16/12/2022
पाटणकर दिना निमित्त आज व उद्या आपल्या शाळेत होणा-या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करतांना शाळेचे माजी विद्यार्थी व क्रीडापटू
श्री विशाल पाटील (फुटबॉल प्लेअर ) पोलिस, हेड क्वार्टर कसबा बावडा एसएससी 2010
श्री अमर पाटील, राष्ट्रीय स्तर जलतरणपटू व प्रशिक्षक - सागर पाटील जलतरण प्रशिक्षण केंद्र शाहू काॅलेज एस एस सी 2003