Achiever's Career Foundation

Achiever's Career Foundation EDUCATION

13/07/2024

ACF IIT MEDICAL FOUNDATION आता दहिवडी ता. माण, जिल्हा सातारा येथे

वडूज नगरीमध्ये राहून IIT -JEE मेनस्  व  ऍडव्हान्स मध्ये विद्यार्थी क्वालिफाय  करून दाखवणाऱ्या अचिव्हर्स अकॅडमी (ACF) ची ...
07/06/2024

वडूज नगरीमध्ये राहून IIT -JEE मेनस् व ऍडव्हान्स मध्ये विद्यार्थी क्वालिफाय करून दाखवणाऱ्या अचिव्हर्स अकॅडमी (ACF) ची वडूज च्या शैक्षणिक इतिहासामध्ये आणखी एक मोलाची भर
ACF च्या विद्यार्थ्यांचे NEET - 2024 सारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेमधील घवघवीत यश
*622 गुण - कुमारी वैष्णवी रमेश तळेकर*
*592 गुण - कुमारी वैष्णवी लक्ष्मण काळे*
*523 गुण - कुमारी अनुजा संजय माने*
ACF सोबत वडूज मध्येच करा आपले उत्कृष्ट भविष्याचे स्वप्न साकार !!!
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाचे शहरी शिक्षण !! मुंबई, पुणे ,चेन्नई, सातारा , कराड , कोल्हापूर इत्यादी ठिकाणचे अनुभवी शिक्षक वर्ग आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी फक्त ACF , वडूज मध्ये !!!

Congratulations To All Achievers for their excellent academic performance
26/05/2024

Congratulations To All Achievers for their excellent academic performance

23/05/2024
24/10/2022
ACF NTSE LEVEL 2 EXAMअचिव्हर्स करिअर फाउंडेशन (ACF) मध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत (NTSE लेवल २) यश संपादन केलेल्या...
11/03/2022

ACF NTSE LEVEL 2 EXAM
अचिव्हर्स करिअर फाउंडेशन (ACF) मध्ये राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत (NTSE लेवल २) यश संपादन केलेल्या ACF Academy च्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी
१) अथर्व विकास जगदाळे
२) राधिका संजय इंगळे
३) संस्कृती सोमनाथ कुलकर्णी
४) तनिष्क अरविंद चिरमे
या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
मा. श्री. अमोल ढगे सर
(राज्य शिक्षक सहकार संघटना, कार्याध्यक्ष
खुला कर्मचारी महासंघ, उपाध्यक्ष
व गनिमी कावा संघनेचे फाउंडर मेंबर)

मा.श्री. धनंजय क्षीरसागर
(खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व येरळा न्यूज चॅनलचे संपादक)
या मान्यवरांनी उपस्थिती लावली.

Address

Khatao
415506

Telephone

+918898850797

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Achiever's Career Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Achiever's Career Foundation:

Shortcuts

Share

Category