Mhps kirawale

Mhps kirawale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mhps kirawale, School, Khanapur.

काल सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व सदिच्छा समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी ...
11/04/2023

काल सोमवार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व सदिच्छा समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी ग्रंथालयात पुस्तके ठेवण्यासाठी एक कपाट दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन व सुधारणा समिती अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

काल दि.04-08-2022रोजी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा गुंजी येथे झोनल लेवल स्पर्धा पार पडल्या. आमच्या शाळेच्या विद्यार्...
05/08/2022

काल दि.04-08-2022रोजी सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा गुंजी येथे झोनल लेवल स्पर्धा पार पडल्या. आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यींनीनी कब्बडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.तसेच वैयक्तिक खेळांमध्ये जयश्री गोडसे हिने 100मी.धावणे व लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक, आरती नाईक व विजया पाटील यांनी 45व 50
किलो वजन गटात (कुस्ती )प्रथम क्रमांक, वेदिका गोडसे व प्रेरणा नाईक यांनी 40व 50 किलो वजन गटात (कुस्ती)द्वितीय क्रमांक, दिपक सुतार याने600 मी.धावणे द्वितीय क्रमांक असे यश संपादन केले.सर्व विजयी विद्यार्थ्यांचे शाळेच्यावतीने खूप खूप अभिनंदन 💐💐💐

नूतन वर्गखोल्यांचा उद्घाटन समारंभ-सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
12/04/2022

नूतन वर्गखोल्यांचा उद्घाटन समारंभ-सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

Address

Khanapur

Telephone

+919164558530

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mhps kirawale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mhps kirawale:

Shortcuts

Share

Category