प्रचंड दुरवस्था झाली होती सदरचीबाब लक्षात घेऊन माझी मंत्री व विधमान आमदार मा. श्री. डॉ. विनयरावजी कोरे सावकार व जिल्हा परिषद सदस्य डॉ अशोकराव माने साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून संस्कारदीप शाळा ते नामदेव मंदिर हा रस्ता डांबरीकरण झाला व त्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री कौस्तुभ पाटील सर, सुनिल पाटील, प्रकाश पाटील काका, धूळा डावरे, राणोजी पुजारी, अंबर बनगे, राजेंद्र हुपरे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
07/03/2023
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Website
Address
Pattankodoli , Hatkanangale
Kolhapur
416202
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |