SGVP Comprehensive College of Education, Khiroda, Dist Jalgaon

  • Home
  • India
  • Khiroda
  • SGVP Comprehensive College of Education, Khiroda, Dist Jalgaon

SGVP Comprehensive College of Education, Khiroda, Dist Jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SGVP Comprehensive College of Education, Khiroda, Dist Jalgaon, Educational Research Center, Savda Road, Khiroda.

SGVPCOE, Khiroda, started on June, 1970, is known as one of the renowned colleges in state due to its quality teacher training.It is our sincere endeavour to develop skilled up-to-date teachers for society.

10 वा आंतरराष्ट्रीय योगा दिन साने गुरुजी विद्या प्रबोधिनी सर्वसमावेशक महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला, त्याप्रस...
21/06/2024

10 वा आंतरराष्ट्रीय योगा दिन साने गुरुजी विद्या प्रबोधिनी सर्वसमावेशक महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला, त्याप्रसंगी मा प्राचार्या डॉ लता मोरे मॅडम योगा शिकवताना, तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी योगा करत आहेत....

दि.11/3/2024 ते 15/3/2024  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व साने गुरुजी विद्याप्रबोधिनी सर्व स...
19/03/2024

दि.11/3/2024 ते 15/3/2024 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व साने गुरुजी विद्याप्रबोधिनी सर्व समावेशक शिक्षण शास्त्र महाविद्यालय खिरोदा. विद्यार्थी विकास विभाग आणि युवती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन
साहसी अभियान कार्यशाळा - समारोप प्रसंगी काही क्षणचित्रे

महिला बचत गट हस्तकला प्रदर्शन आणि विक्री महोत्सव प्रसंगाची काही क्षणचित्र दिनांक 16 मार्च 2024
16/03/2024

महिला बचत गट हस्तकला प्रदर्शन आणि विक्री महोत्सव प्रसंगाची काही क्षणचित्र दिनांक 16 मार्च 2024

दिनांक १६ मार्च २०२४ रोजी महाविद्यालयांमध्ये महिला बचत गटाच्या हस्तकला वस्तू प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवाचे आयोजन करण...
16/03/2024

दिनांक १६ मार्च २०२४ रोजी महाविद्यालयांमध्ये महिला बचत गटाच्या हस्तकला वस्तू प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन रावेर यावल तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या करण्यात आले. या विक्री महोत्सवामध्ये सुमारे ४५ बचत गटांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगाची काही प्रासंगिक क्षणचित्रे

मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी 2024 काही क्षणचित्रे.
27/02/2024

मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी 2024 काही क्षणचित्रे.

आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा दि.12/2/2024 ते 17/2/2024
17/02/2024

आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा दि.12/2/2024 ते 17/2/2024

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले केले त्या कार्यक्रम प्रसंगाची काही क...
26/01/2024

प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले केले त्या कार्यक्रम प्रसंगाची काही क्षणचित्रे

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चा विद्यार्थी विकास विभाग आणि महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास व...
26/01/2024

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चा विद्यार्थी विकास विभाग आणि महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2024 रोजी ध्वजवंदनानंतर तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली या प्रसंगाची काही क्षणचित्रे

महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती मोहीम राबवण्यात आली त्या क्षणाची काही प्रसंग चित्रे
26/01/2024

महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृती मोहीम राबवण्यात आली त्या क्षणाची काही प्रसंग चित्रे

11/01/2024

माझे सर्व प्रिय माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
आजचा दिवस अतिशय व्यस्त गेला. आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नातून आणि अमोल सहकार्यातून NAAC समितीचे कामकाज आज सुलभ आणि सुकर झाले. आपण लांब लांबून येऊन आम्ही केलेल्या शाब्दिक आवाहानाला भरभरून प्रतिसाद दिला आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ, श्रम महाविद्यालयासाठी उपयोगात आणला NAAC या समिती समोर आपले विचार, भावना, कल्पना व्यक्त केल्या त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करणे म्हणजे आपल्या आमच्यावरील निर्व्याज प्रेमाचा उपमर्द केल्यासारखे होईल, म्हणून आपल्या सदैव ऋणात राहणे पसंत करतो, आपल्या प्रेमाचे कर्ज डोक्यावर घेऊन पुढे मार्गक्रमण करण्याचा मानस आहे, प्रत्येकाला भेटणे कार्य भावल्यामुळे आणि व्यस्ततेमुळे मला शक्य झाले नाही क्षमा याचना करतो आणि सदैव आपल्या ऋणात राहणे पसंत करतो
सदैव आपल्या ऋणाचा कर्जबाजारी
प्राध्यापक साहेबराव भुकन

🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रिय स्नेही हो,
प्रिय विद्यार्थी मित्रांनी अथक परिश्रम घेतले त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. त्यांचे आभार व्यक्त करून आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या परिश्रमाचे ऋण व्यक्त करून त्यांच्या परिश्रमाचे मोल कमी करू इच्छित नाही, त्याचप्रमाणे त्यांचे आभार मानून ऋणातून मुक्त देखील होऊ इच्छित नाही. आपले प्रेम सहकार्य काल होते, आज आहे आणि उद्याही राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या ऋणातच राहणे पसंत करतो.
आपल्याच ऋणाचा कर्जबाजारी प्राध्यापक साहेबराव भुकन
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

NAAC च्या स्वागतासाठी सजलेले साजरं गोजरं महाविद्यालय!
08/01/2024

NAAC च्या स्वागतासाठी सजलेले साजरं गोजरं महाविद्यालय!

Address

Savda Road
Khiroda
425504

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 7:30am - 12:30pm

Telephone

+912584284229

Alerts

Be the first to know and let us send you an email when SGVP Comprehensive College of Education, Khiroda, Dist Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SGVP Comprehensive College of Education, Khiroda, Dist Jalgaon:

Shortcuts

Share