Rathi Chemistry Classes

Rathi Chemistry Classes RCC has been long been distinguished for the best preparative Courses for NEET/ IIT-JEE/FOUNDATION “I am a dedicated person with a family of four.

I enjoy reading, and the knowledge and perspective that my reading gives me has strengthened my teaching skills and presentation abilities. I have been successful at raising a family, and I attribute this success to my ability to plan, schedule, and handle many different tasks at once. This flexibility will help me in the classroom, where there are many different personalities and learning styles.”

23/03/2026
Admission open ⭐🎉🏅
19/02/2026

Admission open ⭐🎉🏅

देशभरात 4 में वैद्यकीय महाविद्यालयात पदवी प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षा २०२5 होणार आहे.या परीक्षेसाठी नियम जाहीर करण्यात ...
04/05/2025

देशभरात 4 में वैद्यकीय महाविद्यालयात पदवी प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षा २०२5 होणार आहे.

या परीक्षेसाठी नियम जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षार्थी लांब बाह्याचे कपडे, उंच हिलची सँडल, बूट, बाली, नथ आदी परिधान करून परीक्षा देऊ शकणार नाहीत. नॅशनल टेस्टिंग संस्था (एनटीए) सीबीएसईच्या मदतीने या परीक्षेचे आयोजन करत आहे. २ ते ५ वाजेपर्यंत होणार्या या परीक्षेसाठी परीक्षार्थींना दोन तासापूर्वीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल.
काय नेऊ नये
कोणतीही वस्तू जसे पाठ्यपुस्तक, वही, कागदाचे तुकडे, ज्योमेट्री बॉक्स, पेन्सिल बॉक्स, प्लॅस्टिक पाउच, कॅलक्युलेटर, पट्टी, रायटिंग पॅड, पेनड्राइव्ह, रबर, लॉक टेबल, इलेक्ट्रॉनिक पेन, स्कॅनर, मोबाईल, ब्लू टूथ, इअर फोन, मायक्रोफोन, पेजर, हेल्थ बँड, बटवा, पर्स, गॉगल्स, हँडबॅग्ज, बेल्ट, टोपी, घड्याळ, बांगड्या, कॅमेरा, दागिने, धातूंच्या वस्तू, मायक्रो चीप आणि कोणतेही खाद्यपदार्थाच्या वस्तू घेऊन जाऊ शकत नाही. मधुमेह आजार असलेल्या परीक्षार्थींनी केळ, सफरचंद आदी फळे नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. खडीसाखर आणि पारदर्शी बाटलीत पाणी नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
प्रश्नपत्रिका कशा असतील
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्राच्या चार प्रश्नपत्रिका असतील. सर्वांमध्ये एकच खंड असतील. प्रत्येक खंडात ४५ प्रश्न सोडवावे लागतील. सर्व प्रश्न चार गुणांचे असतील. चुकीच्या उत्तराचा एक गुण कापला जाईल.
हे आवश्य घेऊन जावे
- प्रवेशपत्र
- एक फोटो
- वैध मुळ प्रमाणपत्र. परिक्षा केंद्राच्या निरिक्षकाना द्यावे लागेल. त्याशिवाय परिक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही.
* NEET च्या उत्तरपत्रिका या non-leaded OMR sheet स्वरूपाच्या असतात. त्यावर बॉलपेनाने खुणा कराव्या लागतात, त्यामुळे त्या काळजीपूर्वक करायला हव्यात.

* NEET उत्तरपत्रिका या OMR sheet असल्याने खाडाखोड, फाटणे, चुरगळणे, घाण होणे असे काही केल्यास त्या तपासल्याच जात नाहीत. त्यामुळे या उत्तरपत्रिका हाताळताना, त्यात माहिती भरताना आणि उत्तरांवर खुणा करताना विशेष काळजी घ्यायला हवी.

* उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यासाठी त्यांच्या अंगठय़ाचा ठसा घेतला जातो.

यानंतर शाई पुसण्यासाठी टिश्यू पेपर दिला जातोच. पण घाम आल्याने किंवा आणखी काही कारणाने या शाईचा डाग उत्तरपत्रिकेवर पडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे.

* उत्तरपत्रिका मिळाल्यावर तुमचा क्रमांक, विषय, सेंटर इ. माहिती खाडाखोड न करता काळजीपूर्वक भरून घ्यावी. चौकोनात लिहिलेले आकडे आणि अक्षरे व त्यांच्या खालील खुणा यात फरक असू नये याची काळजी घ्यावी. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर तिचा कोड आधी उत्तरपत्रिकेत नोंदवून घ्यावा.
वेळेचे नियोजन आणि OMR sheet ची काळजी या अत्यंत आवश्यक बाबी आहेत हे लक्षात घ्यावे.

* उत्तरपत्रिकेच्या ओएमआर शीटवर तुम्ही रंगवलेले गोल तुमचे भविष्य ठरवतात. म्हणूनच या शीटबरोबरचे तुमचे वर्तन सावधानीचे असले पाहिजे. १८० मिनिटांच्या परीक्षेत १८० गोल रंगवायला किमान २५ मिनिटांचा वेळ लागतो. हा वेळ काळजीपूर्वक वापरला पाहिजे. कारण फक्त एका प्रश्नाचा क्रम चुकला की त्यापुढच्या सगळाच क्रम चुकलेला असतो आणि परिणामी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा प्रयत्न फसलेला असतो. एक प्रश्न सोडवून तो शीटवर नोंदवा किंवा सगळे प्रश्न सोडवून झाल्याअंती शेवटी एकाच वेळी नोंद करा, यातला पर्याय तुम्ही, तुमच्या सोयीने निवडा. पण उत्तरे नोंदवण्याचे काम सावधगिरीने केले पाहिजे.
सगळा पेपर शांतीने वाचून सोड्वावा.
सगळ्या विद्यार्थ्यांना खुप खुप शुभेच्छा ALL THE BEST ALL STUDENT FOR NEET EXAMINATION

शुभेच्छुक:- प्रा. राज राठी

03/11/2024
25/09/2024
16/09/2024

JGAA Khamgaon

Must watch
24/08/2024

Must watch

This Is The Brief Biopic On ISRO Scientist Dr Madhavi Thakre. This Docudrama Motivates Students Who Fears about Studies and unable to choose proper carrier .

24/08/2024

Address

Khamgaon
444303

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 12am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918329486532

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rathi Chemistry Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rathi Chemistry Classes:

Shortcuts

Share

Category