03/08/2024
डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स पुणे - शाखा कोल्हापूर,
सर्टिफिकेट वितरण समारंभ
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे प्राचार्य श्री वासुदेव देशिंगकर, कर सल्लागार श्री. रामचंद्र टोपकर, चार्टर्ड अकाउंटंट श्री. मल्हार भेंडेगिरी संस्थेचे संचालक श्री. प्रसन्न देशिंगकर यांच्या हस्ते संपन्न