RA Trading Academy

RA Trading Academy We at RA Classes strive to do our best to help the community around us and the people of India to be financially empowered.
(1)

Our goal is to make sure that everyone we come in touch with has the ability to become financially independent through our help.

अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती.. अक्षय राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती.. अक्षय्य तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा.....
30/04/2025

अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती.. अक्षय राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय्य तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न...
14/04/2025

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडूनकारण त्यांच्यासारखा राजा,मातृ-पितृवचनी पुत्र आणिएकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.श्री...
06/04/2025

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!ईद मुबारक!
31/03/2025

रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!
ईद मुबारक!

गुढी उभारु आनंदाची, चैतन्याची! लागो सुखाची तोरणं आपल्या दारी... गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
30/03/2025

गुढी उभारु आनंदाची, चैतन्याची! लागो सुखाची तोरणं आपल्या दारी...
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

RA Trading Academy कोल्हापूरनंतर आता सांगलीतही! Ra Trading Academy ने कोल्हापुरात यशस्वी प्रवास करत अनेकांना फायनान्शिअल...
29/03/2025

RA Trading Academy कोल्हापूरनंतर आता सांगलीतही!

Ra Trading Academy ने कोल्हापुरात यशस्वी प्रवास करत अनेकांना फायनान्शिअल मार्केटमध्ये मार्गदर्शन केले. आता, आम्ही सांगलीत आपल्या नवीन सेंटरसह येत आहोत, जेथे तुम्हाला फॉरेक्स, ट्रेडिंग, आणि गुंतवणुकीबाबत व्यावसायिक प्रशिक्षण मिळेल! 📊📈

तुम्ही ट्रेडिंगमधील सुरुवात करत असाल किंवा Expert ट्रेनिंग घेऊ इच्छित असाल, इथे तुम्हाला तज्ज्ञ मार्गदर्शन मिळेल.

📍 नवीन पत्ता: Shivdatt Palace, B2, वालचंद कॉलेज रोड, MSEB ऑफिसजवळ, विश्रांबाग, सांगली - 416415
📞 संपर्क: +91 7499-47-5993

#सांगली #

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावेजागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भग...
08/03/2025

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,

तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
26/01/2025

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday  Sir! 🎉Wishing you success, health, and endless happiness! Here's to more learning and growth under your ...
06/10/2024

Happy Birthday Sir! 🎉

Wishing you success, health, and endless happiness!
Here's to more learning and growth under your mentorship. 📈

ट्रेडिंग प्रशिक्षणच्या प्रत्येक टप्प्यावर RA Trading Academy चे मेंटर्स नेहमी योग्य दिशा दाखवतात. तुमच्या कर्तव्यदक्षतेल...
05/09/2024

ट्रेडिंग प्रशिक्षणच्या प्रत्येक टप्प्यावर RA Trading Academy चे मेंटर्स नेहमी योग्य दिशा दाखवतात. तुमच्या कर्तव्यदक्षतेला मान देत, सर्व मेंटर्सना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

Address

B-1, Raj-Laxmi Complex, 10th Lane Rajarampuri
Kolhapur
416008

Alerts

Be the first to know and let us send you an email when RA Trading Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share