Kota Academy Gadhinglaj

Kota Academy Gadhinglaj Complete guidance for NEET, JEE MAIN, JEE Advanced and MHT-CET engineering and medical entrance exams is available at Kota Academy Gadhinglaj.

The academy is equipped with modern classrooms, halls and is located in the central part of Gadhinglaj city. NEET , JEE MAIN , JEE Advanced आणि MHT-CET या इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेशपरीक्षांचे परिपूर्ण मार्गदर्शन कोटा अकॅडमी गडहिंग्लज येथे उपलब्ध आहे .
गडहिंग्लज आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना NEET , JEE MAIN , JEE Advanced आणि MHT-CET या परीक्षेसाठी कोटा , राजस्थान , पुणे -मुंबई , ल

ातूर या सारख्या ठिकाणी जावे लागते . राहण्याची सोय , जेवणाची गैरसोय या सर्व बाबी जुळवत असताना विद्यार्थी आणि पालकांचे बहुमूल्य श्रम आणि पैसे वाया जातात .
हीच समस्या दूर करण्यासाठी गडहिंग्लज येथील सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.नागेश पट्टणशेट्टी आणि संचालिका बालरोग तज्ञ डॉ. राजश्री पट्टणशेट्टी या डॉक्टर दांपंत्यांच्या दूरदृष्टीतून कोटा अकॅडमी गडहिंग्लज कार्यरत आहे .

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #अण्णाभाऊ_साठे
01/08/2024

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

#अण्णाभाऊ_साठे

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी गर्जना देत स्वराज्यातुन सुराज्याचा मूलमंत्र देणारे, स्वातंत...
01/08/2024

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी गर्जना देत स्वराज्यातुन सुराज्याचा मूलमंत्र देणारे, स्वातंत्र्य लढ्यात जनतेच्या मनात राष्ट्र भावना जागृत करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

#लोकमान्य_टिळक_पुण्यतिथी

कारगिल विजय दिवस हा भारताचा स्वाभिमान अतुल्य पराक्रम आणि विश्वासाचे प्रतीक आहे. कारगिल युद्धात भारतमातेच्या वीर सुपुत्रा...
26/07/2024

कारगिल विजय दिवस हा भारताचा स्वाभिमान अतुल्य पराक्रम आणि विश्वासाचे प्रतीक आहे. कारगिल युद्धात भारतमातेच्या वीर सुपुत्रांनी दाखवलेल्या शौर्याला आणि या युद्धात शहीद झालेल्या हुतात्म्याच्या त्यागाला विनम्र अभिवादन.कारगिल विजय दिवस,भारतीय जवानांच्या शौर्याला मानवंदना.

आज गुरूपौर्णिमा आपल्याला विविध क्षेत्रात मोलाचे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्...
21/07/2024

आज गुरूपौर्णिमा आपल्याला विविध क्षेत्रात मोलाचे प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा..!

भक्तिरसाने चिंब मने आज विठुनामाच्या गजरात दंग आहेत. आजचा आनंद सोहळा म्हणजे वारकर्‍यांची सुवर्णपर्वणीच..! सर्व भाविकांना ...
17/07/2024

भक्तिरसाने चिंब मने आज विठुनामाच्या गजरात दंग आहेत. आजचा आनंद सोहळा म्हणजे वारकर्‍यांची सुवर्णपर्वणीच..!

सर्व भाविकांना व वारकर्‍यांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

#आषाढी_एकादशी #देवशयनी_आषाढी #एकादशी #वारकरी_पांडुरंगाचा🚩🚩

Thank You For Valuable Review 🙏🏻
10/07/2024

Thank You For Valuable Review 🙏🏻

बी.ई. आणि बी.टेक प्रवेश प्रक्रिया १० जुलै पासून सुरू होणार..!!
05/07/2024

बी.ई. आणि बी.टेक प्रवेश प्रक्रिया १० जुलै पासून सुरू होणार..!!

राष्ट्रीय डॉक्टर दिनसर्व डॉक्टर्स तसेच वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
01/07/2024

राष्ट्रीय डॉक्टर दिन
सर्व डॉक्टर्स तसेच वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

🇮🇳...विश्वविजय..🇮🇳T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत साऊथ आफ्रिकेचा दारुण पराभव करून T20 विश्वचषका ...
30/06/2024

🇮🇳...विश्वविजय..🇮🇳

T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत साऊथ आफ्रिकेचा दारुण पराभव करून T20 विश्वचषका वर टीम इंडियाने दुसऱ्यांदा नाव कोरले.

या ऐतिहासिक विजयासाठी संपूर्ण देशवासीय , कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन..!

Kota Academy Gadhinglaj turning ASPIRATIONS into ACHIEVEMENTS
29/06/2024

Kota Academy Gadhinglaj turning ASPIRATIONS into ACHIEVEMENTS

23/06/2024

MHT-CET परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या कोटा अकॅडमी , गडहिंग्लज सेंटरच्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..!!

जागतिक योग दिन!शरीर व मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे तंत्र म्हणजे 'योग. योग मानवी शरीर, मन आणि आत्मा यांना ऊर्जा, स...
21/06/2024

जागतिक योग दिन!
शरीर व मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे तंत्र म्हणजे 'योग. योग मानवी शरीर, मन आणि आत्मा यांना ऊर्जा, सामर्थ्य आणि सौंदर्य प्रदान करते.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा !

Address

Old MSEB Mangal Karyalay , Nearrest Rest House , Kadgan Road , Gadhinglaj
Kolhapur
416502

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kota Academy Gadhinglaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share