Shantai Aadarsh School

Shantai Aadarsh School Shanti Aadarsh School provide your kids a safe and happy place to learn. From class Nursery to 6th S

प्रवेश देणे सुरू आहे.
13/03/2023

प्रवेश देणे सुरू आहे.

26/01/2023

74th Republic Day Celebration 2023

💐क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू देशासाठी हसत हसत फासावर गेले असतानाचा देखावा विद्यार्थ्यांनी 26 जानेवारी 2023 रोजी...
26/01/2023

💐क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू देशासाठी हसत हसत फासावर गेले असतानाचा देखावा विद्यार्थ्यांनी 26 जानेवारी 2023 रोजी प्रभात फेरीत सादर केला.💐

Annual Gathering Kalanjali 2022-23
10/01/2023

Annual Gathering Kalanjali 2022-23

शंताई आदर्श कॉन्व्हेन्ट पळशी बू आयोजित आनंद मेळावा मधील काही क्षण चित्रे🎉🎈🎁
03/12/2022

शंताई आदर्श कॉन्व्हेन्ट पळशी बू आयोजित आनंद मेळावा मधील काही क्षण चित्रे🎉🎈🎁

🏆 🏆 🏆 🏆 🏆 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा/ बारावीच्या परीक्षेत,  *महात्मा फुले उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान विद...
14/06/2022

🏆 🏆 🏆 🏆 🏆
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा/ बारावीच्या परीक्षेत,
*महात्मा फुले उच्च माध्यमिक कला, वाणिज्य व विज्ञान विद्यालय पळशी बु* च्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश. त्यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा आज दिनांक 13/06/2022 वार सोमवार रोजी संस्थेच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सहपरिवार सत्कार करण्यात आला. यामध्ये
*विज्ञान शाखा*🥇🥈🥉🏅🎖️
1. पूनम एकनाथ गावंडे
2.अंजली सत्यवान तिडके
3.समीक्षा सुखलाल घाटोळ
4. मालिनी किशोर मेहसरे
5.राधिका बापूराव गुरव
*वाणिज्य शाखा*🥇🥈🥉🎖️🎖️
1.योगिता सारंगधर बदरखे
2.दुर्गा सुरेश करडेल
3.शिवानी सुरेश तिडके
4.शरयू जगन्नाथ गायगोळ
5.गायत्री मनोहर बदरखे.
*कला शाखा* 🥇🥈🥉🏅🎖️
१.शिल्पा संजय चव्हान
२. अस्मिता दीपक शिरसाट
३. पद्मा संजय वाकोडे
४. नेहा राजेश सुरवाडे
५.जयश्री पुंजाराम लटके
🎍 🎍 🎍 🎍 🎍
याठिकाणी संस्थेचे संचालक श्री कुलदीपदादा धनोकार प्राचार्य कैलाश जुमले, मुख्याध्यापक बळवंत देशमुख मुख्याध्यापक सुनील देशमुख प्रा विनोद खोंदिल प्रा विठ्ठल मेटांगे प्रा मंगेश चव्हाण प्रा महादेव इंगळे लिपिक दिलीप हर्णे यांचे हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
💐 💐 💐 💐 💐

आता सर्व मुले शिकतील इंग्रजी मध्ये... शांताई आदर्श कॉन्व्हेंट पळशी बु।।  प्रवेश देने सुरू आहे वर्ग नर्सरी ते 12वी पर्यंत...
20/06/2021

आता सर्व मुले शिकतील इंग्रजी मध्ये... शांताई आदर्श कॉन्व्हेंट पळशी बु।। प्रवेश देने सुरू आहे वर्ग नर्सरी ते 12वी पर्यंत.
संपर्क: 8275341317 / 79 72 22 28 32

26/03/2021

An investment in knowledge pays the best interest

ज्ञाना मध्ये केलेली गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते

15/07/2020

Instruct students of class 5th and 6th in one or more subjects at the secondary level, such as English, mathematics, or social studies. May be designated according to subject matter specialty, such as Science teacher, Math teacher, or English teacher.

Address

Palshi Bk
Khamgaon
444303

Opening Hours

Monday 8am - 2pm
Tuesday 8am - 2pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 8am - 2pm
Friday 8am - 2pm
Saturday 8am - 1pm

Telephone

+918275341317

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shantai Aadarsh School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shantai Aadarsh School:

Shortcuts

Share

Category