Sane Guruji College Islapur

Sane Guruji College Islapur Admission are open for B.A.F.Y.

साने गुरुजी महाविद्यालय इस्लापुर येथे व्दितीय पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.....
20/08/2024

साने गुरुजी महाविद्यालय इस्लापुर येथे व्दितीय पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.....

31/05/2024
Sane Guruji Art College Islapur
31/05/2024

Sane Guruji Art College Islapur

28/08/2023
25/05/2023

* जागा भरणे आहे *

पद:- सहायक प्राध्यापक
पात्रता:- एम. ए. , नेट/सेट/
पी.एच.डी.

विषय :- मराठी
हिंदी
इंग्रजी
समाजशास्त्र
संगीत
गृहविज्ञान (होम सायन्स)

संपर्क:- प्रा. काळे एस डी
प्रभारी प्राचार्य, साने गुरुजी कला महाविद्यालय, इस्लापुर ता. किनवट जि. नांदेड

Mob. No. 74 98 47 51 93 /
94 05 21 38 48

आज दिनांक 27 फेब्रुवारी (सोमवार) रोजी साने गुरुजी कला महाविद्यालय इस्लापुर येथे ज्येष्ठ साहित्यिक वी. वा. शिरवाडकर ऊर्फ ...
27/02/2023

आज दिनांक 27 फेब्रुवारी (सोमवार) रोजी साने गुरुजी कला महाविद्यालय इस्लापुर येथे ज्येष्ठ साहित्यिक वी. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतनिमित्त मराठी भाषा गौरव दिन आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन मौजे परोटीचे ग्रामपंचायत सदस्य मेहरसिंग चव्हाण, जिल्हा परिषद हायस्कूल, इस्लापुर येथील शिक्षक ....... यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ह्या प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमात चित्रपट गीत गायन, समुह नृत्य, लावणी यासह शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी नाटिका इत्यादी कलाप्रकार विद्यार्थ्यानी सादर केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडासमारोप प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन
28/01/2023

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
समारोप प्रसंगी ग्रंथ प्रदर्शन

साने गुरुजी कला महाविद्यालय, इस्लापुर ध्वजा रोहन
26/01/2023

साने गुरुजी कला महाविद्यालय, इस्लापुर
ध्वजा रोहन

आझादी का अमृत महोत्सव निमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मार्फत सूरु असलेल्या मशाल रॅली चे साने गुरु...
22/01/2023

आझादी का अमृत महोत्सव निमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मार्फत सूरु असलेल्या मशाल रॅली चे साने गुरुजी कला महाविद्यालय इस्लापुर येथे स्वागत करण्यात आले.....

भारत जोडो सायकल यात्री व बाबा आमटे एकता अभियान चे सदस्य श्री जेकब, छत्तीसगडयांची साने गुरुजी कला महाविद्यालय इस्लापुर ये...
29/12/2022

भारत जोडो सायकल यात्री व बाबा आमटे एकता अभियान चे सदस्य श्री जेकब, छत्तीसगड
यांची साने गुरुजी कला महाविद्यालय इस्लापुर येथे भेट .

Address

Sane Guruji Arts College, Islapur
Kinwat
431803

Opening Hours

Monday 10:30am - 4pm
Tuesday 10:30am - 4pm
Wednesday 10:30am - 4pm
Thursday 10:30am - 4pm
Friday 10:30am - 4pm
Saturday 10:30am - 4pm

Telephone

9405213848

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sane Guruji College Islapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sane Guruji College Islapur:

Shortcuts

Share

Category