विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

  • Home
  • India
  • Kolhapur
  • विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, Education, Shaniwar peth, Kolhapur.

30/08/2022

विद्यापीठ विकास मंच तर्फे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांचा सत्कार

देश के प्रति निष्ठा सभी निष्ठाओं से पहले आती है और यह पूर्ण निष्ठा है क्योंकि इसमें कोई प्रतीक्षा नहीं कर सकता कि बदले म...
02/10/2021

देश के प्रति निष्ठा सभी निष्ठाओं से पहले आती है और यह पूर्ण निष्ठा है क्योंकि इसमें कोई प्रतीक्षा नहीं कर सकता कि बदले में उसे क्या मिलता है।– लालबहादुर शास्त्री जयंती की शुभकामनाएं

#लालबहादुरशास्त्रीजयंती #जयंती #२ऑक्टोबर

Lets participate.
03/12/2020

Lets participate.

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरराज्यस्तरीय संशोधन संमेलननवीन शैक्षणिक धोरण २०२० - भविष्य व अंमलबजावणीNat...
03/12/2020

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

राज्यस्तरीय संशोधन संमेलन

नवीन शैक्षणिक धोरण २०२० - भविष्य व अंमलबजावणी

National Education Policy 2020 - Implementation and Prospects

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित नवीन शैक्षणिक धोरण २०२० - भविष्य व अंमलबजावणी या विषयावर राज्यस्तरीय संशोधन संमेलनाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले आहे.
महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील मानवी पायाभूत सुविधा आर्थिक व प्रशासकीय यासोबतचं शैक्षणिक संसाधनामध्ये बदल करण्याच्या महत्त्वपूर्ण मार्गांची पूर्तता नवीन शैक्षणिक धोरणामुळे होणार आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाचे भविष्य व अंमलबजावणी या विषयावर आज संशोधन होणे गरजेचे आहे. यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा व संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

विषय -
१. शाळा स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी (प्राथमिक/माध्यमिक)
२. उच्च शिक्षण स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी (महाविद्यालय - संलग्न/स्वायत्त)
३. विद्यापीठ स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी (विद्यापीठ - राज्य/स्वायत्त)

सहभाग व शुल्क - राज्यस्तरीय संशोधन संमेलनामध्ये शोध विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, जागरूक नागरिक हे सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. स्पर्धेमध्ये इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत सहभागी होऊ शकतो. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रति व्यक्ती - प्रति विषय २००/- ₹ शुल्क असेल.

पारितोषिक - संशोधन संमेलनामध्ये शाळा स्तर, उच्च शिक्षण (महाविद्यालय) स्तर, विद्यापीठ स्तर अशा तिन्ही स्तरावरील प्रथम तीन शोध निबंध/रिसर्च पेपर ला प्रमाणपत्र पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

प्रकाशन - संशोधन संमेलनामध्ये सहभागी स्पर्धकांपैकी काही स्पर्धकांचे निवडक शोध निबंध / रिसर्च पेपर ISBN क्रमांक असलेल्या पुस्तक/ग्रंथामध्ये छापण्यात येणार आहे.

सहभागासाठी नोंदणी - https://bit.ly/3ktZWXf

सहभागासाठी संपर्क :
7248981729 / 8329597360 / 9767316257 / 9579805054 / 7066143215

डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्तीबद्दल अभिनंदनशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी...
06/10/2020

डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्तीबद्दल अभिनंदन

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. ६) डॉ शिर्के यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
विद्यापीठ विकास मंच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विभागाद्वारे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर विभाग                           व विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हाप...
05/09/2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर विभाग

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
🚩🚩🚩🚩🚩🚩

"बदलती अध्ययन व अध्यापन पद्धती" राज्यस्तरीय ऑनलाईन चर्चासत्र रविवार, दि. ०६ सप्टेंबर २०२० रोजी दु. ४ वाजता होणार आहे. ह्या चर्चासत्राचे उद्घाटन व मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. सुनील मगर (माजी संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, {बालभारती} पुणे) व डॉ. उमेश प्रधान (शैक्षणिक प्रशासक, एस. एम्. चोक्सी माध्यमिक शाळा) हे उपस्थित राहणार आहेत.

सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी.
https://bit.ly/2ENXmvN

तांत्रिक माहितीसाठी टेलिग्रामवरील ग्रुपवर सहभागी व्हावे.
https://t.me/joinchat/AAAAAFOCTMSyXm8Vht-gCQ

फेसबुकवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/विद्यापीठ-विकास-मंच-शिवाजी-विद्यापीठ-कोल्हापूर-101965711615388/

(टीप - सहभाग प्रमाणपत्र कार्यशाळा संपल्यानंतर feedback फॉर्म भरल्यानंतर Email व्दारा पाठविण्यात येईल.)

चर्चासत्र माहिती व नोंदणीसाठी संपर्क - ८४२१६०५५९० / ९५७९८०५०५४ / ७०६६१४३२१५ / ९७६७३१६२५७ / ९६५७८९३३०७

आपले,

चर्चासत्र संयोजक - प्रा. सरिता बलशेटवार (सातारा)

विद्यापीठ विकास मंच निमंत्रक - श्री. पंकज मेहता (अधिसभा सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

बुधवार, दि. ०६ सप्टेंबर २०२० रोजी दु. ४ वाजता

15/08/2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर विभाग

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
🚩🚩🚩🚩🚩🚩

"नवीन शैक्षणिक धोरण" ऑनलाईन चर्चासत्र बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी दु. ४ वाजता होणार आहे. ह्या चर्चासत्राचे उद्घाटन व मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य अनिरूध्द देशपांडे (अध्यक्ष, शैक्षणिक विकास व प्रशासन केंद्र {CEDA} व माजी कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय मुल्यांकन व मान्यता परिषद {NAAC}), श्री. विनय सहस्त्रबुद्धे (अध्यक्ष, मानव विकास {HRD} संसदीय समिती व अध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक संपर्क परिषद {ICCR}) आणि श्री.नितीन करमळकर (प्रभारी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत.

सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी.
https://bit.ly/3kwPcI8

तांत्रिक माहितीसाठी टेलिग्रामवरील ग्रुपवर सहभागी व्हावे.
https://t.me/joinchat/RnBTGBHoaWnYjaanLW5siw

फेसबुकवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/विद्यापीठ-विकास-मंच-शिवाजी-विद्यापीठ-कोल्हापूर-101965711615388/

चर्चासत्र माहिती व नोंदणीसाठी संपर्क - ९९६०६४८४१३ / ८४२१६०५५९० / ९५७९८०५०५४ / ७०६६१४३२१५ / ९७६७३१६२५७ / ९५५२०६५४७७

आपला,

चर्चासत्र संयोजक - प्रा. राहुल माने

विद्यापीठ विकास मंच निमंत्रक - श्री. पंकज मेहता (अधिसभा सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी दु. ४ वाजता

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूरवविद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर🚩🚩🚩🚩🚩🚩"नवीन शैक्षणिक धोरण" ऑनलाई...
14/08/2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
🚩🚩🚩🚩🚩🚩

"नवीन शैक्षणिक धोरण" ऑनलाईन चर्चासत्र बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी दु. ४ वाजता होणार आहे. ह्या चर्चासत्राचे उद्घाटन व मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य अनिरूध्द देशपांडे (अध्यक्ष, शैक्षणिक विकास व प्रशासन केंद्र {CEDA} व माजी कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय मुल्यांकन व मान्यता परिषद {NAAC}), श्री. विनय सहस्त्रबुद्धे (अध्यक्ष, मानव विकास {HRD} संसदीय समिती व अध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक संपर्क परिषद {ICCR}) आणि श्री.नितीन करमळकर (प्रभारी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत.

सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी.
https://bit.ly/3kwPcI8

तांत्रिक माहितीसाठी टेलिग्रामवरील ग्रुपवर सहभागी व्हावे.
https://t.me/joinchat/RnBTGBHoaWnYjaanLW5siw

फेसबुकवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/विद्यापीठ-विकास-मंच-शिवाजी-विद्यापीठ-कोल्हापूर-101965711615388/

चर्चासत्र माहिती व नोंदणीसाठी संपर्क - ९९६०६४८४१३ / ८४२१६०५५९० / ९५७९८०५०५४ / ७०६६१४३२१५ / ९७६७३१६२५७ / ९५५२०६५४७७

आपला,

चर्चासत्र संयोजक - प्रा. राहुल माने

विद्यापीठ विकास मंच निमंत्रक - श्री. पंकज मेहता
(अधिसभा सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी दु. ४ वाजता

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर                           व विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर🚩🚩🚩🚩...

12/08/2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
🚩🚩🚩🚩🚩🚩

"नवीन शैक्षणिक धोरण" ऑनलाईन चर्चासत्र बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी दु. ४ वाजता होणार आहे. ह्या चर्चासत्राचे उद्घाटन व मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य अनिरूध्द देशपांडे (अध्यक्ष, शैक्षणिक विकास व प्रशासन केंद्र {CEDA} व माजी कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय मुल्यांकन व मान्यता परिषद {NAAC}) आणि श्री.नितीन करमळकर (प्रभारी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे उपस्थित राहणार आहेत.

सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी.
https://bit.ly/3kwPcI8

तांत्रिक माहितीसाठी टेलिग्रामवरील ग्रुपवर सहभागी व्हावे.
https://t.me/joinchat/RnBTGBHoaWnYjaanLW5siw

फेसबुकवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.facebook.com/विद्यापीठ-विकास-मंच-शिवाजी-विद्यापीठ-कोल्हापूर-101965711615388/

चर्चासत्र माहिती व नोंदणीसाठी संपर्क - ९९६०६४८४१३ / ९४२०९३१९३० / ८४२१६०५५९० / ९६६५४७६७७४

आपला,

चर्चासत्र संयोजक - प्रा. राहुल माने

विद्यापीठ विकास मंच निमंत्रक - श्री. पंकज मेहता (अधिसभा सदस्य, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२० रोजी दु. ४ वाजता

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरआयोजित"अंतिम सत्र मूल्यांकन : पर्याय व आवश्यकता"रविवार, दि. ०२ ऑगस्ट २०२...
01/08/2020

विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

आयोजित

"अंतिम सत्र मूल्यांकन : पर्याय व आवश्यकता"

रविवार, दि. ०२ ऑगस्ट २०२०, दु. ४ वाजता

उद्घाटक - श्री. भूषण पटवर्धन (उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग - UGC)
प्रमुख उपस्थिती - श्री नितिन कळमरकर (प्रभारी कुलगुरू- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
कार्यक्रम अध्यक्ष - प्रा. प्रशांत साठे सर (राष्ट्रीय उपाध्यक्ष, अभाविप)

चर्चासत्र नोंदणीसाठी - https://bit.ly/30PBOpH

चर्चासत्र लिंक (Zoom App) - https://us02web.zoom.us/j/84288990488…
Meeting ID : 842 88990488
Passcode : 787206

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/विद्यापीठ-विकास-मंच-शिवाजी-विद्यापीठ-कोल्हापूर-101965711615388/

चर्चासत्र माहिती व नोंदणीसाठी संपर्क - 7248981729 ; 9665476774

TOMORROW AT 15:55
अंतिम सत्र मूल्यांकन : पर्याय व आवश्यकता

Address

Shaniwar Peth
Kolhapur
416001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विद्यापीठ विकास मंच, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category