Sai Cake & Cooking Classes

Sai Cake & Cooking Classes

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sai Cake & Cooking Classes, Education, Kolhapur - कोल्हापूर, Kolhapur.

07/06/2026

🎂 #साई_केक_व_कूकिंग_क्लासेस 🍰

#स्नॅक्स_सेंटर_स्पेशल_पर्सनल_वर्कशॉप
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

#स्नॅक्स_सेंटर_स्पेशल_वर्कशॉप

1. अक्खा मसुरा
2. मसूर बिर्याणी
3. मिसळ
4. पोहे
5. उपमा
6. पनीर टिक्का
7. व्हेज कोल्हापुरी
8. शाही कोर्मा
9. बासुंदी चहा
10. चहा मसाला

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

* Post workshop question will be answered...
* Just bring ur own bag to carry cake n other...
* Fees Including Material N Printed Notes...

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶



ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस घेतले जातील.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
संपर्क : 9860383322
मंजिरी वसंत अनगोळकर
पत्ता : 2608/11 बी वॉर्ड सुभाष रोड, गोखले कॉलेज राणे हॉस्पिटल जवळ,
मंगळवार पेठ, कोल्हापूर



















06/06/2026

चमचमीत आणि कुरकुरीत शेवगा फ्राय
साहित्य :
उकडलेल्या शेवगा शेंगा 3/4
शेंगदाणा कुट 1 वाटी
धने पावडर 1 चमचा
जिरे पावडर 1/2 चमचा
गरम मसाला पाऊण चमचा
मिरची पावडर 1 चमचा
हिंग चिमट
हळद चिमट
मीठ 1/2 चमचा
कोथंबीर



ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस घेतले जातील.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
संपर्क : 9860383322
मंजिरी वसंत अनगोळकर
पत्ता : 2608/11 बी वॉर्ड सुभाष रोड, गोखले कॉलेज राणे हॉस्पिटल जवळ,
मंगळवार पेठ, कोल्हापूर

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​

05/06/2026

कुरकुरीत कोबीची भजी

साहित्य :
कोबी 2 कप
मीठ 1/2 चमचा
तांदूळ पीठ 2 tbsp
बेसन पीठ 1/4 कप
ओवा 1/2 चमचा
तीळ 1/2 चमचा
हिरवी मिरची 3/4
कोथंबीर





ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस घेतले जातील.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
संपर्क : 9860383322
मंजिरी वसंत अनगोळकर
पत्ता : 2608/11 बी वॉर्ड सुभाष रोड, गोखले कॉलेज राणे हॉस्पिटल जवळ,
मंगळवार पेठ, कोल्हापूर

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​

04/06/2026

कॅल्शियमयुक्त शेवगा सूप
साहित्य :
शेवगा शेंगा 4/5
पाणी 2 कप
आलं लसूण मिरची चॉप 1 tbsp
जिरे
हिंग चिमट
हळद चिमट
मीठ पाव चमचा
कोथंबीर




ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस घेतले जातील.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
संपर्क : 9860383322
मंजिरी वसंत अनगोळकर
पत्ता : 2608/11 बी वॉर्ड सुभाष रोड, गोखले कॉलेज राणे हॉस्पिटल जवळ,
मंगळवार पेठ, कोल्हापूर

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​

02/06/2026

खमंग बटाटा पुरी

साहित्य :
गव्हाचे पीठ 1 कप
रवा 2 tbsp
उकडलेला बटाटा 1
मीठ 1/2 tsp
चिली फ्लेक्स 1 tsp
ओवा 1/2 tsp
आलं लसूण मिरची पेस्ट 1 tbsp
तीळ 1 tsp
कोथंबीर





ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस घेतले जातील.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
संपर्क : 9860383322
मंजिरी वसंत अनगोळकर
पत्ता : 2608/11 बी वॉर्ड सुभाष रोड, गोखले कॉलेज राणे हॉस्पिटल जवळ,
मंगळवार पेठ, कोल्हापूर

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​

31/05/2026

जेवढं थंड, तेवढं झकास – थंडगार लिंबू सरबत!



ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस घेतले जातील.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
संपर्क : 9860383322
मंजिरी वसंत अनगोळकर
पत्ता : 2608/11 बी वॉर्ड सुभाष रोड, गोखले कॉलेज राणे हॉस्पिटल जवळ,
मंगळवार पेठ, कोल्हापूर




मंगळवार पेठ, कोल्हापूर



30/05/2026

लहान मुलांची सगळ्यात आवडती रेसिपी म्हणजे Cold Coco ! थंडगार चॉकलेटी चव, मऊसूत टेक्चर आणि गोडसर आकर्षण – असा हा Coco जेव्हा साई केकच्या खास अंदाजात तयार होतो, तेव्हा त्याची मजा काही औरच असते. घरच्या घरी बनवा आणि पाहा, एक घोट घेताच लहानग्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसू तुमचं मन जिंकून जाईल!




ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस घेतले जातील.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
संपर्क : 9860383322
मंजिरी वसंत अनगोळकर
पत्ता : 2608/11 बी वॉर्ड सुभाष रोड, गोखले कॉलेज राणे हॉस्पिटल जवळ,
मंगळवार पेठ, कोल्हापूर



29/05/2026

घरच्या घरी बनवण्यासाठी सोपी आणि स्वादिष्ट मँगो कुल्फी रेसिपी येथे आहे. ही कुल्फी उन्हाळ्यातील आनंद वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.

साहित्य:
दूध – 1 कप (पूर्ण फॅट)

मिल्क पावडर – ½ कप

साखर – 5-6 चमचे (आंब्याच्या गोडीनुसार कमी-जास्त करा)

आंब्याचे तुकडे – ½ कप (प्युरे करण्यासाठी)

ड्रायफ्रूट्स – 2-3 चमचे (काजू, बदाम, पिस्ते – बारीक चिरलेले)

(ऐच्छिक) वेलची पूड – ¼ चमचा


Photos from Sai Cake & Cooking Classes's post 23/05/2026

🎂 #साई_केक_व_कूकिंग_क्लासेस 🍰

झालेले 2 वर्कशॉप

#स्नॅक्स_सेंटर_स्पेशल_पर्सनल_वर्कशॉप


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

#स्नॅक्स_सेंटर_स्पेशल_वर्कशॉप

1. अक्खा मसुरा
2. मसूर बिर्याणी
3. मिसळ
4. पोहे
5. उपमा
6. पनीर टिक्का
7. व्हेज कोल्हापुरी
8. शाही कोर्मा
9. बासुंदी चहा
10. चहा मसाला

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹



Advance Flavours n Bakery Style Decoration

You Will Learn As Follows:-

1) Learn how to bake in OTG, Microwave, n On Gas....
2) Soaking...
3) Layering...
4) Finishing with whip cream...
5) Roses, Leaves, Borders, Basket design & many more....
6)Hands on session

Basic To Advance Cakes With Various Flavours....

*Cakes:-*

1) Gel carving
2) Barbie Doll
3) Photo Print
4) Stencils
5) Gravity
6) Chocolate decoration
7) Tall dripping cake
😎 Nuts decoration
9) Wedding Cake
10) Texture effect

*Flavours:-*

1) Strawberry cheese
2) Chocolate orio
3) Malai Cake
4) Kalakand
5) Gulkand kulfi
6) Chocolate Truffle
7) Milk n Nut Cake
😎 Praline Cake
9) Nuttela Cake
10) Chocolate Pastries

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶

* Post workshop question will be answered...
* Just bring ur own bag to carry cake n other...
* Fees Including Material N Printed Notes...

🔶🔷🔶🔷🔶🔷🔶



ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस घेतले जातील.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
संपर्क : 9860383322
मंजिरी वसंत अनगोळकर
पत्ता : 2608/11 बी वॉर्ड सुभाष रोड, गोखले कॉलेज राणे हॉस्पिटल जवळ,
मंगळवार पेठ, कोल्हापूर



















Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Kolhapur - कोल्हापूर
Kolhapur
416012