Realdot Capital

Realdot Capital forex

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
01/05/2024

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी देवोहनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
23/04/2024

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी देवो
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त विनम्र ...
21/04/2024

अहिंसेचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

राम नाम ज्याच्या मुखी तो नर धन्य तिन्ही लोकीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
17/04/2024

राम नाम ज्याच्या मुखी तो नर धन्य तिन्ही लोकी
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनि...
14/04/2024

एक उत्तम कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, गुणवंत, बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन...महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयं...
11/04/2024

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन...
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

यंदाची रमजान ईद सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छा,ईद-उल-फितरच्या हार्दिक शुभेच्छा!
11/04/2024

यंदाची रमजान ईद सुख शांती समृद्धी आणि आनंद घेऊन येवो हिच सदिच्छा,
ईद-उल-फितरच्या हार्दिक शुभेच्छा!

जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा…तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,गुढीपाडवा व म...
09/04/2024

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति न...
24/03/2024

होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

From 'I don't know trading' to 'I know how to trade'! 🚀Join us and witness your evolution into a confident trader. Our c...
08/03/2024

From 'I don't know trading' to 'I know how to trade'! 🚀
Join us and witness your evolution into a confident trader. Our comprehensive courses and expert guidance support every step of your learning process. Don't just dream about financial empowerment – make it a reality with us!

Contact
📲 9752-76-6363 | 7083-15-1001
📍cs no. 1116/B, E Ward, Bhaskar Plaza, shop no.14,
near 5 bunglow, Shahupuri, Kolhapur 416 001

कैलासराणा शिव चंद्रामौळी फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी कारुण्यसिंधु भवदुःखहारी तुजवीण शंभो मज कोण तारी.महाशिवरात्रीच्या हार...
08/03/2024

कैलासराणा शिव चंद्रामौळी फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी कारुण्यसिंधु भवदुःखहारी तुजवीण शंभो मज कोण तारी.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

Udyam Nagar Chowk
Kolhapur
416008

Alerts

Be the first to know and let us send you an email when Realdot Capital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share