Dnyandeep College of Architecture, Boraj

Dnyandeep College of Architecture, Boraj Dnyandeep College of Architecture, Boraj
With 5 years B. Arch Course
Affiliated to University of Mum

12/06/2023
05/12/2021
Architecture प्रवेशासंबंधी फायनल मेरिट लिस्ट जाहीर झाली असून सदर यादीमध्ये आर्किटेक्चर साठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्...
27/11/2021

Architecture प्रवेशासंबंधी फायनल मेरिट लिस्ट जाहीर झाली असून सदर यादीमध्ये आर्किटेक्चर साठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँकिंग क्रमांक पाहून विद्यार्थ्यांनी 27, 28, 29 नोव्हेंबर या तीन दिवसात आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरावयाचा आहे त्यासाठी आपल्या *ज्ञानदीप कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, बोरज, खेड (रत्नागिरी) चा *चॉईस कोड 352403210* असून तो भरावा ही विनंती.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांनी आपला मेरिट नंबर चेक करावा.
https://cet21cap.mahacet.org.in/cet2021/arch21/index.php/MeritListController/finalMerit
काही अडचण आल्यास
8087291125, 8087291145, 7057963127
या क्रमांकावरती त्वरित संपर्क साधा.

Architecture प्रवेशासंबंधी फायनल मेरिट लिस्ट जाहीर झाली असून सदर यादीमध्ये आर्किटेक्चर साठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्...
27/11/2021

Architecture प्रवेशासंबंधी फायनल मेरिट लिस्ट जाहीर झाली असून सदर यादीमध्ये आर्किटेक्चर साठी प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँकिंग क्रमांक पाहून विद्यार्थ्यांनी 27, 28, 29 नोव्हेंबर या तीन दिवसात आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरावयाचा आहे त्यासाठी आपल्या *ज्ञानदीप कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, बोरज, खेड (रत्नागिरी) चा *चॉईस कोड 352403210* असून सर्वांनी तो भरावा ही विनंती.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांनी आपला मेरिट नंबर चेक करावा.
https://cet21cap.mahacet.org.in/cet2021/arch21/index.php/MeritListController/finalMerit
काही अडचण आल्यास
8087291125,
8087291145,
7057963127
या क्रमांकावरती त्वरित संपर्क साधा.

*प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!! प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!*कोकणातील पहिलेच *ज्ञानदीप कॉलेज ऑफ ऑफ आर्किटेक्चर, बोरज**DTE Institut...
16/11/2021

*प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!! प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!*
कोकणातील पहिलेच *ज्ञानदीप कॉलेज ऑफ ऑफ आर्किटेक्चर, बोरज*
*DTE Institute Code: - 3524*
या महाविद्यालयात शै. वर्ष *2021-22* करिता प्रवेश सुरू
*अभ्यासक्रम*: मुंबई विद्यापीठ संलग्नित अभ्यासक्रम
*कालावधी* : पाच वर्ष (पूर्णवेळ)
*पात्रता* : बारावी पास (PCM Subjects) आणि NATA पात्रता पाहिजे
*महाविद्यालयाची वैशिष्ट्ये* :
१) शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लागू.
२) दर्जेदार व अनुभवी शिक्षक वर्ग.
३) सुसज्ज कॉम्पुटर लॅब, इमारत व निसर्गरम्य वातावरण.
४) *कोणतीही देणगी (donation)नाही*
आपल्या प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी आजच खालील नंबरवर फोन करून प्रवेश निश्चित करा.
*संपर्क फोन नंबर*
7057963127, 8087291145, 8087291125, 9011763168
*Youtube link*:-https://youtube.be/GQ_KxEPiMSk

https://youtu.be/KLMmTmGCSDc  🟣माझे कोकण न्युज🟣🔹ज्ञानदीप संस्थेला मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांची सदिच्छा भेट...
16/11/2021

https://youtu.be/KLMmTmGCSDc
🟣माझे कोकण न्युज🟣

🔹ज्ञानदीप संस्थेला मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांची सदिच्छा भेट

🔹ज्ञानदीप कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे केले कौतुक

🔹विविध अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार

🔹उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ग्वाही

🔹"चांगले शिक्षण घ्यायचे तर ज्ञानदीपला जावे" - मंत्री उदय सामंत

ोकणातील ताज्या घडामोडींचे अपडेट देणारं कोकणचं हक्काचं व्यासपीठ "माझे कोकण". कोकणातील व तुमच्या परि....

Address

NH-66, Mumbai-Goa Highway, Boraj
Khed
415709

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyandeep College of Architecture, Boraj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dnyandeep College of Architecture, Boraj:

Shortcuts

Share