YCMOU Nashik Study Center GKG College Kolhapur

YCMOU Nashik Study Center GKG College Kolhapur ज्ञानगंगा घरोघरी

30/07/2023
(यु.जी.सी मान्यता व नॅक कडून *A* मानांकन प्राप्त व महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले)*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त वि...
02/07/2023

(यु.जी.सी मान्यता व नॅक कडून *A* मानांकन प्राप्त व महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले)

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ नाशिक 422 22*

*अभ्यास केंद्र - शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय , बी वॉर्ड सुभाष रोड, मंगळवार पेठ कोल्हापूर 416012*

(केंद्र क्रमांक : 71154)

*📚प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष 2023 -2024📚*

खालील अभ्यास क्रमांसाठी प्रवेश सुरू...👇👇👇

📌बी.ए मराठी माध्यम (G01)
📌बी.कॉम.मराठी माध्यम (G02)
📌एम.ए मराठी (M 54)
📌एम.कॉम.इंग्रजी माध्यम (M17)

प्रवेशासाठी संपर्क:
प्रा.आनंदा बचाटे (केंद्र संयोजक)
*📞8390977261*
व्हॉट्स ॲप: *8698270231*

श्री.सुधाकर कांबळे (सहायक)
*📞8329323950*
व्हॉट्स ॲप: *9158426793*

अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी अभ्यास केंद्राशी संपर्क करावा_

विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ 👇👇

26/06/2023

लवकरच विविध अभ्यासक्रमाचे सन २०२३-२४ चे प्रवेश सुरू होत आहेत..

19/07/2022

(यु.जी.सी.मान्यता व NAAC कडून "A" मानांकन प्राप्त)

य.च.म.मु.वि.नाशिक
अभ्यास केंद्र - जी के जी महाविद्यालय कोल्हापूर

प्रवेश प्रक्रिया २२-२३
बी.ए / बी.कॉम / एम.ए मराठी / एम.कॉम प्रवेश सुरू

📞 83 29 32 39 50
📞 91 58 42 67 93

महत्वाचेरिपीटर विद्यार्थ्यांना जून 2022 च्या परीक्षेसाठी  परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 5 मे 2022 पर्यंत मुदतवाढ..
01/05/2022

महत्वाचे
रिपीटर विद्यार्थ्यांना जून 2022 च्या परीक्षेसाठी परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 5 मे 2022 पर्यंत मुदतवाढ..

*महोदय /महोदया*ज्यांचे काही विषय राहिले असतील तर त्यांच्यासाठी रिपीटर फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे *सदर फॉर्म  दि.३०...
25/04/2022

*महोदय /महोदया*
ज्यांचे काही विषय राहिले असतील तर त्यांच्यासाठी रिपीटर फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे *सदर फॉर्म दि.३० मार्च ते दि.२२ एप्रिल २०२२ या कालावधीत विनाविलंब शुल्क सह भरावेत. त्यानंतर दि२३ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत विलंब शुल्क ₹१००/- सह फॉर्म भरणे सुरू राहील.* त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही .खालील लिंकचा वापर करावा..

*बी.ए व बी.कॉम साठी शुल्क प्रती विषय ₹१३०/- व गुणपत्रक चे ₹१००/- आणि एम.ए व एम.कॉम साठी प्रती विषय ₹१५०/- व गुणपत्रक चे ₹१००/- असे राहतील..*

ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून जतन करून ठेवावी..

*फॉर्म भरण्याची लिंक*
https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamv2_ExamformSubmission_PpAmAtWise.aspx

तसेच जे विद्यार्थी REPETER फॉर्म भरणार आहेत *फक्त त्यांनी आणि त्यांनीच खालील लिंक चा वापर करून व्हॉट्स आ ग्रुप ला जॉईन व्हावे* जेणेकरून आपणास परीक्षे सं आधी सर्व माहिती मिळू शकेल..

*व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक*
https://chat.whatsapp.com/E9L5L5kFzP5E5pL79PmBVP

केंद्र संयोजक
जी के जी महाविद्यालय कोल्हापूर

*महोदय /महोदया*रिपीटर फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे *सदर फॉर्म  दि.३० मार्च ते दि.१८ एप्रिल २०२२ या कालावधीत विनाविलं...
01/04/2022

*महोदय /महोदया*
रिपीटर फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे *सदर फॉर्म दि.३० मार्च ते दि.१८ एप्रिल २०२२ या कालावधीत विनाविलंब शुल्क सह भरावेत. त्यानंतर दि.१९ ते २६ एप्रिल २०२२ या कालावधीत विलंब शुल्क ₹१००/- सह फॉर्म भरणे सुरू राहील.* त्यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही .खालील लिंकचा वापर करावा..

*शुल्क बी.ए व बी.कॉम साठी प्रती विषय ₹१३०/- व एम.ए व एम.कॉम साठी प्रती विषय ₹१५०/- गुणपत्रक चे ₹१००/- असे राहतील..*

ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून जतन करून ठेवावी..

*फॉर्म भरण्याची लिंक*
https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamv2_ExamformSubmission_PpAmAtWise.aspx

तसेच जे विद्यार्थी REPETER फॉर्म भरणार आहेत *फक्त त्यांनी आणि त्यांनीच खालील लिंक चा वापर करून व्हॉट्स आ ग्रुप ला जॉईन व्हावे* जेणेकरून आपणास परीक्षे सं आधी सर्व माहिती मिळू शकेल..

*व्हॉट्स ॲप ग्रुप लिंक*
https://chat.whatsapp.com/E9L5L5kFzP5E5pL79PmBVP

*केंद्र संयोजक*
*जी के जी महाविद्यालय कोल्हापूर*

https://youtu.be/R2qrKtgUheAयू जी सी मान्यताप्राप्त व महाराष्ट्र शासनाने स्थापिलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद...
26/03/2022

https://youtu.be/R2qrKtgUheA

यू जी सी मान्यताप्राप्त व महाराष्ट्र शासनाने स्थापिलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर..
उपलब्ध अभ्यास क्रमासंबधी प्रवेश, लेक्चर्स व सूचना या व्हिडिओ च्या माध्यमातून पहावयास मिळतील...

आपल्या अभ्यास केंद्राच्या चॅनल वरील व्हिडिओ ला.
ून_चॅनल_ला_जरूर_ ा_

यू जी सी मान्यताप्राप्त व महाराष्ट्र शासनाने स्थापिलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्य....

08/03/2022

*▪️शिवाजी विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग मान्यताप्राप्त▪️*

*🔰ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रम🔰*

☑️ पात्रता : दहावी उत्तीर्ण

☑️ कागदपत्रे : दहावी गुणपत्रक/सर्टिफिकेट ची झेरॉक्स २ फोटो
आधार कार्ड झेरॉक्स

☑️ कालावधी : ०६ महिने

☑️ अभ्यासक्रम फी ₹१२००/-

*अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी :*
*प्रा.अंजली पडवळ*
*📞94 20 08 66 41*

Address

B Ward Subhash Road Mangalwar Peth Kolhapur
Kolhapur
416012

Alerts

Be the first to know and let us send you an email when YCMOU Nashik Study Center GKG College Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to YCMOU Nashik Study Center GKG College Kolhapur:

Shortcuts

Share

Category