श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, खेड

  • Home
  • India
  • Khed
  • श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, खेड

श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, खेड Best collage in khed

15/06/2023

सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ प्रायमरी स्कूलचे 2023 - 24 हे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून आज श्रीमान चंदुलाल शेठ प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे नवीन वर्षात स्वागत ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत,पुष्पवृष्टी करत व औक्षण करून करण्यात आले..यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले..यावेळी चेअरमन राजेश बुटाला,संचालिका अल्का बुटाला,संचालक अजित बुटाला, अनंत कोळेकर, पंकज शहा, हनुमंत गरुड व मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वृंद उपस्थित होते..
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी नेहेमीच मायेचा आधार देणारी संस्था म्हणून सहजीवन संस्थेकडे पाहिले जाते..

16/04/2023

🔹सहजीवनच्या पहिल्या बॅचचे स्नेहसंमेलन संपन्न

🔹 १९६९ च्या बॅचचे विद्यार्थी विद्यार्थीनी आले एकत्र

🔹पहिल्या बॅचचे 50 व्या वर्षात पदार्पण

🔹सर्वांनी एकत्र येत दिल्या जुन्या आठवणींना उजाळा

🔹माजी मुख्याध्यापक व पहिल्या शिक्षकांची ही उपस्थिती

खेड शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित अशा सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल च्या 1969 च्या पहिल्...
15/04/2023

खेड शहरातील शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित अशा सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल च्या 1969 च्या पहिल्या बॅचचे स्नेहसंमेलन आज सहजीवन हायस्कूलमध्ये, सहजीवन शिक्षण संस्थेचे सचिव मंगेश भाई बुटाला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 1969 च्या पहिल्या बॅचने आज 50 व्या वर्षात पदार्पण केले या निमित्ताने त्यांचे आजी विद्यार्थ्यांनी वाजत गाजत शाळेत स्वागत केले, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी मुख्याध्यापक एमटी पितांबरे वैशाली कवळे मॅडम, पाटणे मॅडम यांना विशेष आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.. 1969 च्या बॅचचे प्रमोद बुटाला,अरविंद तलाठी, रमेश भागवत, मीना गांधी आदी असंख्य माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सहजीवनच्या पहिल्या बॅचने सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याचा कुलर देखील भेट दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश बुटाला, संजय मोदी, ना.बा.षेलार,हनुमंत गरुड व मुख्याध्यापक बोराटे सर, माझे कोकण चॅनेलचे सह संपादक व उत्कृष्ट निवेदक सहजीवनचे माजी विद्यार्थी नंदेश खेडेकर व पहिल्या बॅचचे सारे माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते..
बाईट:- संजय मोदी
बाईट:- प्रमोद बुटाला ( माजी विद्यार्थी )

11/02/2023
11/05/2020

STAY @ HOME

27/12/2019
20/11/2019

सहजीवन शाळेने तुम्हाला काय दिले?
आपले मत मांडा

Address

Sahajeeevan@yahoo. Com
Khed
415709

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

02356263114

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, खेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, खेड:

Shortcuts

Share

Category